• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Easy Way To Make Hair Spa Cream At Home

Hair Care Tips: सुंदर चमकदार केसांसाठी घरीच तयार करा हेअर स्पा क्रीम, ‘अशा’ पद्धतीने करा वापर

सांचे सौंदर्य आणखीन वाढण्यासाठी बऱ्याच महिला बाजारात मिळणारे महागडे आणि केमिकल युक्त प्रॉडक्टचा वापर करतात. यामुळे केसांना काही काळापुरते फायदे होतात. पण हळूहळू केस निस्तेज आणि कोरडे दिसू लागतात.त्यामुळे घरगुती पदार्थ वापरून तयार केलेला हेअर स्पा नक्की वापरून पाहा.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 19, 2024 | 01:30 PM
हेअर केअर टिप्स

हेअर केअर टिप्स

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बदलत्या ऋतूनुसार हवामानात देखील बदल होत असतात. त्यामुळे आपल्या स्किन केअर आणि हेअर केअर रुटीनमध्ये बदल करून योग्य त्या वस्तू वापरल्या पाहिजेत. सर्वच महिलांना आपले केस लांब आणि घनदाट हवे असतात. महिलांचे लांबसडक केस त्यांच्या सौंदर्यमध्ये भर पाडतात. केसांचे सौंदर्य आणखीन वाढण्यासाठी बऱ्याच महिला बाजारात मिळणारे महागडे आणि केमिकल युक्त प्रॉडक्टचा वापर करतात. यामुळे केसांना काही काळापुरते फायदे होतात. पण हळूहळू केस निस्तेज आणि कोरडे दिसू लागतात. केस गळणे, कोंडा होणे, सतत टाळूवर खाज येणे अशा अनेक समस्या वाढत जातात.

काही महिलांना कामातून पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ मिळत नाही, तर काही महिला पैसे वाचण्यासाठी पार्लरमध्ये जात नाहीत. पण पार्लरला न जाता घरच्या घरी १० रुपयांमध्ये हेअर स्पा कसा करायचा? हेअर स्पा केल्याने केसांना नेमके काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हेअर स्पा केल्यानंतर केस मऊ आणि सिल्की होतात. केसातील कोंडा कमी होऊन केसांची वाढ होऊ लागते.(फोटो सौजन्य: istock)

हेअर स्पा क्रीम बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

  • कोरफड जेल
  • अंड
  • दही
  • एरंडेल तेल

कृती:

  • हेअर स्पा क्रीम तयार करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात कोरफड जेल टाकून व्यवस्थित ब्लेंड करून घ्या. त्यानंतर त्यात दोन चमचे दही टाकून पुन्हा एकदा ब्लेंड करा.
  • या मिश्रणाला क्रीम टेक्श्चर आल्यानंतर त्यात अंड आणि एकरंडेल तेल टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करा.
  • मिश्रण क्रिमी झाल्यानंतर एका भांड्यात काढून घ्या.तयार पेस्ट गाळणीच्यास सहाय्याने गाळून घ्या.

हेअर स्पा क्रीम लावण्याची पद्धत:

  • हेअर स्पा क्रीम तयार झाल्यानंतर रात्री झोपण्याआधी केसांना व्यवस्थित तेल लावून घ्या.
  • त्यानंतर सकाळी उठल्यावर केसांचे दोन भाग करून हेअर स्पा क्रीम केसांना व्यवस्थित लावा.
  • केसांच्या मुळांपासून ते टोकांपर्यंत सगळीकडे क्रीम लावून घ्या.
  • १ तासभर ठेवल्यानंतर केस शॅम्पूचा वापर करून स्वच्छ धुवून घ्या.
  • हा उपाय तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा दोनदा कमी शकता.

हेअर स्पा करण्याचे फायदे:

  • हेअर स्पा करण्यासाठी घरीच हेअर स्पा क्रीम तयार करा. नैसर्गिक पदार्थांचा वापर करून तयार केलेली क्रीम केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
  • या क्रीममुळे केस मऊ आणि चमकदार होतात.
  • आठवड्यातून दोनदा हेअर स्पा केल्याने केस मजबूत होऊन केसांची वाढ चांगली होईल.

टीप – आम्ही देत असलेली माहिती ही तज्ज्ञांशी बोलून आणि रिसर्च करून देत आहोत. हा लेख केवळ तुमच्या माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.

Web Title: Easy way to make hair spa cream at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2024 | 01:30 PM

Topics:  

  • hair care tips

संबंधित बातम्या

३० दिवसांमध्ये पांढरे केस होतील कायमचे गायब! ‘हे’ आयुर्वेदिक उपाय ठरतील अतिशय प्रभावी, केस होतील काळेभोर
1

३० दिवसांमध्ये पांढरे केस होतील कायमचे गायब! ‘हे’ आयुर्वेदिक उपाय ठरतील अतिशय प्रभावी, केस होतील काळेभोर

पावसात केस सतत भिजून कोरडे आणि रुक्ष झाले आहेत? ‘या’ टिप्स फॉलो करून घ्या केसांची काळजी, दिसतील अधिक सुंदर
2

पावसात केस सतत भिजून कोरडे आणि रुक्ष झाले आहेत? ‘या’ टिप्स फॉलो करून घ्या केसांची काळजी, दिसतील अधिक सुंदर

खाजवून खाजवून हैराण झालात पण केसांतील कोंडा काय जाईना… तुमची ही चूक ठरतेय कारणीभूत; स्वतः डॉक्टरांनी दिला सल्ला
3

खाजवून खाजवून हैराण झालात पण केसांतील कोंडा काय जाईना… तुमची ही चूक ठरतेय कारणीभूत; स्वतः डॉक्टरांनी दिला सल्ला

केसांची शाईन कमी झाली आहे? पिकलेल्या केळीचा ‘या’ पद्धतीने करा वापर, केस होतील मुलायम
4

केसांची शाईन कमी झाली आहे? पिकलेल्या केळीचा ‘या’ पद्धतीने करा वापर, केस होतील मुलायम

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Kullu Coludburst: हिमाचल प्रदेशमध्ये आभाळ कोसळलं; ढगफुटीमुळे पूल, दुकाने अन्…; थरकाप उडवणारा Video

Kullu Coludburst: हिमाचल प्रदेशमध्ये आभाळ कोसळलं; ढगफुटीमुळे पूल, दुकाने अन्…; थरकाप उडवणारा Video

देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी आरक्षण नाकारलं; राष्ट्रवादीचे ओबीसी नेते राज राजापूरकर यांचा आरोप

देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी आरक्षण नाकारलं; राष्ट्रवादीचे ओबीसी नेते राज राजापूरकर यांचा आरोप

Weather Update: रस्ते, महामार्ग, रेल्वे, विमानतळ, सर्वत्र पाणीच पाणी, नागरिकांचा खोळंबा, हवामान विभागाचा नवीन अलर्ट काय?

Weather Update: रस्ते, महामार्ग, रेल्वे, विमानतळ, सर्वत्र पाणीच पाणी, नागरिकांचा खोळंबा, हवामान विभागाचा नवीन अलर्ट काय?

पुणे पोलिसांची ड्रोनद्वारे अवैध धंद्यावर कारवाई; एकाच दिवशी तब्बल…

पुणे पोलिसांची ड्रोनद्वारे अवैध धंद्यावर कारवाई; एकाच दिवशी तब्बल…

Pitru Paksha 2025: पितृपक्ष कधी सुरू होणार? तृतीया-चतुर्थी श्राद्ध एकाच दिवशी, जाणून घ्या

Pitru Paksha 2025: पितृपक्ष कधी सुरू होणार? तृतीया-चतुर्थी श्राद्ध एकाच दिवशी, जाणून घ्या

Mumbai Rain Update : मिठी नदीला पूराचा धोका, NDRF दाखल, नागरिकांचंही स्थलांतर

Mumbai Rain Update : मिठी नदीला पूराचा धोका, NDRF दाखल, नागरिकांचंही स्थलांतर

Konkan Rain Update: कोकणाला धू-धू धुतलं; चिपळूण, रत्नागिरीत पाणी शिरले, सिंधुदुर्गमध्ये तर…

Konkan Rain Update: कोकणाला धू-धू धुतलं; चिपळूण, रत्नागिरीत पाणी शिरले, सिंधुदुर्गमध्ये तर…

व्हिडिओ

पुढे बघा
Nashik News : धक्कादायक! 200 फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला, दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी

Nashik News : धक्कादायक! 200 फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला, दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी

Navi mumbai : वनमंत्री गणेश नाईक यांचा पोलिस व महापालिका आयुक्तांशी संवाद

Navi mumbai : वनमंत्री गणेश नाईक यांचा पोलिस व महापालिका आयुक्तांशी संवाद

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…

Nagpur : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत जाहीर करा-वडेट्टीवार

Nagpur : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत जाहीर करा-वडेट्टीवार

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर

Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर

Chhatrapati Sambhajinagar : शेतकरी संकटात, शेतातील पीक झाले आडवे

Chhatrapati Sambhajinagar : शेतकरी संकटात, शेतातील पीक झाले आडवे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.