Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुरुपौर्णिमा: नैवेद्याचा शिरा बनवताना गुठळ्या होऊ नये म्हणून फॉलो करा ‘या’ सोप्या ट्रिप्स, जिभेवर रेंगाळत राहील चव

बऱ्याचदा घरी शिरा बनवताना रव्याच्या गुठळ्या होतात, ज्यामुळे शिऱ्याची चव पूर्णपणे बिघडून जाते.म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये शिरा बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत.या टिप्स फॉलो करून शिरा बनवल्यास चव सुंदर लागेल

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 08, 2025 | 02:40 PM
नैवेद्याचा शिरा बनवताना गुठळ्या होऊ नये म्हणून फॉलो करा 'या' सोप्या ट्रिप्स

नैवेद्याचा शिरा बनवताना गुठळ्या होऊ नये म्हणून फॉलो करा 'या' सोप्या ट्रिप्स

Follow Us
Follow Us:

संपूर्ण राज्यभरात 10 जूनला मोठ्या आनंदात आणि उत्साहात गुरुपौर्णिमा साजरा केली जाणार आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंची पूजा केली जाते. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात गुरु हा असतोच. गुरूंच्या मार्गदर्शनामुळे नव्याने जीवन जगण्याचा उत्साह मिळतो. गुरुपौर्णिमा म्हणजे गुरु- शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित करणारा महत्वाचा दिवस. तसेच यादिवशी देवाची पूजा करून घरात गोडाचे पदार्थ बनवले जातात. नैवेद्यासाठी बऱ्याच घरांमध्ये शिरा बनवला जातो. पण शिरा बनताना रव्याच्या गुठळ्या होतात आणि शिऱ्याची चव पूर्णपणे खराब होऊन जाते. शिरा बनवताना चूक झाल्यास संपूर्ण शिऱ्याची चवच बिघडून जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला गुरुपौर्णिमेनिमित्त नैवेद्याचा शिरा बनवताना कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेला शिरा घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. तसेच शिऱ्याची चव सुद्धा सुंदर लागेल.(फोटो सौजन्य – pintrest)

शाळेचा डब्बा होईल आणखीनच स्पेशल! १० मिनिटांमध्ये सोप्या पद्धतीत बनवा गरमागरम देसी बर्गर, नोट करा रेसिपी

साहित्य:

  • रवा
  • वेलची पावडर
  • साखर
  • काजू बदाम तुकडे
  • दूध
  • केशर काड्या
  • साजूक तूप
कोकणातील पारंपरिक पदार्थ! दुपारच्या जेवणात झटपट बनवा ‘वालाची आमटी’, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • नैवेद्यसाठी शिरा बनवताना सर्वप्रथम, कढईमध्ये तूप गरम करण्यासाठी ठेवा. तूप व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यात रवा टाकून गॅस मंद आचेवर ठेवून व्यवस्थित भाजून घ्या.
  • तुपात रवा खमंग लालसर भाजल्यानंतर तयार उकळवून घेतलेले दूध घालून मिक्स करा. रव्यात दूध टाकल्यानंतर चमच्याने सतत मिक्स करत राहा. यामुळे रव्याच्या गुठळ्या होणार नाही. शिरा व्यवस्थित होईल.
  • दूध आटल्यानंतर तयार आवडीनुसार साखर घालून व्यवस्थित मिक्स करा. साखर पूर्णपणे वितळल्यानंतर त्यात इतर पदार्थ टाकावेत.
  • साखर रव्यात मिक्स झाल्यानंतर त्यात तुपात भाजून घेतलेले काजू बदाम, वेलची पावडर, जायफळ पावडर घालून मिक्स करा.
  • सगळ्यात शेवटी केशरच्या काड्या टाकून तयार केलेले दूध टाकून मिक्स करून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला साजूक तुपातील खमंग शिरा.

Web Title: Follow these simple tips to avoid clots while making naivedy sheera easy food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2025 | 02:40 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Kabab: चटपटीत, कुरकुरीत अन् स्वादिष्ट! संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट हरा-भरा कबाब; रेसिपी नोट करा
1

Kabab: चटपटीत, कुरकुरीत अन् स्वादिष्ट! संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट हरा-भरा कबाब; रेसिपी नोट करा

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील नैवेद्याच्या पानात आवर्जून ठेवा ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या पदार्थांची यादी
2

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील नैवेद्याच्या पानात आवर्जून ठेवा ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या पदार्थांची यादी

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
3

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
4

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.