valentine day ला जोडीदारासाठी बनवा शाही आणि सुगंधी गुलाब रसमलाई
जगभरात सगळीकडे व्हॅलेंटाईन वीक साजरा केला जातो. फेब्रुवारी महिन्यात साजरा केले जाणाऱ्या डे ची सगळेच आतुरतेने वाट पाहत असतात. रोमचे संत व्हॅलेंटाईन आणि टर्नीचे संत व्हॅलेंटाईन यांच्या सन्मानार्थ व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. पूर्वी जोडपे व्हॅलेंटाईन डे पूर्ण आनंदाने साजरा करत होते. त्यानंतर मागील काही वर्षांमध्ये व्हॅलेंटाईन डे भारतामध्ये सुद्धा लोकप्रिय झाला.१४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. त्यामुळे यादिवशी जोडीदारासाठी तुम्ही वेगवेगळे गोड पदार्थ बनवू शकता. खीर, गुलाबजाम, बासुंदी, मलाई यांसारखे पदार्थ कायमच बनवले जातात. पण आज आम्ही तुम्हाला व्हॅलेंटाईन डे निमित्ताने शाही आणि सुगंधी गुलाब रसमलाई बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. रसमलाई खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. दूध आणि सुका मेव्याचा वापर करून बनवलेला पदार्थ तीन दिवस सहज टिकून राहतो. चला तर जाणून घेऊया गुलाब रसमलाई बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
सकाळी होईल आणखीनच मजेदार! १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा Hot Chocolate, नोट करा रेसिपी






