Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Health Tips: अंड्याचा पिवळा भाग खाल्ल्याने खरंच वजन वाढतं? जाणून घ्या यामागचे सत्य

Eating Egg Yolk Increase weight: अंड्याचा पिवळा भाग खाल्ल्याने खरचं वजन वाढतं का, तसेच एग योल्क आरोग्यासाठी फायदेशीर आहे का, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 31, 2026 | 07:53 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • अंड्याचा पिवळा भाग खाल्ल्याने वजन वाढतं?
  • Egg Yolk बद्दलचा मोठा गैरसमज
  • जाणून घ्या संपूर्ण सत्य
फिटनेस आणि वजन कमी करण्याच्या प्रयत्नांमध्ये अनेक लोक अंड्याचा पिवळा भाग म्हणजेच ‘एग योल्क’ खाणे टाळतात. पिवळा भाग खाल्ल्याने वजन वाढते आणि कोलेस्टेरॉल वाढते, असा अनेकांचा समज आहे. मात्र, तज्ज्ञांच्या मते हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. योग्य प्रमाणात एग योल्क खाल्ल्यास शरीराला अनेक महत्त्वाचे पोषक घटक मिळतात. माहितीनुसार, अंड्याचा पिवळा भाग प्रोटीन, व्हिटॅमिन A, D, E, B12, आयरन, फोलेट आणि हेल्दी फॅट्सने समृद्ध असतो. यामध्ये ‘कोलीन’ नावाचे पोषक तत्वही असते, जे मेंदूच्या कार्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे पूर्ण अंडे खाणे शरीरासाठी अधिक फायदेशीर ठरते.

Weight Loss Tips:  Belly Fat कमी करायचंय? डाएटची गरज नाही! ‘या’ सोप्या टिप्सने वजन करा कमी

वजन वाढण्यामागील खरं कारण काय?

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, फक्त एग योल्कमुळे वजन वाढत नाही. वजन वाढण्यामागे शरीरात जाणाऱ्या अतिरिक्त कॅलरीज, कमी व्यायाम आणि चुकीची जीवनशैली ही मुख्य कारणे असतात. उलट अंडी खाल्ल्याने पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि वारंवार भूक लागत नाही. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास आणि कमी करण्यास मदत होऊ शकते.

कोलेस्टेरॉल वाढते का?

पूर्वी अंड्याच्या पिवळ्या भागामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो असे मानले जात होते. मात्र आता अनेक संशोधनांमध्ये स्पष्ट झाले आहे की, बहुतेक निरोगी लोकांमध्ये एग योल्कमधील कोलेस्टेरॉलचा शरीरावर फारसा वाईट परिणाम होत नाही. सॅच्युरेटेड फॅट्स आणि चुकीचा आहार हे जास्त धोकादायक ठरतात. त्यामुळे अंड्याचा पिवळा भाग पूर्णपणे टाळण्याऐवजी संतुलित आहार आणि नियमित व्यायामावर भर देणे अधिक फायदेशीर ठरू शकते.

किती अंडी खाणे योग्य?

तज्ज्ञांच्या मते, निरोगी व्यक्ती दररोज १ ते २ अंडी आरामात खाऊ शकते. मात्र ज्यांना मधुमेह, हृदयविकार किंवा उच्च कोलेस्टेरॉलची समस्या आहे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अंड्याचे सेवन करावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Tomato Sauce Recipe: मुलांसाठी घरच्या घरी बनवा प्रिझर्व्हेटिव्ह-फ्री टेस्टी अन् हेल्दी टोमॅटो सॉस, रेसिपी नोट करा

Web Title: Egg yolk benefits weight cholesterol myths marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 07:53 PM

Topics:  

  • Egg
  • Health Care Tips
  • healthy food

संबंधित बातम्या

Inflammation: दीर्घकाळ टिकणाऱ्या सुजेमुळे हैराण झाला आहात? मग आहारात करा ‘या’ सुपरफूड्सचा समावेश
1

Inflammation: दीर्घकाळ टिकणाऱ्या सुजेमुळे हैराण झाला आहात? मग आहारात करा ‘या’ सुपरफूड्सचा समावेश

Heart Attack: गॅस समजून छातीत वाढलेल्या वेदनांकडे दुर्लक्ष करता? हार्ट अटॅक येण्याच्या आधी शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे
2

Heart Attack: गॅस समजून छातीत वाढलेल्या वेदनांकडे दुर्लक्ष करता? हार्ट अटॅक येण्याच्या आधी शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे

‘या’ सॅलडचा रोजच्या आहारात समावेश केल्यास कायमच राहाल हेल्दी, रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासोबतच शरीराला मिळेल ऊर्जा
3

‘या’ सॅलडचा रोजच्या आहारात समावेश केल्यास कायमच राहाल हेल्दी, रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासोबतच शरीराला मिळेल ऊर्जा

Bone Health: वाढत्या वयात हाडं मजबूत ठेवायची? फक्त दूधच नाही; दररोज खा ‘हे’ कॅल्शियमयुक्त पदार्थ
4

Bone Health: वाढत्या वयात हाडं मजबूत ठेवायची? फक्त दूधच नाही; दररोज खा ‘हे’ कॅल्शियमयुक्त पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.