Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हवामानातील बदलांमुळे वारंवार आजारी पडता? रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात करा टोमॅटो रसमचा समावेश

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये टोमॅटो रसम बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो आणि चव सुद्धा चांगली लागते.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 19, 2026 | 10:33 AM
हवामानातील बदलांमुळे वारंवार आजारी पडता? रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात करा टोमॅटो रसमचा समावेश

हवामानातील बदलांमुळे वारंवार आजारी पडता? रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात करा टोमॅटो रसमचा समावेश

Follow Us
Follow Us:

राज्यासह संपूर्ण देशभरात वातावरणात सतत काहींना काही बदल होत आहेत. कधी ऊन तर कधी पाऊस पडत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. बदलत्या हवामानाचे परिणाम शरीरावर लगेच दिसून येतात. त्यामुळे कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आहारात बदल करणे आवश्यक आहे. आहारात होणाऱ्या बदलांचा शरीरावर लगेच परिणाम दिसू लागतो. एखादी व्यक्ती जर वारंवार आजारी पडत असेल तर दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. अन्यथा शरीरावर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी टोमॅटो रसम रसम बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले टोमॅटो रसम तुम्ही सूप म्हणून सुद्धा पिऊ शकता किंवा गरमागरम भातासोबत खाण्यासाठी सुद्धा उत्तम पर्याय आहे. आंबट, मसालेदार आणि तुरट चवीचे रसम चवीला अतिशय सुंदर लागते. दक्षिण भारतात रसम हा पदार्थ अतिशय आवडीने बनवला जातो. चला तर जाणून घेऊया टोमॅटो रसम बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

थंडगार पदार्थाने करा दिवसाची आनंदायी सुरुवात! ५ मिनिटांमध्ये बनवा Chia-Mango Smoothie, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • टोमॅटो
  • काळीमिरी पावडर
  • मीठ
  • लसूण
  • चिंच
  • जिरं
  • मोहरी
  • कडीपत्ता
  • हळद
  • तेल
  • कोथिंबीर
Recipe : अक्षयतृतीयानिमित्त घरी बनवा रसाळ, चविष्ट आणि गोड चवीची ‘गुलाब रसमलाई’

कृती:

  • टोमॅटो रसम बनवण्यासाठी सर्वप्रथम, खलबत्यामध्ये लसणाच्या पाकळ्या, अख्खे काळे मिरी आणि जिरे घेऊन बारीक कुटून घ्या.
  • टोपात पाणी घेऊन त्यात मध्यभागी चिरून घेतलेले टोमॅटो शिजवून घ्या. शिजवलेले टोमॅटो थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक पेस्ट करा.
  • टोमॅटो बारीक करताना त्यात चिंच सुद्धा टाकावी. यामुळे रसमची चव अतिशय सुंदर लागतो.
  • टोपात सगळ्यात आधी टोमॅटोचा तयार केलेला रस ओतून त्यात गरजेनुसार पाणी घाला. त्यानंतर त्यात हळद, चवीनुसार मीठ आणि खलबत्यामध्ये वाटून घेतलेला मसाला टाकून उकळी काढून घ्या.
  • फोडणीच्या वाटीमध्ये तेल गरम करून मोहरी, जिरं, हिंग, लाल सुक्या मिरच्या, कडीपत्ता घालून भाजा. तयार केलेली सुगंधी फोडणी रसम मध्ये ओतून मिक्स करा.
  • फोडणी दिल्यानंतर गॅस बंद करून तयार केलेल्या रसममध्य बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले टोमॅटो रसम.

Web Title: Get sick frequently due to weather changes include tomato rasam in your diet to boost immunity

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 10:33 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी
1

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट
2

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी
3

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी

Ganeshotsav 2026: साखरेचा अजिबात वापर न करता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा Homemade Khajur Peda, नोट करा रेसिपी
4

Ganeshotsav 2026: साखरेचा अजिबात वापर न करता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा Homemade Khajur Peda, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.