Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धावपळीच्या जीवनशैलीमुळे शरीरात जाणवत असलेला थकवा दूर करण्यासाठी नियमित प्या द्राक्षांचा शेक, जाणून घ्या रेसिपी

शरीरात सतत थकवा जाणवू लागल्यास आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. अशावेळी तुम्ही द्राक्षांपासून शेक बनवून पिऊ शकता. द्राक्ष आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहेत. चला तर जाणून घेऊया द्राक्षाचा शेक बनवण्याची कृती.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 10, 2025 | 02:28 PM
शरीरात जाणवत असलेला थकवा दूर करण्यासाठी नियमित प्या द्राक्षांचा शेक

शरीरात जाणवत असलेला थकवा दूर करण्यासाठी नियमित प्या द्राक्षांचा शेक

Follow Us
Close
Follow Us:

सतत काम, आहारात होणारे बदल, व्यायामाचा अभाव, अपुरी झोप, सतत बाहेरचे पदार्थ खाणे इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीरात थकवा वाढण्याची जास्त शक्यता असते. शरीरात वाढलेला थकवा बऱ्याचदा अनेक गंभीर आजारांचे संकेत आहेत. त्यामुळे थकवा अशक्तपणा दूर करण्यासाठी आहारात बदल करणे आवश्यक आहे.म्हणूनच आज आम्ही तुम्हाला थकवा अशक्तपणा सुटका मिळवण्यासाठी द्राक्षांचा शेक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. द्राक्ष खाणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. यामध्ये असलेल्या घटकांमुळे त्वचा आणि आरोग्य सुधारते. संध्याकाळच्या वेळी थकून घरी आल्यानंतर तुम्ही झटपट द्राक्षांचा शेक बनवू शकता. तुम्ही बनवलेला हा शेक लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. चला तर जाणून घेऊया द्राक्षांचा शेक बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

नेहमीच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यास झटपट बनवा खुसखुशीत दह्यातले धपाटे, मराठमोळा पदार्थ चवीला लागेल सुंदर

साहित्य:

  • द्राक्ष ( लाल, हिरवी)
  • दूध
  • व्हॅनिला आईस्क्रीम
  • साखर
  • बर्फाचे तुकडे
  • पुदिन्याची पाने
सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये बनवा चिजी एग टोस्ट, नोट करून घ्या सोपी रेसिपी

कृती:

  • द्राक्षांचा शेक बनवण्यासाठी सर्वप्रथम, द्राक्ष स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्याचे मधून दोन तुकडे करा.
  • त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात बारीक तुकडे केले द्राक्ष, दूध आणि व्हॅनिला आईस्क्रीम, बर्फाचे ३ खड्डे घालून बारीक पेस्ट तयार करा.
  • तयार केलेला शेक काचेच्या ग्लासात ओतून पिण्यासाठी सर्व्ह करा.
  • सजावटीसाठी तुम्ही पुदिन्याची पाने आणि द्राक्षांचे बारीक केलेले तुकडे वापरू शकता.
  • द्राक्षांचा शेक तुम्ही सकाळच्या नाश्त्यात किंवा संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यानंतर करू शकता.

Web Title: Drink grape shake regularly to relieve fatigue in the body benefits of eating grapes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2025 | 02:28 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • Healthy Drinks

संबंधित बातम्या

घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवा साऊथ स्टाईल मेदू वडा, वाचा सोपी रेसिपी
1

घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवा साऊथ स्टाईल मेदू वडा, वाचा सोपी रेसिपी

Fish Recipe: मासेप्रेमींसाठी खमंग मेजवानी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत कोळंबी फ्राय, पाहतच क्षणी तोंडाला पाणी
2

Fish Recipe: मासेप्रेमींसाठी खमंग मेजवानी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत कोळंबी फ्राय, पाहतच क्षणी तोंडाला पाणी

Moong Dal Halwa: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल मूग डाळ हलवा, नोट करा सोपी रेसिपी
3

Moong Dal Halwa: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल मूग डाळ हलवा, नोट करा सोपी रेसिपी

नेहमीच कांदापोहे- उपमा खाऊन कंटाळा आला? मग सकाळच्या नाश्त्यात लहान मुलांसाठी बनवा बीटरूट इडली, नोट करा रेसिपी
4

नेहमीच कांदापोहे- उपमा खाऊन कंटाळा आला? मग सकाळच्या नाश्त्यात लहान मुलांसाठी बनवा बीटरूट इडली, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.