Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Eye Care : गरोदरपणात महिलांनी डोळ्यांची काळजी कशी घ्यावी? आहारात काय करावेत बदल, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

या काळात अनेक जणींना Vitamin A ची कमतरता जाणवते. यामुळे डोळ्यांवर याचा परिणाम जास्त होतो. मग अशा अवस्थेत नेमकं काय करावं ते जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 05, 2026 | 07:27 PM
Eye Care : गरोदरपणात महिलांनी डोळ्यांची काळजी कशी घ्यावी? आहारात काय करावेत बदल, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
Follow Us
Follow Us:
  • गरोदरपणात महिलांनी डोळ्यांची काळजी कशी घ्यावी ?
  • आहारात काय करावेत बदल, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
बाळंतपण म्हणजे स्त्रिचा दुसरा जन्म हे उगाच म्हटलं जात नाही. गरोदरपणात बाळ गर्भात जसं आकार घेत जातं तसं तसं बाईच्या शरीरात देखील अनेक बदल व्हायला सुरुवात झालेली असते. अनेकदा एखादी स्त्री शारीरिकदृष्ट्या सक्षम असते पण गरोदर असताना काही विशिष्ट बदलांमुळे कधी रक्तातील लोहाची कमतरता तर कधी Multi Vitamins Deficiency दिसून येते. यामुळे होतं काय तर बाईच्या शरीरावर आणि होणाऱ्या बाळावर देखील परिणाम होत असतो. या काळात अनेक जणींना Vitamin A ची कमतरता जाणवते. यामुळे डोळ्यांवर याचा परिणाम जास्त होतो. मग अशा अवस्थेत नेमकं काय करावं ते जाणून घेऊयात.
  • गरोदरपणात प्रत्येक वेळेला गोळ्या औषध घेणं शक्य होत नाही त्यामुळे आहारात काही बदल केले तर त्यामुळे Multi Vitamins Deficiency काही प्रमाणात कमी होते.
  • गरोदरपणात अनेक जणींची दृष्टी धुसर होते.
  • लांबचं स्पष्ट दिसत नाही.
  • डोळ्य़ांवर ताण आल्यासारखं वाटतं.
  • तुम्ही जर वर्किंग वुमन असाल तर सतत कम्प्युटरवर काम करुन डोळे लवकर थकतात.
    डोळे जळजळतात.
अशी काही एकंदरितच लक्षणं जाणवतात, त्यामुळे होतं काय तर या सगळ्याचा परिणाम बाळाच्या वाढीवर देखील होत असतो.

Summer Drink: उन्हाळ्यात शरीर राहील थंड! झटपट घरी बनवा Melon-Mint Cooler, नोट करून घ्या रेसिपी

अशावेळीस कराव तरी काय ?

सगळ्यात पहिले तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
कोणत्याही व्याधी अंगावर काढू नका.
आहारात सर्वात जास्त गाजर, डाळींब, सफरचंद या फळांचा समावेश असावा. नदरदोष होऊ नये यासाठी पालेभाज्या, दूध, अंडी आणि मासे यांचं सेवन करावं. त्याचबरोबर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी थंड दूध आणि त्य़ात गुलाबपाणी मिसळून डोळ्यांचा छान मसाज करु शकता अशाने तुमच्या डोळ्यांना थंडावा मिळेल आणि डोळ्य़ांचा दाह कमी होईल. काही अशा सोप्या घरगुती टिप्स आहेत ज्या फोल्लो केल्याने तुम्हाला आराम पडेल. सध्या बाहेर काडक्याचं ऊन आहेत अशावेळेस बाहेर जाताना स्कार्फ बांधा, छत्री वापरा आणि डोळ्यांना उन्हाचे चटके लागू नये यासाठी सनग्लासेस नक्की वापरा.

हातापायांमध्ये कायमच झिणझिण्या येतात? हात पाय सुन्न होऊन जातात? शरीरसंबंधित असू शकतो ‘या’ गंभीर आजारांचा धोका

 

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

 

 

 

 

 

 

 

Web Title: Eye care how should women take care of their eyes during pregnancy what changes should be made in the diet know the advice of experts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 07:26 PM

Topics:  

  • lifestyle news
  • navrashtra news
  • pregnancy health

संबंधित बातम्या

Navratri 2026 : शारदीय नवरात्रीत उपवास करण्यााचा विचार आहे? व्रतात काय खावे आणि काय टाळावे ते आधीच जाणून घ्या
1

Navratri 2026 : शारदीय नवरात्रीत उपवास करण्यााचा विचार आहे? व्रतात काय खावे आणि काय टाळावे ते आधीच जाणून घ्या

दिवसाला ६० सिगारेटची सवय! नाना पाटेकरांनी असे सोडले स्मोकिंगचे व्यसन; स्वतःच सांगितला होता ‘तो’ अनुभव
2

दिवसाला ६० सिगारेटची सवय! नाना पाटेकरांनी असे सोडले स्मोकिंगचे व्यसन; स्वतःच सांगितला होता ‘तो’ अनुभव

Lifestyle News: रात्री झोपण्याआधी मिठावर पाय का घासतात? नेमकं कारण जाणून तुम्हीही व्हाल थक्क!
3

Lifestyle News: रात्री झोपण्याआधी मिठावर पाय का घासतात? नेमकं कारण जाणून तुम्हीही व्हाल थक्क!

जागतिक मानसिक आरोग्य दिन: मानसिक शांततेसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ५ ठिकाणे! निसर्गाच्या सान्निध्यात करा मायंड रिसेट
4

जागतिक मानसिक आरोग्य दिन: मानसिक शांततेसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ५ ठिकाणे! निसर्गाच्या सान्निध्यात करा मायंड रिसेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.