Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुरू गौर गोपाल दास वयाच्या ५१ व्या वर्षीसुद्धा आहेत फिट आणि तरुण! जाणून घ्या साधू संतांचा सिंपल डाएट

वयाच्या ५१ व्या वर्षी गुरु गौर गोपाल दास कायमच फिट आणि तरुण आहेत. त्यांच्या आहारात नियमित ते हेल्दी अन्नपदार्थ, सात्त्विक आहार, वेळेवर अन्नपदार्थ खाणे इत्यादी अनेक गोष्टी नियमित फॉलो करतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 20, 2025 | 05:30 AM
गुरू गौर गोपाल दास वयाच्या ५१ व्या वर्षीसुद्धा आहेत फिट आणि तरुण!

गुरू गौर गोपाल दास वयाच्या ५१ व्या वर्षीसुद्धा आहेत फिट आणि तरुण!

Follow Us
Close
Follow Us:

जगभरात फेमस असलेले अध्यात्मिक गुरू आणि मोटिव्हेशनल स्पीकर गुरु गौर गोपाल दास जगभरातील अनेकांचे गुरु आहेत. त्यांच्या नावाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे अनेकांना जीवन जगण्याची नवीन आशा मिळाली आहे. ते कायमच तरुणांना प्रेरित करत असतात. त्यांचे बोलणे, त्यांचे विचार सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. गुरु गौर गोपाल दास यांचे वय ५१ वर्ष आहे. पण त्यांना पाहून तुम्हाला कधीच वाटलंही नसेल की त्यांच्या वय 51  वर्ष इतके आहे. त्यांचे राहणीमान, त्यांच्या चेहऱ्यावरील चमक आणि त्यांच्या फिटनेसची सगळीकडे जोरदार चर्चा आहे. जेवण, व्यायाम, ध्यान, मानसिक आरोग्य आणि मानसिक स्वच्छता इत्यादी गोष्टींवरील ठाम विश्वासामुळे ते वयाच्या 51 व्या वर्षी 20 वयातील तरुणाइतके सुंदर दिसतात. त्यांनी साधू जीवनशैली स्वीकारली आहे. त्याचा त्यांना दैनंदिन आयुष्य जगताना फारच फायदा झाला आहे. चला तर जाणून घेऊया त्यांच्या फिटनेसचे रहस्य.(फोटो सौजन्य – pinterest)

दिवसभरात किती वेळा लघवीला जाणे आरोग्यासाठी योग्य? जास्त वेळा होत असेल तर करू नका दुर्लक्ष

जेवण हे ध्यान:

कायमच निरोगी आणि सुंदर त्वचेसाठी स्किन केअर प्रॉडक्टची आवश्यकता नसते. आवश्यकता असते ती चांगले अन्नपदार्थ आणि आहाराची. पौष्टिक आणि सकस आहार घेतल्यामुळे शरीर कायमच निरोगी राहते. गौर गोपाल दास यांनी सांगितल्यानुसार, जेवताना मोबाईल, टीव्ही, गप्पा हे सर्व बाजूला ठेवून फक्त जेवणाकडे व्यवस्थित लक्ष द्यावे. यामुळे जेवलेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन होतात. प्रत्येक व्यक्तीचे अन्नासोबत असलेले नाते हे केवळ जेवण्यासाठीच नाहीतर मनासाठी सुद्धा असते. त्यामुळे जेवताना कायमच आनंदी राहावे.

सात्त्विक आहार:

जेवणाच्या ताटात सांधू संत कायमच हेल्दी आणि सात्त्विक अन्नपदार्थांचे सेवन करतात.हे पदार्थ शरीराला सहज पचन होतात. गौर गोपाल दास यांनी त्यांच्या आहारात कधीही तिखट, मसालेदार, तेलकट पदार्थ खाल्ले नाहीच. त्यांच्या आहारात कायमच भाज्या, फळं, कडधान्य, भाकरी इत्यादी पारंपरिक पदार्थ असतात. सात्त्विक अन्नपदार्थांचे सेवन केल्यामुळे मन शांत राहते, त्वचा, केस, पचन इत्यादी अनेक गोष्टींवर सकारात्मक परिणाम दिसून येतो.

पोटात साचलेल्या अ‍ॅसिडमुळे अन्ननलिकेत जळजळ होते? मग नियमित खा ‘हे’ पदार्थ, तात्काळ मिळेल आराम

वेळेवर जेवणे:

गौर गोपाळ दास यांच्या मते, नियमित पोटभर जेवणे चुकीचे आहे. भुकेच्या ७५ टक्के नियमित जेवण केले पाहिजे. शरीराचा २५ भाग रिकाम्या ठेवल्यामुळे शरीरावर अतिरिक्त भार येत नाही. यामुळे शरीर कायमच निरोगी राहते. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि संपूर्ण शरीराचे कार्यसुरळीत चालू ठेवण्यासाठी कायमच हेल्दी आणि अन्नपदार्थांचे सेवन वेळेवर करावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Gaur gopal das looks fit and youthful at 51 discover the simple diet of spiritual leaders

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2025 | 05:30 AM

Topics:  

  • fitness secret
  • Health Care Tips
  • Healthy life

संबंधित बातम्या

Potassium च्या कमतरतेमुळे हाडांमध्ये वेदना होतात? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचे नियमित सेवन, नसांना मिळेल पोषण
1

Potassium च्या कमतरतेमुळे हाडांमध्ये वेदना होतात? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचे नियमित सेवन, नसांना मिळेल पोषण

लहान मुलांची उंची लवकर वाढवण्यासाठी आहारात करा ‘या’ भाज्यांचे सेवन, महिनाभरात दिसून येतील बदल
2

लहान मुलांची उंची लवकर वाढवण्यासाठी आहारात करा ‘या’ भाज्यांचे सेवन, महिनाभरात दिसून येतील बदल

शुगर राहील कायमच नियंत्रणात! जेवणानंतर फॉलो करा ‘ही’ सवय, गंभीर आजारांपासून होईल शरीराचे रक्षण
3

शुगर राहील कायमच नियंत्रणात! जेवणानंतर फॉलो करा ‘ही’ सवय, गंभीर आजारांपासून होईल शरीराचे रक्षण

कमी वयातच त्वचेवर म्हतारपण दिसू लागलं आहे? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, वाढत्यासुद्धा रहाल कायमच तरुण
4

कमी वयातच त्वचेवर म्हतारपण दिसू लागलं आहे? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, वाढत्यासुद्धा रहाल कायमच तरुण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.