Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उन्हाळ्यात नियमित प्या आलं आवळ्याचे सरबत, पचनक्रिया राहील सक्रिय

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा आलं आणि आवळ्याच्या रसाचे एकत्र सेवन करावे. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहण्यास मदत होते.

  • By सुरुची कदम
Updated On: May 07, 2026 | 11:00 AM
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उन्हाळ्यात नियमित प्या आलं आवळ्याचे सरबत, पचनक्रिया राहील सक्रिय

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उन्हाळ्यात नियमित प्या आलं आवळ्याचे सरबत, पचनक्रिया राहील सक्रिय

Follow Us
Follow Us:

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर शरीरसंबंधित असंख्य समस्या उद्भवतात. शरीरातील पाण्याची पातळी कमी होणे, थकवा जाणवणे, अशक्तपणा, चक्कर येणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. वाढत्या गर्मीमध्ये शरीराची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. कडक उन्हात कुठेही बाहेर जाऊन आल्यानंतर शरीराला थंडाव्याची नाहीतर ऊर्जेची जास्त आवश्यकता असते. कारण घामावाटे शरीरातील पाणी आणि आवश्यक क्षार बाहेर पडून जातात. ज्यामुळे खूप जास्त थकल्यासारखे वाटते. अशावेळी कोणतेही कोल्ड्रिंक आणून पिण्यापेक्षा घरी बनवलेले आलं आवळ्याचे सरबत प्यावे. आलं शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. आवळ्याच्या रसात असलेले विटामिन सी शरीरात ऊर्जा टिकवून ठेवण्यासोबतच त्वचेवरील ग्लो सुद्धा वाढवतो. आल्यामध्ये असलेल्या दाहक विरोधी गुणधर्मांमुळे पचनक्रिया निरोगी राहण्यास मदत होते. आतड्यांमध्ये जमा झालेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि कडाक्याच्या उन्हाळ्यात सुद्धा पित्ताचा कोणताही त्रास होत नाही. चला तर जाणून घेऊया आलं आवळ्याचे सरबत बनवण्याची कृती.(फोटो सौजन्य – pinterest)

Summer Drink: थकलेल्या शरीराला मिळेल तात्काळ ऊर्जा! १० मिनिटांमध्ये झटपट तयार होईल जवस बियांचे थंडगार सरबत

साहित्य:

  • आलं
  • आवळा
  • खडीसाखर
  • लिंबाचा रस
  • काळे मीठ
  • पुदिना
  • सब्जा
  • ताडगोळे
  • थंडगार पाणी
व्हेज स्टार्टर्ससाठी पदार्थ शोधताय? मग कुरकुरीत Threaded Paneer ठरेल परफेक्ट पर्याय, रेसिपी नोट करा

कृती:

  • आलं आवळ्याचे सरबत बनवण्यासाठी सर्वप्रथम, आल्याची साल काढून घ्या. त्यानंतर आलं किसून त्यातील रस काढा.
  • आवळा पाण्याने स्वच्छ धुवून बारीक तुकडे करा आणि मिक्सरच्या भांडयात टाकून वाटून घ्या. वाटून घेतलेले मिश्रण गाळून आवळ्याचा रस काढा.
  • कढईमध्ये खडीसाखर आणि पाणी घालून गरम करा. त्यानंतर त्यात तयार केलेला आवळ्याचा रस आणि आल्याचा रस घालून एकत्र मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात लिंबाचा रस, मीठ घालून मिश्रण घट्टसर झाल्यानंतर गॅस बंद करून तयार केलेले मिश्रण थंड करा.
  • ताडगोळ्यांची साल काढून त्याचे बारीक बारीक तुकडे करा. काचेच्या ग्लासात तयार केलेला आवळ्याचा सिरप घालून माठातील थंड पाणी घाला.
  • त्यानंतर त्यात ताडगोळ्यांचे तुकडे आणि पुदिन्याची पाने घालून मिक्स करा.
  • सगळ्यात शेवटी भिजवलेल्या सब्जा बिया घालून सरबत पिण्यासाठी सर्व्ह करा. तयार आहे झटपट बनवलेले आलं आवळ्याचे सरबत.

Web Title: Drink ginger amla syrup regularly in summer to increase immunity digestion will remain active

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2026 | 11:00 AM

Topics:  

  • easy food recipes
  • summer care tips
  • summer drink

संबंधित बातम्या

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
1

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
2

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
3

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ
4

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.