Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पचनक्रिया राहील कायमच मजबूत आणि निरोगी! सकाळच्या नाश्त्यात बनवा चविष्ट मुळ्याचा पराठा, पोट होईल स्वच्छ

लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत अनेकांना मुळ्याची भाजी खायला अजिबात आवडत नाही. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये मुळ्याचा पराठा बनवू शकता. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 20, 2025 | 10:31 AM
पचनक्रिया राहील कायमच मजबूत आणि निरोगी! सकाळच्या नाश्त्यात बनवा चविष्ट मुळ्याचा पराठा

पचनक्रिया राहील कायमच मजबूत आणि निरोगी! सकाळच्या नाश्त्यात बनवा चविष्ट मुळ्याचा पराठा

Follow Us
Follow Us:

हिवाळ्यात बाजारात अनेक वेगवेगळ्या पालेभाज्या उपलब्ध असतात. पालेभाज्यांचे सेवन केल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. दैनंदिन आहारात मुळ्याच्या भाजीचे सेवन करावे. मुळाच्या भाजी चवीला काहीशी तिखट असते. शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी मुळ्याच्या भाजीचे सेवन करावे. या भाजीमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फोलेट, जीवनसत्त्व बी६,फॉस्फरस, अँटीऑक्सिडंट्स आणि भरपूर पाणी असते. पचनाच्या समस्यांनी त्रस्त असलेल्या लोकांनी आठवड्यातून दोनदा पालेभाज्यांचे किंवा मुळाच्या भाजीचे सेवन करावे. या भाजीच्या सेवनामुळे आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी मुळा अतिशय प्रभावी ठरतो. यामुळे शरीर स्वच्छ होते. आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी मुळ्याचा पराठा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. मुळ्याचा पराठा चवीला अतिशय सुंदर लागतो. घाईच्या वेळी तुम्ही झटपट मुळ्याच्या भाजीपासून पराठा बनवू शकता. मुळ्याच्या सेवनामुळे शरीर सुद्धा हायड्रेट राहते. चला तर जाणून घेऊया मुळ्याचा पराठा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास घरीच सोप्या पद्धतीमध्ये बनवा कॅफे-स्टाईल Chocolate Brownie, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • मुळा
  • हिरवी मिरची
  • तेल
  • गव्हाचं पीठ
  • लाल तिखट
  • कोथिंबीर
  • मीठ
  • धणे पावडर
  • जिरं पावडर
  • हळद
सकाळच्या नाश्ता करा पौष्टिक आणि चविष्ट, यंदा घरी बनवून खा ‘पालक चिला’; अवघ्या 10 मिनिटांची रेसिपी

कृती:

  • मुळ्याचा पराठा बनवण्यासाठी सर्वप्रथम, ताटात गव्हाचं पीठ घेऊन चवीनुसार मीठ आणि तेल घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून कणिक मळून घ्या.
  • मोठ्या वाटीमध्ये किसून घेतलेला मुळा, लाल तिखट, चवीनुसार मीठ, हळद, धणे जिरं पावडर, बारीक चिरलेला कांदा, चाट मसाला घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • गव्हाच्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून त्याची पारी तयार करा. त्यामध्ये मुळ्याचे मिश्रण भरून हलक्या हाताने पराठा लाटून घ्या.
  • लाटून घेतलेला पराठा शेकवण्यासाठी तव्यावर टाकून दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजल्यानंतर तूप लावून खरपूस करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला मुळ्याचा खमंग पराठा. हा पदार्थ दह्यासोबत किंवा सॉससोबत अतिशय सुंदर लागेल.

Web Title: Digestion will remain strong and healthy forever make delicious radish paratha for breakfast

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2025 | 10:31 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Kabab: चटपटीत, कुरकुरीत अन् स्वादिष्ट! संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट हरा-भरा कबाब; रेसिपी नोट करा
1

Kabab: चटपटीत, कुरकुरीत अन् स्वादिष्ट! संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट हरा-भरा कबाब; रेसिपी नोट करा

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील नैवेद्याच्या पानात आवर्जून ठेवा ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या पदार्थांची यादी
2

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील नैवेद्याच्या पानात आवर्जून ठेवा ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या पदार्थांची यादी

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
3

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
4

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.