Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Muramba Recipe: कच्च्या कैरीपासून घरी बनवा आंबट गोड मुरांबा; जाणून घ्या पारंपरिक रेसिपी

कैरीचा सीजन सुरु झाला आहे, अशात कैरीच्या नवनवीन रेसिपीज लोकांच्या खास आवडीच्या असतात. आज आम्ही तुम्हाला कैरीपासून आंबट-गोड मुरांबा कसा तयार करायची याची एक सोपी रेसिपी सांगणार आहोत.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 14, 2025 | 09:41 AM
Muramba Recipe: कच्च्या कैरीपासून घरी बनवा आंबट गोड मुरांबा; जाणून घ्या पारंपरिक रेसिपी

Muramba Recipe: कच्च्या कैरीपासून घरी बनवा आंबट गोड मुरांबा; जाणून घ्या पारंपरिक रेसिपी

Follow Us
Close
Follow Us:

उन्हाळ्याचा ऋतू आता सुरु झाला आहे. अशात उन्हाळ्यात सर्वात पहिले ज्या गोष्टीचे आठवण येते ते म्हणजे कैरी आणि आंबा. उन्हळ्याच्या कडक वातावरणात कैरी एक अशी गोष्ट आहे जी मनाला सुखवून जाते. जेवणाची चव वाढवण्यात कैरीची फार मदत होते. याच्या चवीचे सर्वच दिवाने आहेत. तुम्ही कैरीपासून अनेक पदार्थ बनवू शकता जसे की, लोणचं, पन्ह मात्र आज आम्ही तुम्हाला यापासून तयार होणार पारंपरिक पदार्थ मुरांबा कसा तयार करायचा ते आज या लेखात सांगणार आहोत.

Banana Cutlet: संध्याकाळच्या हलक्या भुकेसाठी घरी बनवा पौष्टिक केळीचे कटलेट, नोट करा रेसिपी

मुरांबा ही एक महाराष्ट्रीयन डिश आहे, जी चवीला गोड आणि आंबट लागते. मुख्य म्हणजे, हा मुरांबा अनेक दिवस साठवून ठेवला जाऊ शकतो. अशात तुम्ही एकदाच याला तयार करून अनेक दिवस याची चव चाखू शकता. शिवाय ते तयार करण्यासाठी फार वेळेही लागत नाही, तुम्ही झटपट घरीच हा पदार्थ तयार करू शकता. कैरी चवीला जितकी चांगली लागते तितकीच ती आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. त्यामुळे याचा आहारात समावेश करणे फायद्याचे ठरू शकते. चला जाणून घेऊया मुरांबा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

  • ४-५ मध्यम आकाराचे कच्चे आंबे (कडक आणि हिरवे)
  • २ कप साखर (आंब्याच्या वजनाइतकी)
  • १ टीस्पून वेलची पावडर
  • १/२ टीस्पून केशर (ऐच्छिक)
  • १ चमचा लिंबाचा रस
  • ४ कप पाणी
Summer Drink Recipe: उन्हाळ्यात उष्णता कमी करून शरीराला थंड करेल ‘हे’ समर ड्रिंक, लठ्ठपणाची समस्याही होईल दूर

कृती

  • यासाठी सर्वप्रथम कच्चे आंबे चांगले धुवून घ्या
  • आता त्यांना सोलून घ्या आणि मधून कापून घ्या
  • कैरीच्या बिया वेगळ्या करा आणि आंब्याचे तुकडे स्वच्छ कापडाने पुसून वाळवा
  • यानंतर, एका मोठ्या भांड्यात पाणी गरम करा. पाणी उकळू लागले की त्यात आंब्याचे तुकडे घाला
  • आंबे ५-७ मिनिटे उकळवा जेणेकरून ते थोडे मऊ होतील, पण ते जास्त मऊ करू नका
  • यानंतर, आंबे बाहेर काढा, थंड पाण्यात बुडवा आणि नंतर वाळवा
  • यानंतर गॅसवर एक पॅन ठेवा आणि त्यात २ कप पाणी आणि साखर घालून सिरप तयार करा, सिरप घट्ट होईपर्यंत शिजवा
  • आता आंब्याचे तुकडे पाकात घाला आणि मध्यम आचेवर शिजवा
  • यानंतर त्यात वेलची पावडर आणि केशर घाला
  • पाक घट्ट होईपर्यंत आणि आंबे थोडे पारदर्शक दिसू लागेपर्यंत त्यांना शिजवून घ्या
  • आता यात लिंबाचा रस घाला आणि चांगले मिसळा, ही एक पर्यायी स्टेप आहे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही लिंबाचा रस टाळू शकता
  • शेवटी गॅस बंद करा आणि मुरांबा थंड होऊ द्या
  • पूर्णपणे थंड झाल्यावर, तयार मुरांबा हवाबंद काचेच्या बरणीत साठवून ठेवा

Web Title: Make sweet and tasty muramba at home from raw mangoes learn the traditional recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2025 | 09:41 AM

Topics:  

  • food recipe
  • marathi recipe
  • raw mango

संबंधित बातम्या

Cake Recipe : चॉकलेट नाही यंदा घरी बनवा ‘क्रीम चीज केक’, चव अशी की तोंडात टाकताच विरघळेल… 
1

Cake Recipe : चॉकलेट नाही यंदा घरी बनवा ‘क्रीम चीज केक’, चव अशी की तोंडात टाकताच विरघळेल… 

Snacks Dish : बेकरीसारखी टेस्टी आणि मजेदार ‘पफ पेस्ट्री’ आता बनवा घरीच, नोट करा सोपी रेसिपी
2

Snacks Dish : बेकरीसारखी टेस्टी आणि मजेदार ‘पफ पेस्ट्री’ आता बनवा घरीच, नोट करा सोपी रेसिपी

Summer Recipe : घरच्या घरी मार्केटसारखी ‘चोकोबार आईस्क्रीम’ बनवायचीये? शेफ कुणालने शेअर केली खास रेसिपी
3

Summer Recipe : घरच्या घरी मार्केटसारखी ‘चोकोबार आईस्क्रीम’ बनवायचीये? शेफ कुणालने शेअर केली खास रेसिपी

उन्हाळ्यात दुपारच्या जेवणात करा हलक्या फुलक्या पदार्थाचा समावेश! ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा दही साबुदाणा
4

उन्हाळ्यात दुपारच्या जेवणात करा हलक्या फुलक्या पदार्थाचा समावेश! ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा दही साबुदाणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.