Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

झोपण्याआधी नियमित करा ‘या’ पिवळ्या रंगाच्या पाण्याचे सेवन, आतड्यांमधील घाण स्वच्छ होण्यासोबतच चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो

आतड्यांमध्ये साचून राहिलेल्या विषारी घाणीमुळे त्वचेवर पिंपल्स, मुरुम येऊन चेहरा निस्तेज होऊन जातो. त्यामुळे शरीर स्वच्छ करण्यासाठी नियमित बडीशेप, हळद, ओवा, जिऱ्याचे पाणी प्यावे. यामध्ये असलेले नॅचरल घटक त्वचा आतून हायड्रेट करण्यास मदत करतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 16, 2026 | 02:13 PM
झोपण्याआधी नियमित करा 'या' पिवळ्या रंगाच्या पाण्याचे सेवन, आतड्यांमधील घाण स्वच्छ होण्यासोबतच चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो

झोपण्याआधी नियमित करा 'या' पिवळ्या रंगाच्या पाण्याचे सेवन, आतड्यांमधील घाण स्वच्छ होण्यासोबतच चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो

Follow Us
Follow Us:

त्वचेच्या सौंदर्यात भर पाडण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी स्किन केअर रुटीनमध्ये बदल केला जातो तर कधी महागड्या स्किन ट्रीटमेंट करून त्वचेची काळजी घेतली जाते. याशिवाय समाजातल्या बऱ्याच कल्पना त्वचेच्या रंगासोबत जोडलेल्या जातात. कोणताच रंग गोरा असतो तर कोणचा रंग सावळा किंवा काळा असतो. वातावरणात होणारे बदल, शरीरातील हार्मोन्सची पातळी, मेलानिन इत्यादी गोष्टींवर त्वचेवर रंग अवलंबून असतो. वेगवेगळ्या महागड्या क्रीम किंवा लोशन लावून वरून त्वचा सुंदर ठेवू शकता, पण आतून त्वचा सुंदर आणि चमकदार ठेवण्यासाठी पोषण आहार घेणेच आवश्यक आहे. मुरुमे, तेलकट त्वचा किंवा पिंपल्स आल्यानंतर महिला खूप काही करतात.(फोटो सौजन्य – istock)

वयाच्या ४० व्या वर्षी चेहरा राहील तरुण आणि देखणा! जीवनशैलीतील ‘या’ बदलांमुळे सौंदर्यात होईल वाढ, राहाल कायमच फिट

प्रदूषण, धूळ, माती आणि चिकटपणामुळे त्वचेवर खूप जास्त पिंपल्स आणि मुरूम येतात. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स केवळ प्रदूषणाच्या सानिध्यात आल्यामुळे नाहीतर शरीरात होणाऱ्या बदलांमुळे सुद्धा येतात. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक वेळीच बाहेर पडून न गेल्यामुळे त्वचेवर मोठे मोठे पिंपल्स येतात आणि त्वचा खराब होऊन जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला रात्री झोपण्याआधी कोमट पाण्यात कोणता पदार्थ मिक्स करून प्यावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पेयांच्या सेवनामुळे शरीर स्वच्छ होण्यासोबतच त्वचेवर चमकदार ग्लो येईल आणि त्वचा सुंदर दिसेल.

हेल्दी पेय बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

  • बडीशेप
  • हळद
  • ओवा
  • जिरे
  • काळे मीठ
  • पाणी

ड्रिंक बनवण्याची पद्धत:

टोपात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात बडीशेप, हळद, ओवा, जिरे घालून पाण्याला उकळी काढून घ्या. मंद आचेवर ५-१० मिनिटे पाणी उकळल्यानंतर गॅस बंद करा. त्यानंतर पाण्यात काळे मीठ घाला आणि प्या. यामुळे चेहऱ्यावर आलेले मुरुमे आणि पुरळ कमी होण्यास मदत होईल. आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी हळद आणि इतर साहित्याचा वापर करून बनवलेले पेय प्यावे. त्वचा कायमच आणि सुंदर ठेवण्यासाठी स्किन नाहीतर त्वचेची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे. याशिवाय बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी नियमित बडीशेप, हळद, ओवा, जिरे घालून तयार केलेल्या पेयाचे सेवन करावे.

Lifestyle Tips : लहान बर्फाचा तुकडा शरीराच्या अनेक आजारांना दूर पळवून लावू शकतो, वापरण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

हेल्दी ड्रिंक प्यायल्यामुळे शरीराला होणारे फायदे:

बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी बडीशेप खावी. यामध्ये असलेले गुणकारी घटक शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात. नियमित चमचाभर बडीशेप खालेल्ले अन्नपदार्थ सहज पचन होण्यास मदत होईल. बडीशेप मुरुमे डाग आणि लालसरपणाला कमी करण्यास मदत करतात. त्वचा नैसर्गिकरित्या ताजेतवानी आणि निरोगी ठेवण्यासाठी बडीशेप खावी. जिऱ्यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. जिर खाल्ल्यामुळे रक्त शुद्ध होते आणि त्वचा ब्राइट आणि निरोगी दिसते. ओवा खाल्ल्यामुळे शरीरातील अतिरिक्त तेल कमी आणि विषारी पदार्थ बाहेर पडून जातात. मुरूम, पिंपल्स आणि त्वचेच्या इतर समस्या कमी करण्यासाठी ओव्याच्या पाण्याचे नियमित सेवन करावे. डिटॉक्स ड्रिंक प्यायल्यामुळे त्वचा आतून स्वच्छ होते आणि चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येतो.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Drink this yellow water before bed for better digestion and glowing skin simple home remedies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 02:13 PM

Topics:  

  • detox drinks
  • glowing face
  • skin care tips

संबंधित बातम्या

Skin Care Tips: सप्टेंबरच्या सणांमध्ये त्वचेची काळजी घ्या काळजी! बॅगेत आवर्जून ठेवा ‘हे’ स्किन केअर प्रॉडक्ट
1

Skin Care Tips: सप्टेंबरच्या सणांमध्ये त्वचेची काळजी घ्या काळजी! बॅगेत आवर्जून ठेवा ‘हे’ स्किन केअर प्रॉडक्ट

Home Remedies: कोपर आणि गुडघे कायमच काळेकुट दिसतात? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांपासून बनवा नॅचरल स्क्रब
2

Home Remedies: कोपर आणि गुडघे कायमच काळेकुट दिसतात? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांपासून बनवा नॅचरल स्क्रब

Soap Selection Tips: साबणामुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज होतेय? त्वचेसाठी साबण निवडताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी
3

Soap Selection Tips: साबणामुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज होतेय? त्वचेसाठी साबण निवडताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

डोळ्यांखालील सुरकुत्यांमुळे त्रस्त आहात? ‘या’ सोप्या उपायांनी कमी करा सुरकुत्या; टाळा ‘या’ चुका!
4

डोळ्यांखालील सुरकुत्यांमुळे त्रस्त आहात? ‘या’ सोप्या उपायांनी कमी करा सुरकुत्या; टाळा ‘या’ चुका!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.