Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Constipation: बाथरूमध्ये अर्धा तास बसून सुद्धा पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? पोट साफ होण्यासाठी करून पहा ‘हे’ घरगुती उपाय

सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होत नसेल तर नियमित कोमट पाण्यात तूप मिक्स करून प्यावे. यामुळे आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाईल आणि शरीर स्वच्छ होण्यास मदत होईल. जाणून घ्या घरगुती उपाय.

  • By सुरुची कदम
Updated On: May 31, 2026 | 08:11 AM
बाथरूमध्ये अर्धा तास बसून सुद्धा पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? पोट साफ होण्यासाठी करून पहा 'हे' घरगुती उपाय

बाथरूमध्ये अर्धा तास बसून सुद्धा पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? पोट साफ होण्यासाठी करून पहा 'हे' घरगुती उपाय

Follow Us
Follow Us:

पोट स्वच्छ करण्यासाठी उपाय?
आतड्यांमध्ये घाण साचून राहण्याची कारणे?
बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळवण्यासाठी काय करावे?

धावपळीची जीवनशैली, आहारात सतत होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव,पोषक घटकांची कमतरता आणि जंक फूडचे अतिसेवन केल्यामुळे पचनासंबंधित गंभीर समस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते. बऱ्याचदा शरीराची पचनक्रिया बिघडल्यानंतर बद्धकोष्ठता, अपचन, उलट्या, मळमळ, आंबट ढेकर येणे इत्यादी अनेक लक्षणे दिसू लागतात. बऱ्याचदा सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही. तर काहीवेळा सकाळच्या घाईगडबडीमध्ये बाथरूमला जाण्यासाठी वेळ मिळत नाही. यामुळे आतड्यांमधील विषारी घटक शरीरात तसेच साचून राहतात. हे घटक शरीरात दीर्घकाळ जमा होऊन राहिल्यामुळे अपचनासोबतच चेहऱ्यावर पिंपल्स येणे, फोड इत्यादी समस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)

तरुण वयातच गुडघ्यांमधून उठता-बसता कटकट आवाज येतो? मग दुधात मिक्स करून प्या ‘हा’ पदार्थ, हाडांना मिळेल भरून पोषण

सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ न झाल्यास संपूर्ण दिवस कंटाळवाणा जातो आणि काम करण्याची जास्त इच्छा होत नाही. आतड्यांमध्ये साचून राहिलेल्या घाणीमुळे पोटात जडपणा वाटतो. त्यामुळे पोट व्यवस्थित स्वच्छ होणे फार आवश्यक आहे. आतड्यांच्या पेरीस्टालटिक हालचाली व्यवस्थित न झाल्यामुळे पोट स्वच्छ होत नाही आणि अपचनाचा त्रास वाढू लागतो. आज आम्ही तुम्हाला सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे उपाय केल्यामुळे आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाण्यासोबतच जुनाट बद्धकोष्ठतेपासून कायमची सुटका मिळेल आणि शरीर स्वच्छ होईल.

पोट स्वच्छ होण्यासाठी करून पहा ‘हे’ घरगुती उपाय:

सकाळी उठल्यानंतर पोट स्वच्छ होण्यासाठी एक ग्लास कोमट पाणी प्यावे. कोमट पाणी प्यायल्यामुळे आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाते आणि शरीर स्वच्छ होण्यास मदत होते. याशिवाय कोमट पाण्यात तुम्ही तूप मिक्स करून सुद्धा पिऊ शकता. आतड्यांची हालचाल सुलभ करण्यासाठी कोमट पाण्यात तूप मिक्स करून पिणे फायद्याचे ठरेल. रोजच्या आहारात नियमित एक तरी हंगामी फळ खावे. हंगामी फळांच्या सेवनामुळे शरीरासोबतच त्वचा आणि केसांना सुद्धा भरमसाट फायदे होतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते.

रात्री झोपण्याआधी एक चमचा कॅस्टर ऑईल एक ग्लास दुधात मिक्स करून प्यावे. यामुळे पोट स्वच्छ होण्यास मदत होईल आणि आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाईल. पण कॅस्टर ऑईलचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे. जास्त कॅस्टर ऑईलचे सेवन केल्यास शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. तसेच नियमित सकाळी उठल्यानंतर तूप आणि गरम पाणी एकत्र मिक्स करून प्यायल्यास जुनाट बद्धकोष्ठता आणि पचनाच्या त्रासापासून कायमची सुटका मिळेल.

Migraine: कडाक्याच्या उन्हात मायग्रेनचा त्रास वाढतोय? ‘हे’ प्रभावी उपाय देतील आराम

उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये नारळ पाणी अतिशय आवडीने प्यायले जाते. नारळ पाण्यात असलेले गुणकारी घटक शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे एक ग्लास नारळ पाण्यात चिमूटभर मीठ आणि थोडा लिंबाचा रस घालून प्यायल्यास पोट स्वच्छ होईल. घरगुती उपाय केवळ शरीराची अंतर्गत स्वच्छता करतात. पण कायमच हेल्दी आणि निरोगी राहण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे फार आवश्यक आहे. नियमित पौष्टिक अन्नपदार्थ आणि संतुलित आहार घेणे फार आवश्यक आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: बद्धकोष्ठता म्हणजे काय?

    Ans: बद्धकोष्ठता म्हणजे शौचास जाण्यास अडचण येणे, मल कडक होणे किंवा पोट व्यवस्थित साफ न होणे ही अवस्था होय.

  • Que: पोट व्यवस्थित साफ न होण्याची प्रमुख कारणे कोणती?

    Ans: कमी पाणी पिणे, फायबरयुक्त आहाराचा अभाव, व्यायाम न करणे, ताणतणाव आणि अनियमित जीवनशैली यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवू शकते.

  • Que: पोट साफ होण्यासाठी कोणते घरगुती उपाय उपयुक्त ठरू शकतात?

    Ans: कोमट पाणी पिणे, मनुका, अंजीर, इसबगोल, फळे आणि हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते.

Web Title: Even sitting in the bathroom for half an hour does not cleanse the stomach properly try these home remedies to clear stomach

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 08:11 AM

Topics:  

  • Digestion Problem
  • Health Care Tips
  • home remedies

संबंधित बातम्या

Gold Jewellery Cleaning At Home: घरच्या घरी सोन्याचे दागिने स्वच्छ करण्याची सोपी पद्धत
1

Gold Jewellery Cleaning At Home: घरच्या घरी सोन्याचे दागिने स्वच्छ करण्याची सोपी पद्धत

Constipation: आतड्यांमध्ये कुजलेली घाण पडून जाईल बाहेर! आहारात नियमित करा ‘या’ फळाचा समावेश, पचनाच्या समस्या होतील कमी
2

Constipation: आतड्यांमध्ये कुजलेली घाण पडून जाईल बाहेर! आहारात नियमित करा ‘या’ फळाचा समावेश, पचनाच्या समस्या होतील कमी

सणात लेझर-डीजेच्या अतिरेकात कान-डोळे दावणीला! लेझर बीममुळे डोळ्याच्या पडद्याला कायमची इजा; वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला इशारा
3

सणात लेझर-डीजेच्या अतिरेकात कान-डोळे दावणीला! लेझर बीममुळे डोळ्याच्या पडद्याला कायमची इजा; वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला इशारा

Desi Homemade Drink: कायमच तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी अभिनेत्री भाग्यश्री नियमित पिते ‘हे’ घरगुती पेय, चेहरा दिसतो देखणा
4

Desi Homemade Drink: कायमच तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी अभिनेत्री भाग्यश्री नियमित पिते ‘हे’ घरगुती पेय, चेहरा दिसतो देखणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.