Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

थोडं खाल्ल्यानंतर सुद्धा पोटात जडपणा किंवा गॅस झाल्यासारखे वाटते? दैनंदिन जीवनशैलीतील ‘या’ सवयींमुळे वाढतो अपचनाचा त्रास

पोटातर वाढलेल्या गॅसमुळे अपचनाचा समस्या उद्भवतात. तर काहीवेळा उलट्या, मळमळ, आंबट ढेकर येणे इत्यादी वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे दैनंदिन आहारात आणि जीवनशैलीत बदल करणे फार आवश्यक आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 02, 2026 | 08:27 AM
थोडं खाल्ल्यानंतर सुद्धा पोटात जडपणा किंवा गॅस झाल्यासारखे वाटते? दैनंदिन जीवनशैलीतील 'या' सवयींमुळे वाढतो अपचनाचा त्रास

थोडं खाल्ल्यानंतर सुद्धा पोटात जडपणा किंवा गॅस झाल्यासारखे वाटते? दैनंदिन जीवनशैलीतील 'या' सवयींमुळे वाढतो अपचनाचा त्रास

Follow Us
Follow Us:

अपचनाचा त्रास कशामुळे वाढतो?
गॅस होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या सवयी?
बद्धकोष्ठतेवर उपाय?

हल्ली कामाच्या धावपळीमध्ये जेवण बनवण्यासाठी वेळ मिळत नाही. तासनतास एका जागेवर बसून राहिल्यामुळे आणि सतत जंक फूडचे अतिसेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचते. अनेकांना वारंवार अपचन, पोटात गॅस आणि ऍसिडिटीच्या समस्या वाढू लागल्यानंतर आरोग्य बिघडते. काही खाल्ल्यानंतर सुद्धा लगेच पोट फुगणे, ढेकर येणे, पोटात जडपणा जाणवणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. दैनंदिन आहारात सतत तिखट, तेलकट किंवा अतिमसालेदार पदार्थांचे सेवन केल्यामुळे आरोग्य बिघडते. थोडं खाल्ल्यानंतर सुद्धा लगेच पोटात जडपणा किंवा गॅस होतो. ज्यावेळी पोटात खूप जास्त गॅस होतो, तेव्हा आंबट ढेकर किंवा डोकेदुखीच्या समस्या वाढतात. पोटामध्ये गॅस अन्नपदार्थ पचन होताना तयार होतो. तर काहीवेळा खाताना किंवा पिताना पोटात हवा जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला जीवनशैलीतील कोणत्या सवयींमुळे अपचनाचा त्रास वाढतो, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर.(फोटो सौजन्य – istock)

साखर तर फक्त निमित्त! ‘या’ वाईट सवयींमुळे होतो मधुमेह; अनेकांना ठाऊकच नाही

कोणत्या सवयींमुळे वारंवार होतो गॅस?

जीवनशैलीतील अनेक सवयी शरीरासाठी घातक ठरतात. घाईघाईने खाणे, उभं राहून खाणे किंवा जास्त जेवल्यामुळे पोटात जडपणा जाणवतो. जास्त बोलल्यामुळे पोटात हवा जमा होते. च्यूइंग गम चघळल्याने, हार्ट कँडी चोखल्याने आणि स्ट्रॉ ने वारंवार ड्रिंक प्यायल्यामुळे पोटात हवा जमा होण्याची जास्त शक्यता असते. कोल्ड ड्रिंक आणि इतर कार्बोनेटेड ड्रिंक प्यायल्याने सुद्धा पोटात गॅस तयार होतो. अनेकांना बीन्स, पत्ताकोबी, ब्रोकली, कांदा, पेर, सफरचंद, दूध किंवा डेअर प्रॉडक्ट्स खाल्ल्यामुळे सुद्धा अपचनाचा त्रास वाढतो. प्रत्येकाच्या शरीराच्या सवयी वेगवेगळ्या असतात. बऱ्याचदा गॅस झाल्यानंतर मेडिकलमधील गोळी आणून खाल्ली जाते. पण असे न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत.

पोटात गॅस झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे:

पोटात गॅस तयार होण्यासोबतच तीव्र वेदना, सतत पोट फुगणे, वारंवार जुलाब किंवा बद्धकोष्ठता, कोणतेही स्पष्ट कारण नसताना वजन कमी होणे, उलट्या होणे, शौचात रक्त दिसणे किंवा गिळताना त्रास होणे यांसारखी लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे. कारण शरीराला गंभीर आजाराची लागण झाल्यानंतर वरील लक्षणे दिसू लागतात. इरिटेबल बोवेल सिंड्रोम, सिलिअॅक डिसीज, लॅक्टोज इनटॉलरन्स किंवा इतर पचनसंस्थेशी संबंधित आजाराची लागण झाल्यानंतर आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. त्यामुळे शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करून शरीराची योग्य काळजी घ्यावी.

आईच्या दुधाचा पहिला थेंब… आरोग्याचा पाया, आई-बाळ यांच्यातील स्तनपानाचा धागा कायम ठेवण्याचे प्रयत्न

वारंवार अपचन किंवा पोटात गॅस तयार होत असेल तर घरगुती उपाय करावे. कोमट पाण्यात लिंबाचा रस, जिऱ्याची पावडर किंवा ओवा मिक्स करून प्यायल्यास आतड्यांमध्ये जमा झालेली घ्यान बाहेर पडून जाण्यासोबतच पोटात वाढलेला गॅस कमी होईल. याशिवाय दैनंदिन आहारात पालेभाज्या, फळे, भरपूर पाण्याचे सेवन करावे. यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: थोडेसे खाल्ल्यानंतरही पोट जड का वाटते?

    Ans: जलद जेवणे, जास्त तेलकट किंवा मसालेदार पदार्थ खाणे, अपचन, गॅस, आम्लपित्त, बद्धकोष्ठता किंवा काही पचनसंस्थेच्या विकारांमुळे असे होऊ शकते.

  • Que: अपचनाची सामान्य लक्षणे कोणती आहेत?

    Ans: पोटात जडपणा, गॅस होणे, पोट फुगणे, ढेकर येणे, छातीत जळजळ, मळमळ, पोटदुखी आणि जेवल्यानंतर अस्वस्थ वाटणे ही अपचनाची सामान्य लक्षणे आहेत.

  • Que: अपचन टाळण्यासाठी काय करावे?

    Ans: अन्न नीट चावून खावे, लहान प्रमाणात पण वारंवार जेवावे, भरपूर पाणी प्यावे, तंतुमय आहार घ्यावा, नियमित व्यायाम करावा आणि जेवल्यानंतर लगेच झोपू नये.

Web Title: Do you feel heaviness or bloating even after eating a small amount these daily lifestyle habits increase the risk of indigestion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 08:27 AM

Topics:  

  • acidity
  • gas
  • home remedies

संबंधित बातम्या

Desi Homemade Drink: कायमच तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी अभिनेत्री भाग्यश्री नियमित पिते ‘हे’ घरगुती पेय, चेहरा दिसतो देखणा
1

Desi Homemade Drink: कायमच तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी अभिनेत्री भाग्यश्री नियमित पिते ‘हे’ घरगुती पेय, चेहरा दिसतो देखणा

Beauty Tips: केस सतत गळतात? मग मजबूत आणि घनदाट केसांच्या वाढीसाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, महिनाभरात दिसेल बदल
2

Beauty Tips: केस सतत गळतात? मग मजबूत आणि घनदाट केसांच्या वाढीसाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, महिनाभरात दिसेल बदल

Simple Home Hacks: त्वचा खूप जास्त रखरखीत आणि कोरडी झाली आहे? मग अभिनेत्री भाग्यश्रीने सांगितलेला ‘हा’ उपाय नक्की पहा करून
3

Simple Home Hacks: त्वचा खूप जास्त रखरखीत आणि कोरडी झाली आहे? मग अभिनेत्री भाग्यश्रीने सांगितलेला ‘हा’ उपाय नक्की पहा करून

वारंवार Acidity होतेय? आंबट ढेकर आणि वाढत्या पित्ताच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय
4

वारंवार Acidity होतेय? आंबट ढेकर आणि वाढत्या पित्ताच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.