Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लोकलची चौथी सीट आरोग्यसाठी ठरू शकते घातक! जाणून घ्या आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम

दररोजच्या धावपळीच्या जीवनात प्रवासासाठी मुंबईकर पहिली पसंती लोकल ट्रेनला देतात. कारण कमीत कमी वेळात कामाच्या ठिकणी पोहता येते. लोकलमध्ये नेहमीच गर्दी असते. गर्दीच्या वेळी लोकलमध्ये नीट उभं राहण्यासाठी सुद्धा जागा नसते. प्रवासाच्या वेळी अनेकांना बसण्यासाठी जागा मिळते तर काहींना लांबचा प्रवास सुद्धा उभं राहून करावा लागतो. अनेकदा बसण्यासाठी चौथी सीट मिळते.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 24, 2024 | 10:29 AM
चौथ्या सीटवर बसल्यामुळे आरोग्यसंबंधित 'या' समस्या उद्भवतात

चौथ्या सीटवर बसल्यामुळे आरोग्यसंबंधित 'या' समस्या उद्भवतात

Follow Us
Close
Follow Us:

मुंबईकरांची लाईफलाईन म्हणून मुंबईची लोकल ट्रेन सगळीकडे प्रसिद्ध आहे. मुंबई लोकलने दररोज लाखोंच्या संख्येने प्रवासी कामानिमित्त किंवा इतर कोणत्याही कारणानिमित्त बाहेर जाताना प्रवास करतात. दररोजच्या धावपळीच्या जीवनात प्रवासासाठी मुंबईकर पहिली पसंती लोकल ट्रेनला देतात. कारण कमीत कमी वेळात कामाच्या ठिकणी पोहता येते. लोकलमध्ये नेहमीच गर्दी असते. गर्दीच्या वेळी लोकलमध्ये नीट उभं राहण्यासाठी सुद्धा जागा नसते. प्रवासाच्या वेळी अनेकांना बसण्यासाठी जागा मिळते तर काहींना लांबचा प्रवास सुद्धा उभं राहून करावा लागतो. अनेकदा बसण्यासाठी चौथी सीट मिळते.

लांब जाणाऱ्या लोकांना नेहमीच चौथ्या सीटवर बसून प्रवास करावा लागतो. चौथ्या सीटच्या जागेमध्ये थोडीशी जागा मिळाल्यानंतर तिथे बसूनच लांबचा प्रवास करावा लागतो. पण या चौथ्या सीटमुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. चौथी सीट मिळाल्यानंतर नीट बसण्यास जागा मिळत नाही. अशावेळी बसायला मिळाले हे फार मोठे वाटते. पण याचं चौथ्या सीटमुळे आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. आज आम्ही तुम्हाला चौथ्या सीटवर बसल्यामुळे आरोग्यासंबंधित कोणत्या समस्या उद्भवतात, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

हे देखील वाचा: चेहऱ्यावर मध किती काळ ठेवावा?

चौथ्या सीटवर बसल्यामुळे आरोग्यसंबंधित ‘या’ समस्या उद्भवतात:

पाठ दुखणे:

नेहमीच गर्दी गोंधळातून प्रवास करावा लागतो. अशावेळी ट्रेनमध्ये बसण्यास जर चौथी सीट मिळाली तर काहीसे बरे वाटते. पण यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. नेहमी नेहमी चौथ्या सीटवर बसून प्रवास केल्यामुळे पाठ दुखणे, पाय दुखणे, कंबर दुखणे इत्यादी अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. पाठ दुखण्यास सुरुवात झाल्यानंतर हळूहळू पाठीचा कणा आणि कंबर दुखण्यास सुरुवात होते. या समस्या उद्भवल्यानंतर उठणं, बसणं, झोपणं इत्यादी क्रिया करणं अशक्य होऊन जात.

हे देखील वाचा: बारीक आणि कमी वजनाने त्रस्त आहात? मग आहारात ‘या’ पद्धतीने करा चिया सीड्सचे सेवन, वजनात होईल वाढ

पाय आणि कंबर दुखणे:

चौथ्या सीटवर बसण्यास जागा मिळाल्यानंतर थोडीच जागा बसण्यासाठी मिळते. यामुळे नीट बसता येत नाही. तसेच प्रवासादरम्यान वारंवार ट्रेनचे धक्के खाल्यामुळे बसताना आणि उठताना त्रास होण्यास सुरुवात होते. चौथ्या सीटवर बसल्यानंतर वाकून, कुबड काढून आणि खांदे झुकलेल्या पोझिशनमध्ये बसल्यामुळे सतत पाठ दुखण्यास सुरुवात होते.

Web Title: Fourth local seat in the train can be dangerous for health may causes serious consequences

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2024 | 10:29 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • Local train Mumbai

संबंधित बातम्या

ऑटिझम मुलं ‘स्पेशल’ व ‘नॉर्मल’च्या कात्रीत! समाज स्वीकारात नसल्यामुळे पालकांमध्ये नाराजी
1

ऑटिझम मुलं ‘स्पेशल’ व ‘नॉर्मल’च्या कात्रीत! समाज स्वीकारात नसल्यामुळे पालकांमध्ये नाराजी

World Autism Awareness Day: ऑटिझम म्हणजे काय? लहान मुलांमध्ये दिसून येणाऱ्या गंभीर आजाराची लक्षणे
2

World Autism Awareness Day: ऑटिझम म्हणजे काय? लहान मुलांमध्ये दिसून येणाऱ्या गंभीर आजाराची लक्षणे

शरीरात कायमच थकवा- अशक्तपणा जाणवतो? शरीरसंबंधित असू शकतात ‘या’ गंभीर आजाराचे संकेत, जाणून घ्या लक्षणे
3

शरीरात कायमच थकवा- अशक्तपणा जाणवतो? शरीरसंबंधित असू शकतात ‘या’ गंभीर आजाराचे संकेत, जाणून घ्या लक्षणे

उन्हाळ्यात शहाळ्यातून थेट पाणी प्यायल्यास शरीरसंबंधित उद्भवतील गंभीर समस्या, श्वसनाच्या आजारांचा वाढेल धोका
4

उन्हाळ्यात शहाळ्यातून थेट पाणी प्यायल्यास शरीरसंबंधित उद्भवतील गंभीर समस्या, श्वसनाच्या आजारांचा वाढेल धोका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.