Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Relationship Tips : घटस्फोटाच्या प्रमाणात वाढ, फक्त कुंडलीच नाही तर पार्टनरसोबत या गोष्टीही जुळणं महत्त्वाचं!

What Question Ask Before Marriage : मागील काही काळापासून देशात घटस्फोटाचे प्रमाण फार वाढले आहे. याचे मूळ कारण म्हणजे लग्नाआधी काही गोष्टींविषयी न केलेली चर्चा. लग्नासाठी फक्त प्रेम किंवा कुंडली जुळवून काही होत नाही तर आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन देखील जुळायला हवा.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 04, 2026 | 08:15 PM
Relationship Tips : घटस्फोटाच्या प्रमाणात वाढ, फक्त कुंडलीच नाही तर पार्टनरसोबत या गोष्टीही जुळणं महत्त्वाचं!

Relationship Tips : घटस्फोटाच्या प्रमाणात वाढ, फक्त कुंडलीच नाही तर पार्टनरसोबत या गोष्टीही जुळणं महत्त्वाचं!

Follow Us
Follow Us:
  • सुखी वैवाहिक आयुष्यासाठी केवळ कुंडली जुळणं पुरेसं नसून काही महत्त्वाच्या गोष्टींवर आधीच चर्चा होणं आवश्यक मानलं जातं.
  • लग्नाआधी जोडीदाराच्या विचारसरणी, अपेक्षा आणि भविष्यातील ध्येयांविषयी स्पष्टता असणे नात्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
  • तज्ज्ञांच्या मते, काही महत्त्वाचे प्रश्न वेळेवर विचारल्यास भविष्यातील गैरसमज आणि मतभेद मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकतात.
भारतात मागील काही काळापासून घटस्फोटाच्या प्रकरणात मोठी वाढ दिसून आली आहे. त्यातही देशातील सर्व राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात ही आकडेवारी सर्वाधिक आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हे प्रमाण राज्यात १८.७% पर्यंत पोहचले आहे. हिंदू धर्मानुसार, अधिकतरवेळी लग्न जुळवताना कुंडलीचा अधिक विचार केला जातो. व्यक्तीचे गुण नाही तर त्याच्या कुंडलीला लग्नात जुळवताना अधिक महत्त्व दिले जाते. हेच कारण आहे की, पुढे जाऊन गुण जुळले नाही की जोडपे विभक्त होण्याचा निर्णय घेतात.

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये स्तन का दुखतात? जाणून घ्या यामागील कारणे आणि लक्षणे, वेळीच उपचार केल्यास मिळेल आराम

तज्ञ सांगतात की, एका चांगल्या वैवाहिक संसारासाठी फक्त गुण मिळणे पुरेसे नाही तर मजबूत आणि आनंदी नात्यासाठी, विचार, मूल्ये, वर्तन आणि भविष्याबद्दलचे विचार देखील जुळणे खूप महत्त्वाचे ठरते. अलिकडेच लेखक आणि डिजिटल क्रिएटर अंकुर वारिकूने लग्नाआधी विचारल्या जाणाऱ्या काही महत्त्वपूर्ण प्रश्नांविषयी चर्चा केली आहे. त्यांची मान्यता आहे की, लग्न केवळ कुंडली, प्रेम किंवा अट्रॅक्शनच्या जोरावर नाही तर दोघांची विचारसरणी, एकमेकांसोबत पुढे वाटचाल करण्यासाठीचे विचार यावर अवलंबून असते.

आनंददायी जीवनाचा खरा अर्थ काय?

लग्नाआधी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या मते आनंददायी जीवनाचा खरा अर्थ काय हे समजून घेणे. काही लोक करिअर, आयुष्यातील यश याला पहिले महत्त्व देतात तर काहींसाठी कुटुंब आणि जीवनातील स्थिरता जास्त महत्त्वाची असते. जर दोन्ही लोकांचा पुढच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा असेल तर भविष्यात दोघांमध्ये भांडण-वादविवाद होण्याची शक्यता असते. यामुळेच लग्न जुळवतानाच आपल्या होणाऱ्या पार्टनरसोबत आपले विचार आणि भविष्यातील प्लॅनिंग याविषयी मनमोकळ्यापणाने चर्चा करा.

प्रेमाविषयी काय भावना आहे

प्रेमासाठीची प्रत्येकाची व्याख्या ही काहीशी वेगळी असते. बालपण, कौटुंबिक पार्श्वभूमी आणि भूतकाळातील अनुभव प्रेमाकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन बदलत असते. अशात तुमचा पार्टनर प्रेमात संवाद, विश्वास, सन्मान या गोष्टींकडे कोणत्या नजरेने पाहतो ते पाहणं महत्त्वाचं ठरतं.

अपेक्षांविषयी स्पष्टता

आजकाल अनेकांना एकत्र कुटुंबासोबत रहायला फारस आवडत नाही. यामुळेच लग्नाआधीच यावर चर्चा करा. तुम्ही आई-वडिलांसोबत संसार थाटणार आहात की नव्याने वेगळ्या घरात राहून संसाराची सुरुवात करणार आहात यावर आधीच चर्चा करा.

नाते सांभाळण्याची पद्धत

प्रत्येक नात्यात मतभेद होणे अगदी स्वाभाविक आहे. जिथे प्रेम असतं तिथे वाद हे होतातच. परंतु या वादाला किंवा या परिस्थितीला तुम्ही कसे सांभाळता त्यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. लग्नाआधी हे जाणून महत्त्वांच ठरतं की तुमचा पार्टनर रागात आणि तणावपूर्ण स्थितीत कसा रिएक्ट करतो. तो बोलून यावर तोडगा काढणार, माफीची वाट बघणार की घर सोडून जाणं जास्त पसंत करणार या गोष्टी आधीच चर्चा करुन जाणून घ्या. यामुळे नात्यातील मजबूती टिकून राहते.

How To Tighten Loose Jeans : दररोज वापरुन जीन्स सैल झालीये? मग या सोप्या पद्धतीने घरीच करा टाईट

पर्सनल फ्रिडम

आजच्या काळात पूर्वीसारख्या महिला घर आणि मूल फक्त या गोष्टींमध्ये अडकून राहत नाही तर त्या बाहेर पडतात, काम करतात आणि स्वत:चा फ्रिडम एन्जाॅय करतात. अशात लग्नाआधीच तुमच्या पार्टनरचे यावर काय विचार आहे याविषयी चर्चा करा. लग्नाआधी या विषयांवर मोकळेपणाने चर्चा केल्यास भविष्यातील अनेक गैरसमज टाळता येतात आणि नात्याचा पाया अधिक मजबूत होतो.

Web Title: Divorce rate increase important things to discuss before marriage lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Divorce
  • lifestyle news
  • marriage

संबंधित बातम्या

How To Tighten Loose Jeans : दररोज वापरुन जीन्स सैल झालीये? मग या सोप्या पद्धतीने घरीच करा टाईट
1

How To Tighten Loose Jeans : दररोज वापरुन जीन्स सैल झालीये? मग या सोप्या पद्धतीने घरीच करा टाईट

Breast Cancer: मास्टरशेफ विनर पंकज भदौरियाला झाला ब्रेस्ट कॅन्सर, किती वयानंतर महिलांमध्ये वाढतो कर्करोगाचा धोका?
2

Breast Cancer: मास्टरशेफ विनर पंकज भदौरियाला झाला ब्रेस्ट कॅन्सर, किती वयानंतर महिलांमध्ये वाढतो कर्करोगाचा धोका?

Postmortem: पोस्टमार्टमने कसं समजतं मृत्यूचं कारण? जाणून घ्या कशाप्रकारे शरीराचे अवयव देत असतात संकेत…
3

Postmortem: पोस्टमार्टमने कसं समजतं मृत्यूचं कारण? जाणून घ्या कशाप्रकारे शरीराचे अवयव देत असतात संकेत…

Lifestyle Tips : महिलांच्या तुलनेत पुरुषांचे आयुष्य कमी का असते? दीर्घायुष्यामागे नक्की काय कारण दडलंय? जाणून घ्या सविस्तर
4

Lifestyle Tips : महिलांच्या तुलनेत पुरुषांचे आयुष्य कमी का असते? दीर्घायुष्यामागे नक्की काय कारण दडलंय? जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.