Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिवाळा स्पेशल घरी बनवा चमचमीत मिक्स भाजी, झटपट रेसिपी नोट करा

हिवाळ्यात बाजारात अनेक प्रकारच्या भाज्या येत असतात. या हंगामी भाज्या आपल्या आरोग्यासाठी फार फायद्याच्या ठरतात. यांपासून तुम्ही मिक्स भाजी तयार करू शकता. चला तर मग जाणून घ्या याची रेसिपी.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 21, 2024 | 03:04 PM
हिवाळा स्पेशल घरी बनवा चमचमीत मिक्स भाजी, झटपट रेसिपी नोट करा

हिवाळा स्पेशल घरी बनवा चमचमीत मिक्स भाजी, झटपट रेसिपी नोट करा

Follow Us
Follow Us:

हिवाळा ऋतू अखेर सुरु झाला आहे. या ऋतूत बाजारात अनेक वेगवगेळ्या प्रकारच्या भाज्या विक्रीसाठी येत असतात. त्यामुळे या मोसमात लोक मोठ्या प्रमाणात भाज्यांचे सेवन करतात. हंगामी भाज्या या आपल्या आरोग्यासाठी फार फायद्याच्या ठरत असतात. त्यांचे सेवन हे आवर्जून करायला हवे, कारण यातील बऱ्याच भाज्या या इतर ऋतूत बाजारात येत नाहीत. हिवाळ्यात फार स्वस्त दरात अनेक भाज्या विक्रीसाठी येत असतात. अशात तुम्ही या संधीचा फायदा घेत घरीच या भाज्यांपासून एक मिक्स भाजी बनवू शकता.

आता हे तर अनेकांना माहिती आहे की भाज्या आपल्या आरोग्यसाठी कितीतरी पटीने फायद्याच्या ठरत असतात. यामध्ये अनेक पोषक घटक आढळले जातात जे आपल्या आरोग्याला निरोगी ठेवण्याचे कार्य करत असते. आजची मिक्स भाज्यांची रेसिपी बनवायला फार सोपी आणि सहज आहे. वेगवेगळ्या भाज्यांच्या मिश्रणापासून तयार केलेली ही भाजी चवीबरोबरच आपल्या आरोग्याचीही काळजी घेते. तुमच्या घरातील लहान मुलं भाज्या खाण्यासाठी कुरकुर करत असतील तर त्यांना तुम्ही ही भाजी बनवून खाऊ घालू शकता. चला तर मग जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

रेसिपीच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

साहित्य

  • 1 कांदा
  • 2 मोठे टोमॅटो
  • 3 गाजर
  • 5 कप मटार
  • 2 टेबलस्पून ओला लसूण
  • 1.5 टेबलस्पून तेल
  • 1 टीस्पून जीरे मोहरी
  • कढी पत्ता
  • 3 हिरव्या मिरच्या
  • 1 टीस्पून हळद
  • 1 टीस्पून तिखट
  • 1 टीस्पून धणे पूड
  • 1 टीस्पून मॅगी मॅजिक मसाला
  • चवीनुसार मीठ
  • 1 टेबलस्पून गूळ
  • कोथिंबीर
रेसिपीच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

कृती

  • मिक्स भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम गाजर, टोमॅटो, हिरवी मिरची, ओला लसूण, कांदा स्वच्छ धुवून घ्या
  • यानंतर या सर्व भाज्या कापून आणि कांदा बारीक चिरून घ्या
  • नंतर गॅसवर एक कढई ठेवा आणि यात तेल टाका
  • तेल गरम झाल्यावर यात जीरे मोहरी, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालून परतून घ्या
  • नंतर यात चिरलेला कांदा आणि लसणाची पेस्ट घाला आणि कांदा गुलाबी होईपर्यंत शिजवून घ्या
  • मग यात मटर टाका आणि झाकण ठेवून एक वाफ काढून घ्या
  • त्यानंतर त्यात हळद, तिखट, धणे पूड घालून मिक्स करावे. आता त्यात गाजर आणि चिरलेला टोमॅटो टाका
  • सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून शिजवून घ्या
  • मग यात चवीनुसार मीठ आणि मॅगी मॅजिक मसाला टाका
  • पुन्हा एकदा झाकण ठेवून भाजी मंद आचेवर वाफेवर शिजवून घ्या
  • भाजी शिजली की शेवटी यावर चिरलेली कोथिंबीर घाला आणि गॅस बंद करा
  • तुमची मिक्स भाजी तयार आहे, चपाती किंवा भाकरीसोबत ही भाजी खाण्यासाठी सर्व्ह करा

Web Title: Winter special mix veg sabji recipe easy to make

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2024 | 03:03 PM

Topics:  

  • marathi recipe

संबंधित बातम्या

Falooda Recipe : घरी कसा बनवायचा थंडगार फालुदा? ही रेसिपी नोट करा, लहान मुले होतील खुश
1

Falooda Recipe : घरी कसा बनवायचा थंडगार फालुदा? ही रेसिपी नोट करा, लहान मुले होतील खुश

Sabudana Papad Recipe : बाजारातून विकत कशाला घ्यायच? घरीच बनवा कुरकुरीत, वर्षभर टिकणारा ‘साबुदाण्याचा पापड’
2

Sabudana Papad Recipe : बाजारातून विकत कशाला घ्यायच? घरीच बनवा कुरकुरीत, वर्षभर टिकणारा ‘साबुदाण्याचा पापड’

Navratri 2026 : नवरात्रीच्या व्रतात काही चटपटीत खायचंय? मग अशाप्रकारे बनवा ‘उपवासाचा बटाटा बडा’
3

Navratri 2026 : नवरात्रीच्या व्रतात काही चटपटीत खायचंय? मग अशाप्रकारे बनवा ‘उपवासाचा बटाटा बडा’

Navratri 2026 : नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी स्कंदमातेला अर्पिण करा मखाना-नारळाची चवदार बर्फी, रेसिपी नोट करा
4

Navratri 2026 : नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी स्कंदमातेला अर्पिण करा मखाना-नारळाची चवदार बर्फी, रेसिपी नोट करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.