Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Travel News : पाण्यामध्ये तरंगणारं नॅशनल पार्क, इथे होडीत बसून केली जाते जंगल सफारी

Floating Forest : तुम्हाला माहितीये का? भारतात एक असं पार्क आहे जे जमिनीवर नाही तर पाण्यावर तरंगते. इथे हिरवळ, तलाव आणि काही दुर्मिळ प्राणी पाहता येतात. फिरण्यासाठी ट्रॅव्हल लिस्टमध्ये या ठिकाणाचे नाव आवर्जून असायला हवे.

  • By नुपूर भगत
Updated On: May 26, 2026 | 08:44 AM
Travel News : पाण्यामध्ये तरंगणारं नॅशनल पार्क, इथे होडीत बसून केली जाते जंगल सफारी

Travel News : पाण्यामध्ये तरंगणारं नॅशनल पार्क, इथे होडीत बसून केली जाते जंगल सफारी

Follow Us
Follow Us:
  • मणिपूरमधील हे अनोखे नॅशनल पार्क पाण्यावर तरंगत असल्याने पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरते.
  • लोकटक तलावावर पसरलेल्या या ठिकाणी नैसर्गिक ‘फुमडी’ रचना आणि हिरवाईचे अद्भुत दृश्य पाहायला मिळते.
  • या पार्कमध्ये दुर्मिळ संगाई हरिण आढळतात, ज्यांना त्यांच्या खास चालीमुळे ‘डान्सिंग डिअर’ असेही म्हटले जाते.
फिरायला कुणाला आवडत नाही. फिरणे आपल्या आरोग्यासाठीही चांगले ठरत असते ज्यामुळे रोजच्या जीवनातून थोडा वेळ स्वत:साठी काढून आपण एक छान ट्रीप प्लॅन केली पाहिजे. आताच्या काळात पर्यटकांचा कल लोकप्रिय ठिकाणांऐवजी ऑफबीट डेस्टीनेशन्सकडे अधिक वाढला आहे. ही काही अशी ठिकाणे आहेत जी फार लोकप्रिय नसली तरी सुंदर असतात आणि इथे गर्दी कमी पाहायला मिळते. आज आम्ही तुमच्यासाठी एक असेच ठिकाण घेऊन आलो आहोत. तुम्ही कधीही नॅशनल पार्क हे पाण्यात तरंगताना पाहिले नसेल पण या ठिकाणी तुम्हाला ते पाहता येणार आहे.

जगातील सर्वात रहस्यमयी गुफा जिथे आहेत ‘देवाचे डोळे’… साहस प्रेमींसाठी खास; अनेक चित्रपटांचीही शूटिंग झालीये इथे

आम्ही बोलत आहोत मणिपूरमध्ये स्थित नॅशनल पार्कविषयी जिथले साैंदर्य तुम्हाला अवाक् करेल. हे ठिकाण फक्त भारतातील नाही तर संपूर्ण जगभरातील एक अनोखे ठिकाण आहे. इथले दृष्य तुम्हाला एका वेगळ्याच जगात घेऊन जाते. गजबटापासून दूर कुठे सुंदर आणि शांत ठिकाणी फिरायला जायचं असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी उत्तम आहे.

कीबुल लामजाओ नेशनल पार्क

मणिपूरची राजधानी इम्फालपासून साधारण ५३ किलोमीटर दूर वसलेले कीबुल लामजाओ नेशनल पार्क हे जगभरातील पर्यटकांचे लक्ष वेधून घेते. याची खासियत म्हणजे हा पार्क जमिनीवर नसून प्रसिद्ध लोकटक तलावावर पसरला आहे. साधारण ४० किलोमीटर क्षेत्रात पसरलेले हे ठिकाण सामान्य जंगलांप्रमाणे अजिबात नाहीा. इथे तुम्हाला चारही बाजूला पाणी, हिरवळ आणि पाण्यात छोटे छोटे भूभाग तरंगताना दिसतील. पहिल्यांदा इथे आलेला प्रत्येक पर्यटक इथले दृष्य पाहून दंग राहतो.

या पूर्ण पार्कची खास गोष्ट म्हणजे चीज फुमडी. आम्ही तुम्हाला सांगतो की, याचा अर्थ आहे गवत, माती, वनस्पती आणि इतर सेंद्रिय पदार्थांपासून बनवलेल्या नैसर्गिक तरंगत्या रचना. या फुमडी स्थिर नसतात त्या वातावरणानुसार बदलत जातात. पावसाळ्यात त्या तलावाच्या पाण्यावर तरंगू लागतात तर हिवाळ्यात त्या तलावाच्या पृष्ठभागावर तरंगू लागतात.

Travel News : खर्च कमी, आनंद दुप्पट! हनिमूनसाठी परफेक्ट आहेत भारतातील ही ठिकाणे

दुर्मिळ हरिण दिसतात

या पार्कची आणखी एक खास गोष्ट म्हणजे इथे अत्यंत दुर्मिळ प्रजातीचे हरिण देखील दिसतात ज्यांना संगाई हरिण म्हणून ओळखले जाते. त्यांची चाल इतर हरिणांहून काहीशी वेगळी मानली जाते. त्यांच्या चालीवरुन त्यांना डांन्सिग डिअर असेही म्हटले जाते. जंगलप्रेमींसाठी हे ठिकाण कोणत्या स्वर्गाहून कमी नाही. इथे सुंदर फोटोज आणि व्हिडिओज देखील काढता येईल. तुम्हीही जर गर्दीपासून दूर एका वेगळ्या आणि सुंदर ठिकाणाच्या शोधात असाल तर मणिपूरमधील हे ठिकाण तुमच्यासाठी एक परफेक्ट पर्याय ठरेल.

 

Web Title: Floating national park manipur loktak lake keibul lamjao travel marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 08:43 AM

Topics:  

  • Manipur
  • places to visit
  • travel news

संबंधित बातम्या

बाजूला सारा गोवा, यंदा भेट द्या रत्नागिरीला भेट… बीच, किल्ले ते रानमेव्यापर्यंत इथे मिळेल अनेक गोष्टींचा अनुभव
1

बाजूला सारा गोवा, यंदा भेट द्या रत्नागिरीला भेट… बीच, किल्ले ते रानमेव्यापर्यंत इथे मिळेल अनेक गोष्टींचा अनुभव

Travel News : पिंकपासून ब्लू आणि ऑरेंजपर्यंत… या ठिकाणांच्या नावात दडलीये रंजक कहाणी
2

Travel News : पिंकपासून ब्लू आणि ऑरेंजपर्यंत… या ठिकाणांच्या नावात दडलीये रंजक कहाणी

Navratri 2026 : या ठिकाणी आहेत देवीच्या 9 रूपांची मंदिरे, नवरात्रीत भरते भक्तांची गर्दी
3

Navratri 2026 : या ठिकाणी आहेत देवीच्या 9 रूपांची मंदिरे, नवरात्रीत भरते भक्तांची गर्दी

हनिमूनसाठी कुठे जावं? बर्फापासून समुद्रकिनाऱ्यापर्यंत हे रोमँटिक ठिकाण ठरतात कपल्सची पहिली पसंत
4

हनिमूनसाठी कुठे जावं? बर्फापासून समुद्रकिनाऱ्यापर्यंत हे रोमँटिक ठिकाण ठरतात कपल्सची पहिली पसंत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.