(फोटो सौजन्य – Pinterest)
संध्याकाळची वेळ झाली की आपल्याला हलकी हलकी भूक लागू लागते. अनेकांना संध्याकाळच्या नाश्त्यात काही ना काही चटपटीत आणि चवदार खणायची सवय आहे अशात आज आम्ही तुमच्यासाठी नाश्त्यासाठीचीच एक अनोखी आणि टेस्टी अशी रेसिपी घेऊन आलो आहोत. ही रेसिपी क्वचितच तुम्ही ट्राय केली असेल. काहीतरी नवीन चविष्ट खायचे असेल तर तुम्ही ही रेसिपी घरी करून पाहू शकता. ही रेसिपी चवीला तर अप्रतिम लागतेच शिवाय फार कमी वेळेत बनून तयार देखील होते.
१० मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा मऊ लुसलुशीत घावणे, नोट करून घ्या सिंपल रेसिपी
तर आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे केळीचे कटलेट. मुख्यतः कटलेट हे बटाट्यापासून बनवले जातात मात्र आज आम्ही तुम्हाला केळीपासून कटलेट कसे तयार करायचे याची एक सोपी रेसिपी सांगणार आहोत. केळी ही तुम्ही अनेकदा खाल्ली असतील, हे एक आरोग्यदायी फळ आहे. याचे कटलेट देखील चवीला फार लाजवाब लागतात. आजकाल अनेक लग्नसमारंभांमध्येही केळीचे हे कटलेट सर्व्ह केले जातात, अशात घरी आलेल्या पाहुण्यांसाठीही तुम्ही ते बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
कृती