Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोटात वाढलेल्या गॅसमुळे आतडयांना हानी पोहचते? मग स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचा करा वापर, तात्काळ मिळेल आराम

पोटात वाढलेला गॅस कमी करण्यासाठी हिंग आणि कॅस्टर ऑईलचा वापर करावा. यामुळे पोटात वाढलेला गॅस शांत होतो आणि शरीराला भरमसाट फायदे होतात. जाणून घ्या पोटात गॅस झाल्यानंतर कोणते उपाय करावेत.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 12, 2026 | 08:32 AM
पोटात वाढलेल्या गॅसमुळे आतडयांना हानी पोहचते? मग स्वयंपाक घरातील 'या' पदार्थांचा करा वापर

पोटात वाढलेल्या गॅसमुळे आतडयांना हानी पोहचते? मग स्वयंपाक घरातील 'या' पदार्थांचा करा वापर

Follow Us
Follow Us:

हिंग आणि कॅस्टर ऑईलचे फायदे?
अपचनाचा त्रास कमी करण्यासाठी उपाय?
गॅस कमी करण्यासाठी उपाय?

दैनंदिन आहारात होणारा बदल, कामाचा वाढलेला तणाव, बिघडलेले मानसिक आरोग्य, जंक फूडचे अतिसेवन, झोपेची कमतरता, शारीरिक हालचालींचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. वारंवार ऍसिडिटी, अपचन, गॅस आणि आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवू लागल्यानंतर सुद्धा अनेक लोक कायमच दुर्लक्ष करतात. पण सतत दुर्लक्ष केल्यामुळे हेच छोटे आजार गंभीर रूप घेतात आणि शरीराला हानी पोहचवतात. रात्रीच्या वेळी उशिरा जेवल्यामुळे आणि तिखट, अतिमसालेदार पदार्थांचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया बिघडते. पचनक्रिया बिघडल्यानंतर खाल्लेले अन्नपदार्थ पचन होण्यासाठी जास्तीचा वेळ लागतो. ज्यामुळे पोटात गॅस होऊन मळमळ, उलट्या तर काहीवेळा पोटात वेदना होण्याची शक्यता असते. शरीराची पचनक्रिया बिघडल्यानंतर आतड्यांवर जास्तीचा तणाव येतो. त्यामुळे आहारात बदल करणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)

World Kidney Day: ‘या’ पदार्थांचे सेवनामुळे किडनी सडून तयार होतो कचऱ्याचा साठा, विषारी पदार्थांपासून राहाल कायमचं लांब

पोटात गॅस झाल्यानंतर शरीराच्या विविध भागांमध्ये वेदना होण्यास सुरुवात होते. या वेदना असह्य करून टाकतात. डोकेदुखी, मानेच्या शिरांमध्ये वेदना यांसारख्या समस्या उद्भवतात. आतड्यांमध्ये वाढलेला गॅस कमी करण्यासाठी बऱ्याचदा मेडिकलमधील गोळ्यांचे सेवन केले जाते. पण सतत मेडिकलच्या गोळ्या खाणे शरीरासाठी चांगले नाही. त्यामुळे अपचन किंवा आतड्यांमध्ये जमा झालेला गॅस कमी करण्यासाठी घरगुती उपाय करावेत. घरगुती उपाय केल्यामुळे तात्काळ मिळतो आणि पोटातील गॅस कमी होण्यास मदत होते.

२ पदार्थांनी गॅसेसच्या समस्येवर मिळवा तात्काळ आराम:

पोटात वाढलेला गॅस कमी करण्यासाठी स्वयंपाक घरातील पदार्थांचा वापर करावा. यासाठी एक चमचा कॅस्टर ऑईल वाटीमध्ये घेऊन हलकेसे गरम करून त्यात हिंग टाका आणि व्यवस्थित मिक्स करा. त्यानंतर त्यर्व केलेले तेल नाभीमध्ये टाकून ३० मिनिटं तसेच ठेवून द्या. यामुळे पोटात वाढलेला गॅस कमी होण्यास मदत होईल. हा उपाय कोणीही करू शकतो. बऱ्याचदा घरातील लहान मुलं सत्ता रडत राहतात. अशावेळी मुलांच्या पोटावर हिंगाचे मिश्रण लावावे. यामुळे मुलांच्या पोटात झालेला गॅस कमी होण्यास मदत होईल.

World Kidney Day:धूम्रपान करणाऱ्यांना किडनी कर्करोगाचा धोका दुप्पट! ‘या’ गंभीर लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, तज्ज्ञांचा सल्ला

हिंग आणि कॅस्टर ऑईल पोटावर लावल्यामुळे गॅसची समस्या कमी होण्यास मदत होते. याशिवाय ब्लॉटींग सुद्धा कमी होते. याशिवाय वारंवार होणारी ऍसिडिटी, ओठ फुटणे, तोंड येणे यांसारख्या सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी हिंगाचा वापर करावा. हिंग पोटासाठी खूप जास्त गुणकारी आहे. कॅस्टर ऑईल त्वचा आणि केसांसाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर ठरते. सतत होणारी गॅसची समस्या कमी करण्यासाठी हिंग आणि कॅस्टर ऑईलचा वापर करावा. प्रत्येक घरात हे दोन पदार्थ सहज उपलब्ध होतात. तसेच जेवताना खूप जास्त पाणी पिऊ नये. पाणी प्यायल्यामुळे पचनक्रियेवर जास्तीचा तणाव येतो.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ॲसिडिटीची प्रमुख लक्षणे कोणती?

    Ans: छातीत आणि घशात जळजळ होणे, पोटात जळजळ, आंबट चव, मळमळ, बद्धकोष्ठता आणि सतत ढेकर येणे.

  • Que: ॲसिडिटीवर त्वरित घरगुती उपाय काय आहेत?

    Ans: एक ग्लास थंड दूध प्यायल्याने जळजळ त्वरित कमी होते, जेवणानंतर बडीशेप चघळल्याने पचन सुधारते.

  • Que: ॲसिडिटी झाल्यास काय खाणे टाळावे?

    Ans: लिंबूवर्गीय फळे (संत्री, द्राक्षे), टोमॅटो, तिखट पदार्थ, तळलेले पदार्थ, चहा, कॉफी आणि चॉकलेट्स.

Web Title: Does the increased gas in the stomach harm the intestines then use these ingredients in the kitchen

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 08:32 AM

Topics:  

  • acidity
  • gas home remedies
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ
1

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे
2

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे

Gut Health: आतड्यांमध्ये कुजलेली घाण होईल मुळांपासून स्वच्छ! गुळासोबत करा ‘या’ पिवळ्या पदार्थाचे सेवन, पोटावरची चरबी होईल कमी
3

Gut Health: आतड्यांमध्ये कुजलेली घाण होईल मुळांपासून स्वच्छ! गुळासोबत करा ‘या’ पिवळ्या पदार्थाचे सेवन, पोटावरची चरबी होईल कमी

Sleep Talking: झोपेत लोक बडबडतात का करतात? शरीरसंबंधित असू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा धोका, जाणून घ्या सविस्तर
4

Sleep Talking: झोपेत लोक बडबडतात का करतात? शरीरसंबंधित असू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा धोका, जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.