Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Punjabi Lassi Recipe: उन्हाळ्यात घरी बनवा मलाईदार पंजाबी लस्सी; उष्माघातापासून करेल बचाव

उन्हाळ्यात अनेकांना उष्माघाताचा त्रास होतो. या ऋतूत थंडगार पेय आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरत असतात. अशात आज आम्ही तुम्हाला मलईदार पंजाबी लस्सी घरी कशी तयार करायची याची एक सोपी रेसिपी सांगत आहोत.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 20, 2025 | 10:08 AM
Punjabi Lassi Recipe: उन्हाळ्यात घरी बनवा मलाईदार पंजाबी लस्सी; उष्माघातापासून करेल बचाव

Punjabi Lassi Recipe: उन्हाळ्यात घरी बनवा मलाईदार पंजाबी लस्सी; उष्माघातापासून करेल बचाव

Follow Us
Follow Us:

उन्हळ्याच्या ऋतू सुरु झाला आहे. या ऋतूत उष्णता फार वाढते, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या जाणवू लागतात. दरवर्षी अनेकांना उष्माघाताचा त्रास सहन करावा लागतो. या ऋतूत तर घराबाहेर पडणेही कठीण बनते. घराबाहेर पडताच आपल्याला घाम, चक्कर येणे अशा समस्या जाणवू लागतात. अशात आम्ही तुम्हाला सांगतो की, उन्हाळात काही थंडगार पेयांचे सेवन आरोग्यसाठी फायद्याचे ठरू शकते. हे ड्रिंक्स आपल्या शरीराला ताजेतवाने आणि रिफ्रेश बनवते. आम्ही तुम्हाला सांगतो की, या ऋतूत तुम्ही थंडगार लस्सीचे सेवन करू शकता.

जेवणात तोंडी लावण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा झणझणीत शेंगदाण्याचा ठेचा, पारंपारिक चवीचा हटके पदार्थ

उन्हाळ्यात, लोक अनेकदा लस्सीला त्यांच्या आहार योजनेचा भाग बनवतात. तुमच्या शरीराला थंडावा देण्यासोबतच, थंड लस्सीचे तुमच्या आरोग्यावर अनेक सकारात्मक परिणाम होऊ शकतात. लस्सी हे पेय पंजाब राज्यात फार लोकप्रिय आहे. हे त्यांचे पारंपरिक ड्रिंक म्हणून ओळखले जाते. अशात आज आम्ही तुम्हाला पंजाबी स्टाईल मलईदार लस्सी घरी कशी तयार करायची एक सोपी रेसिपी सांगणार आहोत. हवी रेसिपी उन्हाळ्यात तुमच्या फार कामी येईल आणि तुम्हाला शरीराला उन्हळ्यात थंड ठेवण्याचेही काम करेल. चला तर मग जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

  • एक कप ताजे दही
  • दोन चमचे साखर
  • एक चतुर्थांश वेलची पावडर
  • अर्धा चमचा गुलाबजल
  • बर्फाचे तुकडे
  • बारीक चिरलेले ड्रायफ्रूट्स
Curd Rice Recipe: शरीराला थंडावा देण्यासाठी उन्हाळ्यात घरी बनवा स्वादिष्ट दही भात; चवीने मनही होईल तृप्त

कृती

  • यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात दही काढा आणि नंतर ते चांगले फेटून घ्या.
  • आता तुम्हाला या भांड्यात साखर आणि वेलची पावडर घालावी लागेल आणि ते दह्यामध्ये मिसळावे लागेल, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी-जास्त गोडवा घालू शकता
  • आता यात थंड पाणी आणि गुलाबजल घाला
  • यानंतर तुम्हाला हे सर्व पदार्थ चांगले मिसळून घ्या
  • जर तुम्हाला फेसाळ लस्सी बनवायची असेल तर हे मिश्रण जास्त वेळ फेटा
  • शेवटी, तुम्ही लस्सी थंड होण्यासाठी त्यात काही बर्फाचे तुकडे घालू शकता
  • आता शेवटी सजावटीसाठी यावर चिरलेले ड्रायफ्रूट्स घाला आणि तयार लस्सी पिण्यासाठी सर्व्ह करा

Web Title: Make punjabi refreshing lassi at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2025 | 10:08 AM

Topics:  

  • food recipe
  • marathi recipe
  • summer drink

संबंधित बातम्या

विना कांदा लसूण नैवेद्यासाठी अशाप्रकारे बनवा रसरशीत बटाट्याची भाजी, चव अशी की सर्वच बोटं चाटतील
1

विना कांदा लसूण नैवेद्यासाठी अशाप्रकारे बनवा रसरशीत बटाट्याची भाजी, चव अशी की सर्वच बोटं चाटतील

Pomegranate Chutney: डाळिंबाच्या चटणीने वाढवा जेवणाची चव, नोट करून घ्या १० मिनिटांमध्ये झटपट होणारी रेसिपी
2

Pomegranate Chutney: डाळिंबाच्या चटणीने वाढवा जेवणाची चव, नोट करून घ्या १० मिनिटांमध्ये झटपट होणारी रेसिपी

Falooda Recipe : घरी कसा बनवायचा थंडगार फालुदा? ही रेसिपी नोट करा, लहान मुले होतील खुश
3

Falooda Recipe : घरी कसा बनवायचा थंडगार फालुदा? ही रेसिपी नोट करा, लहान मुले होतील खुश

Sabudana Papad Recipe : बाजारातून विकत कशाला घ्यायच? घरीच बनवा कुरकुरीत, वर्षभर टिकणारा ‘साबुदाण्याचा पापड’
4

Sabudana Papad Recipe : बाजारातून विकत कशाला घ्यायच? घरीच बनवा कुरकुरीत, वर्षभर टिकणारा ‘साबुदाण्याचा पापड’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.