Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जेन झी नवऱ्यांना Independent बायको नको, सर्वेक्षणात धक्कादायक बाब उघड!

जेन Z पिढीबाबत झालेल्या एका सर्व्हेमधून त्यांच्या नातेसंबंध आणि महिलांच्या स्वातंत्र्याबाबतचे काही वेगळे आणि चर्चेतील विचार समोर आले आहेत. यानुसार, नव्या पिढीतील पुरुषांना महिलांचे स्वातंत्र्य हे धोकादायक असल्याची भीती आ

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 10, 2026 | 11:20 AM
जेन झी नवऱ्यांना Independent बायको नको, सर्वेक्षणात धक्कादायक बाब उघड!

जेन झी नवऱ्यांना Independent बायको नको, सर्वेक्षणात धक्कादायक बाब उघड!

Follow Us
Follow Us:
  • सर्व्हेनुसार काही तरुण पुरुषांना पारंपरिक भूमिका अधिक योग्य वाटतात.
  • महिलांच्या स्वावलंबनाबाबत मिश्र आणि विरोधाभासी मतं दिसून आली.
  • नातेसंबंधांमध्ये अपेक्षा आणि वास्तव यामध्ये मोठी दरी असल्याचे स्पष्ट झाले.
आतापर्यंत महिलांनी सक्षम व्हावे, स्वतःच्या पायावर उभे राहावे म्हणून कित्येकांनी कित्येक प्रयत्न केले, त्याला आता बऱ्याचअर्थी यशही आल्याचे दिसते. पण जेन झी नवऱ्यांना मात्र हे नको आहे. ब्रट इंडिया यांच्यातर्फे जेन झी पिढीबाबत नुकताच एक सर्व्हे करण्यात आला. यामध्ये जे काही मुद्दे समोर आले आहेत, ते वाचल्यानंतर कोणालाही असेच वाटेल की है विचार नक्की कोणाचे आजची तरुण, आधुनिक पिढी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जेन झी पिढीतल्या नवऱ्यांचे की ६०-७० वर्षांच्या आजोबांचे?

Abortion: गर्भपातानंतर का वाढते वजन? तज्ज्ञांनी केला खुलासा, कशी काळजी घ्यायची

सर्वेक्षण काय सांगते?

या सर्वेक्षणात जवळपास २३ हजार जेन झी पिढीतल्या तरुण मुलांचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये त्यांनी जे विचार मांडले आणि त्यातून जी काही माहिती पुढे आली ती खरोखरच चक्रावून टाकणारी आहे. या अभ्यासातून असे समोर आले आहे की जेन झी पिढीचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या जवळपास ३१ टक्के नवऱ्यांना त्यांच्या बायकोने त्यांचे नेहमीच सगळं काही ऐकले पाहिजे, असे वाटते.

तिने पूर्णपणे स्वावलंबी असणे धोकादायक

आतापर्यंत महिलांनी सक्षम व्हावे, स्वतःच्या पायावर उभे राहावे म्हणून कित्येकांनी कित्येक प्रयत्न केले. त्याला आता बऱ्याचअर्थी यशही आल्याचे दिसते. पण जेन झी नवऱ्यांना मात्र बायकोने पुर्णपणे स्वावलंबी असणं थोडं धोकादायक वाटते. दर ४ पैकी १ नवरा असाच विचार करणारा आहे.

पुरुषांवरच अन्याय होतो

५० टक्क्यांपेक्षा जास्त नवऱ्यांना असं वाटतं की स्त्री पुरुष समानतेसाठी त्यांना खूपच जास्त तडजोड करावी लागते आणि त्याबाबतीत त्यांच्याकडून जरा जास्तच अपेक्षा ठेवल्या जातात. हे या पिढीला अजिबातच मान्य नाहीये. तसेच महिलांना पुढे आणण्याच्या नादात आता पुरुषांवरच अन्याय होत आहे, असेही या पिढीचे मत आहे.

भूलभुलैयापासून बॅटमॅनपर्यंत… हॉलिवूड-बॉलिवूड चित्रपटांचं फेव्हरेट स्पॉट आहे हे ठिकाण

बायकांना मदत करण्यात कमीपणा वाटतो

जी स्त्री करिअरमध्ये यशस्वी असते, ती स्त्री जेन झी पुरुषांच्या नजरेत जास्त आकर्षक असते. आता खरंतर एकीकडे बायकोने जास्त इंडिपेंडंट असणे यांना मान्य नाही. आणि दुसरीकडे मात्र त्यांना अशीच स्त्री आवडते आहे जी करिअरमध्ये यशस्वी आहे. यातच किती विरोधाभास आहे. मुलांना सांभाळणे किंवा बायकोची मुलांना सांभाळण्यात मदत करणे, हे देखील जेन झी ला फार आवडण्यासारखे नाही. त्यात त्यांना कमीपणा वाटतो.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Gen z husbands do not want independent wives shocking survey revealed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 11:19 AM

Topics:  

  • Gen Z
  • lifestyle news
  • Relationship Tips

संबंधित बातम्या

घरच्या घरी बनवा कम्पोस्ट खत! माशा आणि दुर्गंधीशिवाय स्वयंपाकघर अन् बागेच्या कचऱ्यापासून तयार करा सेंद्रिय खत
1

घरच्या घरी बनवा कम्पोस्ट खत! माशा आणि दुर्गंधीशिवाय स्वयंपाकघर अन् बागेच्या कचऱ्यापासून तयार करा सेंद्रिय खत

Gen Z शी पंगा म्हणजे थेट सिस्टीम हॅक! McDonald च्या इंटर्नने थेट बॉसला केलं एक्सपोज; नेमकं प्रकरण काय?
2

Gen Z शी पंगा म्हणजे थेट सिस्टीम हॅक! McDonald च्या इंटर्नने थेट बॉसला केलं एक्सपोज; नेमकं प्रकरण काय?

Hair Care: शॅम्पू करूनही स्कॅल्प तेलकट? मग केस धुताना ‘या’ चुका आजच टाळा; जाणून घ्या योग्य पद्धत
3

Hair Care: शॅम्पू करूनही स्कॅल्प तेलकट? मग केस धुताना ‘या’ चुका आजच टाळा; जाणून घ्या योग्य पद्धत

Fridge Water Leakage: फ्रीजमधून सतत पाणी गळतंय? मेकॅनिकला बोलावण्यापूर्वी ‘हे’ सोपे उपाय करा
4

Fridge Water Leakage: फ्रीजमधून सतत पाणी गळतंय? मेकॅनिकला बोलावण्यापूर्वी ‘हे’ सोपे उपाय करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.