बटाट्याऐवजी, यावेळी बेसन-रव्यापासून बनवा कुरकुरीत टिक्की, लगेच नोट करा रेसिपी
संध्याकाळी झाली की हलकी हलकी भूक लागणं सामान्य आहे. अनेकांना संध्याकाळी काही ना काही चटपटीत नाश्ता करण्याची सवय आहे. अशात तुम्हीही तुमच्या नाश्त्यासाठी एक नवीन आणि चविष्ट असा पदार्थ शोधत असाल तर आज आम्ही तुम्हाला एक भन्नाट रेसिपी सांगणार आहोत. टिक्की हा पदार्थ तुम्ही अनेकदा खाल्ला असेल, बहुतेकदा ही टिक्की बटाटा आणि भाज्यांपासून बनवली जाते मात्र आज आम्ही तुम्हाला बटाटा आणि रव्यासापासून चविष्ट टिक्की कशी बनवायची याची एक सोपी रेसिपी सांगत आहोत.
असे घडू शकते की, तुम्हाला काही कुरकुरीत आणि चविष्ट खायचे आहे मात्र घरात आवश्यक साहित्य नाही अशात तुम्ही आजची ही रेसिपी ट्राय करू शकता. रवा बेसनाची ही टिक्की चवीला फार अप्रतिम लागते आणि कमी वेळात बनून तयारही होते. तुम्ही झटपट हा पदार्थ तयार करू शकता. आम्हाला खात्री आहे की, ही स्वादिष्ट आणि कुरकुरीत टिक्की खाऊन तुमच्या घरचे तुमच्यावर नक्कीच खुश होतील. चला तर मग जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
Weekend Special: घरी बनवा लज्जतदार आणि कुरकुरीत चिकन फ्राय; हॉटेलची चवही यापुढे फेल
साहित्य
कृती