Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : सकाळच्या नाश्त्याला काही टेस्टी आणि झटपट बनवायचं? मग घरी बनवा ‘ब्रेड ऑम्लेट टोस्ट’

Bread Omelette Toast Recipe: कामाच्या घाईगडबडीत टेस्टी, हेल्दी आणि झटपट तयार होणारा नाश्ता शोधत असाल तर ब्रेड ऑम्लेट टोस्ट तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. कमी साहित्यात याला मिळणारी स्वादिष्ट चव पदार्थाला आणखीन खास बनवते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 16, 2026 | 09:37 AM
Recipe : सकाळच्या नाश्त्याला काही टेस्टी आणि झटपट बनवायचं? मग घरी बनवा 'ब्रेड ऑम्लेट टोस्ट'

Recipe : सकाळच्या नाश्त्याला काही टेस्टी आणि झटपट बनवायचं? मग घरी बनवा 'ब्रेड ऑम्लेट टोस्ट'

Follow Us
Follow Us:
  • सकाळच्या नाश्त्याला काय बनवायचं हा गृहिणींना पडणारा सामान्य प्रश्न.
  • झटपट आणि चवदार नाश्त्याला शोधात सर्वच असतात.
  • सकाळच्या नाश्त्यासाठी ब्रेड ऑम्लेट टोस्ट एक टेस्टी आणि हेल्दी पर्याय ठरतो.
भारतीय स्वयंपाकघरात झटपट तयार होणारे, पोटभर आणि चवीला जबरदस्त असे पदार्थ नेहमीच आवडीचे असतात. त्यापैकीच एक लोकप्रिय आणि सर्वसामान्य पदार्थ म्हणजे ब्रेड ऑम्लेट टोस्ट. सकाळचा नाश्ता असो, दुपारची हलकी भूक किंवा संध्याकाळचा चहासोबतचा गरमागरम स्नॅकसाठी ब्रेड ऑम्लेट टोस्ट प्रत्येक वेळी परफेक्ट लागतो. रस्त्यावरच्या टपऱ्यांवर मिळणाऱ्या या पदार्थाची चव काही औरच असते. मऊ ब्रेड, मसालेदार अंड्याचे ऑम्लेट, कांदा-मिरचीचा खारटपणा आणि वरून थोडेसे बटर – या सगळ्यांचा संगम म्हणजे इंडियन स्टाईल ब्रेड ऑम्लेट टोस्ट.

धावपळीच्या जगात काही चवदार आणि झटपट तयार होणारं शोधताय? मग घरी बनवा बेकरी स्टाईल ‘एग टार्ट’

या रेसिपीची खासियत म्हणजे कमी साहित्य, कमी वेळ आणि जास्त चव. घरात सहज उपलब्ध असलेल्या पदार्थांपासून हा नाश्ता तयार होतो. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा हा पदार्थ तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडा कमी-जास्त तिखट, चीज घालून किंवा भाज्यांसहही बनवू शकता. चला तर मग, घरच्या घरी अगदी टपरी-स्टाईल चव देणारी इंडियन स्टाईल ब्रेड ऑम्लेट टोस्ट रेसिपी पाहूया.

साहित्य

  • ब्रेड स्लाईस – 4
  • अंडी – 3
  • कांदा (बारीक चिरलेला) – 1 मध्यम
  • हिरवी मिरची (बारीक चिरलेली) – 1
  • कोथिंबीर (चिरलेली) – 2 टेबलस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • लाल तिखट – ½ टीस्पून
  • हळद – चिमूटभर
  • काळी मिरी पावडर – ¼ टीस्पून
  • बटर किंवा तेल – 2 ते 3 टेबलस्पून
Food Recipe: २० मिनिटांमध्ये सोप्या पद्धतीत बनवा स्ट्रीट स्टाईल रगडा चाट, सकाळच्या नाश्त्यासाठी वनपॉट रेसिपी

कृती 

  • यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये अंडी फोडून घ्या. त्यात मीठ, लाल तिखट, हळद आणि काळी मिरी घालून नीट फेटून घ्या.
  • फेटलेल्या अंड्यात चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून मिश्रण चांगले एकत्र करा.
  • गॅसवर तवा गरम करून त्यावर थोडे बटर किंवा तेल घाला.
  • तव्यावर तयार केलेले अंड्याचे मिश्रण अर्धे ओता आणि थोडे पसरवा.
  • आता त्यावर ब्रेड स्लाइस ठेवा आणि मग उरलेले अंड्याचे मिश्रण ब्रेड स्लाइसवर ओता.
  • थोड्या वेळाने ऑम्लेट-ब्रेड उलटवा आणि दुसऱ्या बाजूने ब्रेड टोस्ट होईपर्यंत शिजवा.
  • दोन्ही बाजूंनी छान सोनेरी आणि कुरकुरीत झाल्यावर ब्रेड ऑम्लेट टोस्ट तव्यावरून काढा.
  • गरमागरम इंडियन स्टाईल ब्रेड ऑम्लेट टोस्ट टोमॅटो सॉस, हिरवी चटणी किंवा चहासोबत सर्व्ह करा. हा झटपट आणि चविष्ट नाश्ता नक्कीच सगळ्यांना आवडेल.

Web Title: Easy healthy and tasty make bread omelette toast a perfect dish for breakfast recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2026 | 09:37 AM

Topics:  

  • Breakfast Dishes
  • Egg
  • marathi recipe

संबंधित बातम्या

World Poha Day 2026: सुदामाच्या पोटलीपासून ते इंदौरच्या रस्त्यांपर्यंत; जाणून घ्या भारताच्या आवडत्या नाश्त्याची रंजक कहाणी
1

World Poha Day 2026: सुदामाच्या पोटलीपासून ते इंदौरच्या रस्त्यांपर्यंत; जाणून घ्या भारताच्या आवडत्या नाश्त्याची रंजक कहाणी

Recipe : तुम्ही कधी केळ्याची काॅफी ट्राय केली आहे का? शेफ कुणाल कपूरने शेअर केली रेसिपी
2

Recipe : तुम्ही कधी केळ्याची काॅफी ट्राय केली आहे का? शेफ कुणाल कपूरने शेअर केली रेसिपी

पनीर की अंडा भुर्जी? दोघांमध्ये आरोग्यासाठी सर्वाधिक फायदेशीर काय? फरक जाणून घ्या
3

पनीर की अंडा भुर्जी? दोघांमध्ये आरोग्यासाठी सर्वाधिक फायदेशीर काय? फरक जाणून घ्या

Recipe : पाैष्टिक आणि टेस्टी, जेवणानंतर काही गोड होऊन जाऊद्यात… दुधीभोपळ्यापासून घरी बनवा ‘कलाकंद’
4

Recipe : पाैष्टिक आणि टेस्टी, जेवणानंतर काही गोड होऊन जाऊद्यात… दुधीभोपळ्यापासून घरी बनवा ‘कलाकंद’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.