Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोरडे केस होतील कायमचे स्मूथ! सोप्या पद्धतीमध्ये घरीच तयार करा गुलाबाचा पॅक, केसांना मिळेल पोषण

कोरड्या केसांपासून सुटका मिळवण्यासाठी गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर करून घरीच हेअर पॅक बनवावा. यामुळे केसांच्या समस्या दूर होतात आणि कोरडे केस मऊ आणि स्मूथ होण्यास मदत होते.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 12, 2026 | 10:18 AM
कोरडे केस होतील कायमचे स्मूथ! सोप्या पद्धतीमध्ये घरीच तयार करा गुलाबाचा पॅक, केसांना मिळेल पोषण

कोरडे केस होतील कायमचे स्मूथ! सोप्या पद्धतीमध्ये घरीच तयार करा गुलाबाचा पॅक, केसांना मिळेल पोषण

Follow Us
Close
Follow Us:

प्रत्येक मुलीला मजबूत, चमकदार आणि सुंदर केस हवे असतात. केसांची काळजी घेण्यासाठी सतत काहींना काही उपाय केले जातात. कधी हेअर मास्क लावला जातो, तर कधी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या हेअर ट्रीटमेंट करून केसांची काळजी घेतली जातात. पण जीवनशैलीतील बदल, कामाचा वाढलेला तणाव, आहारात होणारे बदल आणि पोषक घटकांच्या कमतरतेमुळे केसांच्या असंख्य समस्या उद्भवतात. केसांच्या समस्या वाढू लागल्यानंतर महिला सुरुवातीच्या दिवसांमध्ये दुर्लक्ष करतात, पण कालांतराने सतत केस गळून केसांमध्ये टक्कल पडण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे केसांच्या वाढीसाठी योग्य ते उपाय करवते. धूळ, माती किंवा प्रदूषणात गेल्यामुळे केस खूप जास्त कोरडे आणि रखरखीत होतात. अशावेळी केसांची पोत सुधारण्यासाठी महिला पार्लरमध्ये जाऊन महागडे हेअर स्मूथनिंग किंवा स्पा ट्रिटमेंट करतात. पण यामुळे काही काळापुरतेच केस अतिशय चमकदार आणि सुंदर दिसतात. पण कालातंराने केसांच्या समस्या वाढू लागतात.(फोटो सौजन्य – istock)

चेहऱ्यावरील टॅनिंगला म्हणा बाय बाय! ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच तयार करा करा नैसर्गिक सनस्क्रीन, चेहरा होईल उजळदार

केस गळणे, केसांमध्ये कोंडा होणे, केस रखरखीत आणि कोरडे होणे यांसारख्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी केमिकल युक्त प्रॉडक्टचा वापर करतात. पण केमिकल प्रॉडक्टचा वापर केल्यामुळे केसांची गुणवत्ता खराब होऊन जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर करून हेअर पॅक बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. हा हेअर पॅक केस अतिशय स्मूथ आणि मऊ करण्यास मदत करतो. केसांची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवलेला हेअर पॅक लावावा.

गुलाबाच्या पाकळ्यांचा हेअर पॅक बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

गुलाबाच्या पाकळ्या
शिजवलेला भात
गुलाब पाणी
अळशीच्या बिया
मध

हेअर पॅक बनवण्याची कृती:

गुलाबाच्या पाकळ्यांचा हेअर पॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात शिजवलेला भात, गुलाबाच्या पाकळ्या आणि गुलाब पाणी घालून बारीक पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट वाटीमध्ये काढून त्यात मध आणि अळशीच्या बियांचे जेल घालून सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेली पेस्ट काहीवेळ तशीच ठेवून द्या. यामुळे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स होईल.

केसांची खुंटलेली वाढ होईल झपाट्याने! वाटीभर दह्याचा ‘या’ पद्धतीने करा वापर, केस होतील लांबलचक आणि मजबूत

हेअर पॅक लावण्याची सोपी पद्धत:

गुलाबाच्या पाकळ्यांपासून तयार केलेला हेअर पॅक केसांना लावण्याआधी केस व्यवस्थित विंचरून घ्यावे. त्यानंतर पॅक केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकापर्यंत सगळीकडे लावून घ्यावा. ३० ते ४० मिनिटं हेअर पॅक केसांवर तसाच ठेवावा. यामुळे केसांना योग्य ते पोषण मिळेल. त्यानंतर सौम्य शाम्पूचा वापर करून केस पाण्याने स्वच्छ करून घ्या. आठवड्यातून एकदा गुलाबाच्या पाकळ्यांचा हेअर पॅक केसांवर लावल्यास कोरडे केस मऊ आणि स्मूथ होण्यास मदत होईल. तसेच केसांच्या समस्या कमी होतील.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Dry hair will be smooth forever prepare a rose pack at home in an easy way

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 10:18 AM

Topics:  

  • hair beauty
  • hair care tips
  • home remedies

संबंधित बातम्या

पेडीक्युअर करण्यासाठी हजारो रुपये खर्च करण्याऐवजी टोमॅटोचा ‘या’ पद्धतीने करा वापर, पायावरील टॅनिंग होईल गायब
1

पेडीक्युअर करण्यासाठी हजारो रुपये खर्च करण्याऐवजी टोमॅटोचा ‘या’ पद्धतीने करा वापर, पायावरील टॅनिंग होईल गायब

तेलकट त्वचेचे टेंशन कायमचे जा विसरून! ‘हे’ घरगुती उपाय केल्यास चेहऱ्यावरील टॅनिंग कमी होण्यासोबतच त्वचा होईल सॉफ्ट
2

तेलकट त्वचेचे टेंशन कायमचे जा विसरून! ‘हे’ घरगुती उपाय केल्यास चेहऱ्यावरील टॅनिंग कमी होण्यासोबतच त्वचा होईल सॉफ्ट

केसगळती थांबवायची तर कांद्याच्या रसात मिसळा ‘हे’ दोन घटक, मास्टरशेफ पंकज भदोरियाने सांगितला प्रभावी घरगुती उपाय
3

केसगळती थांबवायची तर कांद्याच्या रसात मिसळा ‘हे’ दोन घटक, मास्टरशेफ पंकज भदोरियाने सांगितला प्रभावी घरगुती उपाय

केसांची होईल घनदाट वाढ! केस गळती थांबवण्यासाठी घरीच बनवा आवळा कढीपत्त्याचे ड्रिंक, जाणून घ्या सविस्तर
4

केसांची होईल घनदाट वाढ! केस गळती थांबवण्यासाठी घरीच बनवा आवळा कढीपत्त्याचे ड्रिंक, जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.