Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ओल्या कचऱ्याच्या घाणेरड्या दुर्गंधीमुळे शरीराला होईल ‘या’ संसर्गजन्य आजारांची लागण, दुर्गंधी ठरेल जीवघेणी

ओल्या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे शरीराला संसर्गजन्य आजारांसोबतच त्वचा रोग किंवा श्वसनाचे विकार सुद्धा होऊ शकतात. त्यामुळे घराच्या आजूबाजूला कचरा न टाकू नये. जाणून घ्या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे होणारे आजार.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 16, 2026 | 01:00 PM
ओल्या कचऱ्याच्या घाणेरड्या दुर्गंधीमुळे शरीराला होईल 'या' संसर्गजन्य आजारांची लागण, दुर्गंधी ठरेल जीवघेणी

ओल्या कचऱ्याच्या घाणेरड्या दुर्गंधीमुळे शरीराला होईल 'या' संसर्गजन्य आजारांची लागण, दुर्गंधी ठरेल जीवघेणी

Follow Us
Close
Follow Us:

कचऱ्याच्या घाणीमुळे शरीराला कोणत्या आजारांची लागण होते?
बचाव करण्यासाठी कोणते उपाय?
ओल्या कचऱ्याला घाणीचा वास का येतो?

मुंबईसह संपूर्ण देशभरात छोट्या झोपड्या सगळीकडेच पहायला मिळतात. झोपडं पट्यांमधील अपुरी व्यवस्था शरीरासाठी घातक तर काहीवेळा जीवघेणी सुद्धा ठरू शकते. मुंबईमध्ये अनेक झोपडपट्यांच्या बाजूलाच कचऱ्याची मोठी मोठी मैदाने आहेत. लहान मोठ्या चाळींपासून ते अगदी मोठं मोठ्या टॉवरमध्ये जमा झालेला कचरा डंपिंग मैदानावर आणून टाकला जातो. तर काही ठिकाणी झोपडं पटण्याच्या आजूबाजूला असलेल्या नाल्यांमध्ये कचरा टाकला जातो. हा कचरा छोट्या नाल्यांमधून पुढे सरकून न जाता तिथेच साचून राहतो आणि घाणीचे साम्राज्य निर्माण होते. मोठ्या कंपनींमधील कचरा सुद्धा नाल्यांमध्ये टाकला जातो. उघड्यावर टाकलेल्या कचऱ्यामुळे आजूबाजूच्या परिसरात सगळीकडे घाण होते आणि ओला कचरा जास्त दिवस तसाच साचून राहिल्यामुळे गंभीर आजारांचा धोका वाढतो.(फोटो सौजन्य – istock)

हृदयाची प्रत्येक नस होईल मुळापासून स्वच्छ! हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी आहारात करा ‘या’ फळांचा समावेश

कचऱ्याच्या घाण दुर्गंधीमुळे शरीराला संसर्गजन्य आजारांची लागण होऊ शकते. ओल्या कचऱ्यामुळे निर्माण होणारी दुर्गंधी शरीरासाठी अतिशय त्रासदायक ठरते. कचऱ्यात भाजीपाला, अन्नाचे उरलेले तुकडे, मांस, घरातील इतर वस्तू सुद्धा टाकल्या जातात. हे पदार्थ कुजल्यानंतर त्यात भागात मच्छर होतात आणि संपूर्ण परिसर दूषित होऊन जातो. कचऱ्याच्या घाणीमुळे झालेले आजार लवकर बरे होत नाही. त्यामुळे शरीराची खूप जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे शरीराला कोणत्या आजारांची लागण होते.

कचऱ्याच्या घाणीमुळे शरीराला होते ‘या’ आजारांची लागण:

श्वसनाचे विकार:

ओला कचरा सडल्यानंतर त्यातून अमोनिया, हायड्रोजन स्लफाईड आणि मिथेन यांसारखे विषारी वायू बाहेर पडतात. हे वायू आजूबाजूच्या वातावरणात पसरल्यामुळे नाक आणि श्वसनावाटे शरीरात प्रवेश करतात. सुरुवातीच्या दिवसांमध्ये शरीरात कोणतीही लक्षणे दिसून येत नाही. पण कालांतराने फुफ्फुसांना सूज येणे, खोकला, घसा खवखवणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे यांसारखी लक्षणे दिसू लागतात. शरीरात दिसणाऱ्या या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे.

संसर्गजन्य आजारांचा वाढत धोका:

कचऱ्यातून येणाऱ्या घाण वासामुळे डोके दुखणे, चक्कर येणे, अस्वस्थ वाटणे किंवा मळमळ झाल्यासारखे वाटते. वारंवार उलटीसारखं वाटल्यामुळे मानसिक तणाव निर्माण होतो. ओल्या कचऱ्यात प्रामुख्याने घरातील भाजीपाला आणि अन्नाचे कण टाकले जाते. हे घाण पदार्थ खाण्यासाठी कचरा टाकलेल्या भागात माश्या, डास, उंदीर आणि झुरळांचे प्रमाण वाढते. हे जंतू स्वयंपाक घरात गेल्यानंतर कॉलरा, टायफॉइड डेंग्यू, मलेरिया आणि अतिसार यांसारखे गंभीर आजार होतात.

सावधान! वर्षानुवर्षे वापरलेली जुनी उशी ठरते आजरांचे माहेरघर; वेळेवर बदला नाहीतर आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

मानसिक तणाव वाढतो:

सत्त्व कचऱ्याच्या दुर्गंधीमध्ये राहिल्यामुळे शारीरिक तणावासोबतच मानसिक तणाव सुद्धा वाढतो. घाणीच्या वासामुळे व्यवस्थित झोप न होणे, सतत चिडचिड, नैराश्य येण्याची शक्यता असते. याशिवाय डोळ्यांचे विकार, त्वचा रोग होऊन संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. त्यामुळे घराच्या आजूबाजूला जास्त कचरा करू नये. आजूबाजूचा परिसर कायमच स्वच्छ ठेवावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ओल्या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे आजार कसे होतात?

    Ans: ओल्या कचऱ्यात बॅक्टेरिया, विषाणू आणि बुरशी वाढतात. या जंतूंमुळे हवा दूषित होते आणि त्यातून संसर्गजन्य आजार पसरू शकतात.

  • Que: दुर्गंधीमुळे कोणते प्रमुख आजार होऊ शकतात?

    Ans: टायफॉईड, कॉलरा, डेंग्यू, मलेरिया, त्वचारोग आणि श्वसनाचे आजार होण्याचा धोका वाढतो.

  • Que: कचऱ्यामुळे डासांची वाढ कशी होते?

    Ans: ओल्या कचऱ्याजवळ पाणी साचल्यामुळे डासांची पैदास होते, ज्यामुळे डेंग्यू आणि मलेरियासारखे आजार पसरतात.

Web Title: Foul smell from wet waste can trigger dangerous infections these diseases can be life threatening

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 01:00 PM

Topics:  

  • Garbage Issue
  • health issue
  • infections

संबंधित बातम्या

भारतातील Hemophilia उपचारांचे भविष्य बदलणार! IHC X परिषदेत तज्ज्ञांनी मांडला ‘मिशन २०२६’ कृती आराखडा
1

भारतातील Hemophilia उपचारांचे भविष्य बदलणार! IHC X परिषदेत तज्ज्ञांनी मांडला ‘मिशन २०२६’ कृती आराखडा

World Hemophilia Day: रक्तस्रावाच्या विकारांनी ग्रस्त असलेल्या लोकांसाठी एक जागतिक चळवळ, जाणून घ्या सविस्तर
2

World Hemophilia Day: रक्तस्रावाच्या विकारांनी ग्रस्त असलेल्या लोकांसाठी एक जागतिक चळवळ, जाणून घ्या सविस्तर

वयाच्या साठीनंतर छातीतील संसर्ग ठरू शकतो जीवघेणा! वेळीच घ्या योग्य उपचार; श्वसन रोगतज्ज्ञांनी केले आवाहन
3

वयाच्या साठीनंतर छातीतील संसर्ग ठरू शकतो जीवघेणा! वेळीच घ्या योग्य उपचार; श्वसन रोगतज्ज्ञांनी केले आवाहन

घसा सतत खवखवतो? काहींना काही अडकल्यासारखे वाटते? आरोग्यासंबंधित असू शकतो ‘या’ गंभीर आजाराचे संकेत
4

घसा सतत खवखवतो? काहींना काही अडकल्यासारखे वाटते? आरोग्यासंबंधित असू शकतो ‘या’ गंभीर आजाराचे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.