Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरीरातील ताजेपणा टिकवून ठेवण्यासाठी दुपारच्या जेवणात प्या थंडगार काकडीचे ताक, पोटातील जळजळ होईल कमी

काकडी खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते. त्यामुळे काकडीपासून तुम्ही थंडगार ताक सुद्धा बनवू शकता. हा पदार्थ चवीसोबतच पचनासाठी सुद्धा पौष्टिक आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 10, 2026 | 02:14 PM
शरीरातील ताजेपणा टिकवून ठेवण्यासाठी दुपारच्या जेवणात प्या थंडगार काकडीचे ताक, पोटातील जळजळ होईल कमी

शरीरातील ताजेपणा टिकवून ठेवण्यासाठी दुपारच्या जेवणात प्या थंडगार काकडीचे ताक, पोटातील जळजळ होईल कमी

Follow Us
Follow Us:

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर घरात वेगवेगळे थंड पदार्थ आणून बनवले जातात. त्यात सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे काकडी. डाएटमध्ये काकडी नुसतीच खाल्ली जाते. काकडी खाल्ल्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते, कारण काकडीमध्ये ९० टक्के पाणी आढळून येते. जेवणानंतर सगळ्यांचं ताक पिण्याची सवय असते. दुपारच्या जेवणानंतर ताक प्यायल्यास खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होण्यास होते. काकडी खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारते, वजन कमी होण्यास मदत, त्वचेचे आरोग्य सुधारते इत्यादी भरमसाट फायदे शरीराला होतात. त्यामुळे नियमित एक काकडी खावी. आज आम्ही तुम्हाला काकडीचे ताक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. याआधी तुम्ही मसाला ताक किंवा नुसतेच ताक प्यायले असेल, पण काकडीचे ताक नक्कीच घरी एकदा तरी बनवून पहा. चला तर जाणून घेऊया काकडीचे ताक बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

कडक उन्हाळ्यात शरीराला मिळेल गारवा! झटपट घरी बनवा आंबटगोड कैरीचे पन्ह, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • दही
  • काकडी
  • पुदिन्याची पाने
  • कोथिंबीर
  • काळे मीठ
  • चाट मसाला
  • भाजलेले जिरे पावडर
कांदापोहे खाऊन कंटाळा आल्यास वाटीभर पोह्यांपासून झटपट बनवा कुरकुरीत पोह्यांचे नगेट्स, नोट करा रेसिपी

कृती:

  • काकडीचे ताक बनवण्यासाठी सर्वप्रथम, काकडी स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर काकडीची साल काढून बारीक तुकडे करून घ्या.
  • मिक्सरच्या भांड्यात काकडीचे तुकडे, पुदिना, कोथिंबीर, भाजलेले जिरे पावडर, काळे मीठ, चाट मसाला आणि आवश्यकता वाटल्यास थोडस पाणी घालून मिश्रण वाटून घ्या.
  • त्यानंतर मोठ्या भांड्यात वाटीभर आंबट दही घेऊन त्यात गरजेनुसार पाणी घालून व्हिस्कीच्या सहाय्याने मिक्स करा.
  • दह्यातील गुठळ्या काढल्यानंतर त्यात काकडीचे मिश्रण ओतून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले थंडगार काकडीचे ताक. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये काकडीचे ताक शरीरात थंडावा टिकवून ठेवेल.

Web Title: Drink chilled cucumber buttermilk in lunch to keep the body fresh stomach inflammation will be reduced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 02:14 PM

Topics:  

  • easy food recipes
  • summer drink
  • summer heat

संबंधित बातम्या

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
1

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
2

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ
3

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ

Palak-Besan Chilla: रोजच्या नाश्त्याला द्या हेल्दी ट्विस्ट! झटपट बनवा पालक-बेसन चिला; चव लागेल एकदम झकास; वाचा सोपी रेसिपी
4

Palak-Besan Chilla: रोजच्या नाश्त्याला द्या हेल्दी ट्विस्ट! झटपट बनवा पालक-बेसन चिला; चव लागेल एकदम झकास; वाचा सोपी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.