Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वारंवार शरीरात थकवा जाणवतोय? किडनी खराब झाल्यानंतर दिसून येतात ‘ही’ महाभयंकर लक्षणे, वेळीच घ्या डॉक्टरांचा सल्ला

किडनीच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर रक्तातील विषारी घाण बाहेर पडून जाण्याऐवजी शरीरात तशीच साचून राहते. यामुळे संपूर्ण आरोग्याला हानी पोहचते. चला तर जाणून घेऊया किडनी खराब झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 03, 2026 | 08:25 AM
वारंवार शरीरात थकवा जाणवतोय? किडनी खराब झाल्यानंतर दिसून येतात 'ही' महाभयंकर लक्षणे

वारंवार शरीरात थकवा जाणवतोय? किडनी खराब झाल्यानंतर दिसून येतात 'ही' महाभयंकर लक्षणे

Follow Us
Follow Us:

किडनी खराब होण्याची कारणे?
किडनीचे आजार कशामुळे होतात?
किडनी निकामी झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे?

दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी शरीरातील सर्वच अवयव कायम सक्रिय असणे आवश्यक आहे. त्यातील अतिशय महत्वाचा अवयव म्हणजे किडनी. किडनी शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासोबतच रक्त शुद्ध करते.पण सतत चुकीच्या गोळ्यांचे औषधांचे सेवन, मेडिकलमधील पेनकिलर, जीवनशैलीतील बदल, पाण्याची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. यामुळे किडनीच्या कार्यात अडथळे निर्माण होतात. किडनीच्या कार्यात निर्माण झालेले अडथळे शरीरासाठी अतिशय घातक आहेत. सतत जंक फूडचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे शरीराच्या पचनक्रियेवर जास्तीचा तणाव येतो. खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन होत नाही. किडनी खराब झाल्यानंतर रक्तशुद्ध होत नाही. शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जाण्याऐवजी शरीरात तसेच साचून राहतात.(फोटो सौजन्य – istock)

पायांवर दिसून येणाऱ्या ‘या’ रेघांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! शरीरसंबंधित उद्भवेल गंभीर आजारांचा धोका, जाणून घ्या सविस्तर

किडनी हा शरीरातील अतिमहत्वाच्या अवयव आहे. यामुळे रक्तात जमा झालेले घाणेरडे घटक बाहेर पडून जातात. इलेक्ट्रोलाइट्स संतुलित राहतात आणि रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. पण हेच अवयव खराब झाल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसू लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला किडनी खराब झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. शरीरात दिसणाऱ्या या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे आवश्यक आहे. किडनी खराब झाल्यानंतर दिसून येणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास किडनी गंभीर आजारांची लागण होऊ शकते.

किडनी खराब झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये थकवा, पाणी कमी पिण्यामुळे येणारा अशक्तपणा इत्यादी अनेक लक्षणे दिसून येतात. हाय ब्लड प्रेशर, डायबेटीज, कौटुंबिक आजाराचा इतिहास, लठ्ठपणा, त्रासदायी औषधांचा अतिवापर, धूम्रपान आणि मद्यपान इत्यादी कारणांमुळे किडनीच्या आजारांची शरीराला लागण होते. याशिवाय बऱ्याचदा लघवीच्या सवयींमध्ये बदल जाणवणे, कमी जास्त प्रमाणात लघवी, लघवीत फेस तर काहीवेळा लघवीमध्ये रक्त पडणे इत्यादी गंभीर लक्षणे दिसू लागल्यानंतर दुर्लक्ष न करता योग्य ते उपचार करावेत. सतत हातपाय दुखणे, शरीराला सूज येणे, चेहऱ्यावर सूज येते इत्यादी लक्षणे दिसू लागतात.

महिलांना मानसिकरित्या तोडतो Menopause, डॉक्टरांनी सांगितले 40 व्या वर्षानंतर का होतात चिडक्या आणि रागीट

रक्तात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून न गेल्यामुळे शरीरात किडनीवर जास्तीचा तणाव येतो. किडनीमध्ये जमा झालेल्या विषारी घटकांमुळे सतत थकवा जाणवतो, अशक्तपणा येतो, तसेच सकाळी डोळ्याभोवती सूज येणे इत्यादी गंभीर संकेत दिसू लागतात. याशिवाय काहींच्या शरीरात अचानक रक्तदाब वाढतो. वारंवार रक्तदाबाची समस्या उद्भवत असेल तर तातडीने योग्य त्या चाचण्या करून किडनीच्या आजारांचे निदान करावे. अचानक वाढलेला उच्च रक्तदाब सामान्य लक्षण नसून गंभीर आजाराचा संकेत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: किडनी खराब होण्याची प्रमुख लक्षणे काय आहेत?

    Ans: पाय, घोटे किंवा डोळ्यांच्या भोवती सूज येणे, अति थकवा आणि अशक्तपणा

  • Que: किडनी खराब होण्याची मुख्य कारणे काय आहेत?

    Ans: अनियंत्रित साखरेमुळे किडनीचे नुकसान होते, दीर्घकाळ उच्च रक्तदाब किडनीच्या रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवतो.

  • Que: किडनीचे नुकसान कसे ओळखावे?

    Ans: रक्तातील क्रिएटिनिनची पातळी मोजून किडनीचे कार्य तपासले जाते.

Web Title: Feeling tired in the body frequently these terrible symptoms appear after kidney failure

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 08:25 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • kidney damage
  • Kidney Health Tips

संबंधित बातम्या

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ
1

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे
2

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे

Gut Health: आतड्यांमध्ये कुजलेली घाण होईल मुळांपासून स्वच्छ! गुळासोबत करा ‘या’ पिवळ्या पदार्थाचे सेवन, पोटावरची चरबी होईल कमी
3

Gut Health: आतड्यांमध्ये कुजलेली घाण होईल मुळांपासून स्वच्छ! गुळासोबत करा ‘या’ पिवळ्या पदार्थाचे सेवन, पोटावरची चरबी होईल कमी

Sleep Talking: झोपेत लोक बडबडतात का करतात? शरीरसंबंधित असू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा धोका, जाणून घ्या सविस्तर
4

Sleep Talking: झोपेत लोक बडबडतात का करतात? शरीरसंबंधित असू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा धोका, जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.