Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

How To Tighten Loose Jeans : दररोज वापरुन जीन्स सैल झालीये? मग या सोप्या पद्धतीने घरीच करा टाईट

Lifestyle Tips : सतत वापर आणि वारंवार धुण्यामुळे जीन्सची फिटिंग सैल होऊ शकते. मात्र, ती फेकून देण्याऐवजी काही सोप्या उपायांनी तुम्ही घरीच तिचा टाईटपणा काही प्रमाणात परत मिळवू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 03, 2026 | 08:15 PM
How To Tighten Loose Jeans : दररोज वापरुन जीन्स सैल झालीये? मग या सोप्या पद्धतीने घरीच करा टाईट

How To Tighten Loose Jeans : दररोज वापरुन जीन्स सैल झालीये? मग या सोप्या पद्धतीने घरीच करा टाईट

Follow Us
Follow Us:
  • नियमित वापर आणि धुण्यामुळे जीन्सचे कापड ताणले जाऊन ती सैल वाटू लागते.
  • सैल जीन्स घरगुती उपायाने घरीच टाईट करता येऊ शकते.
  • मुख्य म्हणजे यासाठी तुम्हाला कोणतेही पैसे खर्च करण्याची गरज नाही.
नेहमीच्या पेहराव्यात अधिकतर लोक जीन्स घालणे जास्त प्रेफर करतात. ऑफिस, कॉलेज, शॉपिंग, ट्रिप किंवा मित्रांसोबत फिरायला जाताना… कोणत्याही प्रसंगावर जीन्स आपल्याला एक स्टायलिश लूक देतो. शिवाय याला वापरणंही फार सोपं, सोयीचं असल्याने लोकांची पहिली पसंती जीन्सला असते. हा एक कर्म्फटेबल आऊटफिट आहे. जीन्सचा आणखी एक फायदा म्हणजे याला रोज रोज धुवायला लागत नाही. तुम्ही आठवड्यातून एकदा जरी जीन्स धुतली तरी पुरेशी ठरते.

Gen-Z Travel : लांब सुट्ट्यांपेक्षा 3 दिवसांचे ‘वीकेंड गेटवे’! भारतीय जेन-झेड तरुणांनी बदलले पर्यटनाचे जुने नियम; जाणून घ्या नवीन

रोजच्या दिवसात जीन्सचा सतत वापर केल्याने काही काळानंतर तिची फिटिंग थोडी खराब होऊ लागते. जीन्स फार जुनी असेल तर ती सैल होते आणि या समस्येला तुम्ही कधी ना कधी सामोरे नक्कीच गेला असाल. जीन्स सैल झाली की अनेकजण तिला फेकून देण्याचा विचार करतात. तुम्हीही असाच विचार करत असाल तर जरा थांबा. आम्ही तुम्हाला आज या लेखात एक अतिशय सोपी ट्रिक सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही घरीच सैल जीन्सला पुन्हा पूर्वीप्रमाणे टाईट करु शकता. चला या ट्रिकविषयी सविस्तर जाणून घेऊया.

जीन्स काही काळानंतर सैल का होते?

जीन्सचा रोज वापर केल्याने आणि पुन्हा पुन्हा तिला धुतल्याने याचा कापड ताणला जातो आणि याच कारणामुळे जीन्स सैल होऊ लागते. परिणामी काळासोबतच कापड आपला मूळ आकार गमावू लागते आणि पूर्वीसारखा टाईटपणा त्यात राहत नाही.

Travel : परदेशात कशाला जायचं? भारताच्या या ठिकाणी मिळतो Venice चा फिल, कुठे आहे ते जाणून घ्या

सैल जीन्सना टाईट करण्यासाठी सोपा उपाय

  • थंड पाण्यामुळे काही कापडं आकुंचन पावून त्यांच्या मूळ आकारात परत येण्यास मदत होऊ शकते. यामुळेच सैस
  • जीन्सला टाईट करण्यासाठी आपण थंड पाण्यचा वापर करणार आहोत.
  • यासाठी एका बादलीत थंड पाणी भरा,
  • आता यात पुरेसे पाणी भरा.
  • आता या पाण्यात बर्फाचे तुकडे घाला.
  • जेव्हा बर्फ वितळून पाणी चांगल थंड होईल तेव्हा त्यात जीन्स घाला.
  • जीन्सला पाण्यात पूर्णपणे बुडवा.
  • २०-३० मिनिटे जीन्स पाण्यात भिजवत ठेवा.
  • अर्धा तासानंतर जीन्सला पाण्यातून काढून सावलीत वाळवा.
  • जीन्स पूर्णपणे सुकली की तिला घालून तिची फिटिंग चेक करा.
  • अनेकांना यातून फरक जाणवला आहे.
 

Web Title: Easy home trick to tighten loose jeans with cold water lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • home remedies
  • lifestyle news
  • lifestyle tips
  • tips and tricks

संबंधित बातम्या

Hair Care Tips: झाडूसारखे रुक्ष केस होतील मुलायम आणि चमकदार! स्वयंपाक घरातील ‘हे’ पदार्थ केसांसाठी ठरतील वरदान
1

Hair Care Tips: झाडूसारखे रुक्ष केस होतील मुलायम आणि चमकदार! स्वयंपाक घरातील ‘हे’ पदार्थ केसांसाठी ठरतील वरदान

Health Tips : पायांना वारंवार सूज येतेय? दुर्लक्ष करू नका; ‘या’ गंभीर आजारांचे असू शकते लक्षण
2

Health Tips : पायांना वारंवार सूज येतेय? दुर्लक्ष करू नका; ‘या’ गंभीर आजारांचे असू शकते लक्षण

वाढत्या लठ्ठपणामुळे हैराण झाला आहात? मग नियमित करा ‘या’ पद्धतीने दालचिनीच्या पाण्याने सेवन, पोटावरील चरबी झपाट्याने होईल कमी
3

वाढत्या लठ्ठपणामुळे हैराण झाला आहात? मग नियमित करा ‘या’ पद्धतीने दालचिनीच्या पाण्याने सेवन, पोटावरील चरबी झपाट्याने होईल कमी

सतत पडणाऱ्या पावसामुळे पायांवरील खाज – फंगल इन्फेक्शनचा धोका वाढला आहे? ‘हे’ सोपे उपाय केल्यास बॅक्टेरिया होतील नष्ट
4

सतत पडणाऱ्या पावसामुळे पायांवरील खाज – फंगल इन्फेक्शनचा धोका वाढला आहे? ‘हे’ सोपे उपाय केल्यास बॅक्टेरिया होतील नष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.