Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Skin Care Tips: महागडे प्रोडक्ट नव्हे, तर ‘या’ सवयी देतील नॅचरल ग्लोइंग स्किन; जाणून घ्या

Skin care Tips For Glowing Skin: जर तुम्हाला देखील ग्लोइंग आणि हेल्दी स्कीन हवी असेल कर महागड्या प्रोडक्ट्सच्या ऐवजी या सोप्या टिप्स नक्की फॉलो करा.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 30, 2026 | 08:01 PM
Skin Care Tips: महागडे प्रोडक्ट नव्हे, तर ‘या’ सवयी देतील नॅचरल ग्लोइंग स्किन; जाणून घ्या
Follow Us
Follow Us:
  • ग्लोइंग स्कीन हवीये?
  • ‘या’ सवयी ठरतील फायदेशीर
  • महागड्या प्रोडक्ट्सची गरज नाही
आजकाल प्रत्येकालाच निरोगी आणि चमकदार त्वचा हवी असते. त्यामुळे अनेकजण महागडी स्कीनकेअर प्रोडक्टस् (skincare products),फेशियल ट्रिटमेन्ट्स (facial treatments) आणि कॉसमेटिक प्रोडक्टस (cosmetic products) वापरताना दिसतात. मात्र, केवळ बाहेरून त्वचेची काळजी घेणे पुरेसे नसते. योग्य आहार, पुरेशी झोप आणि चांगल्या सवयींचा त्वचेवर मोठा परिणाम होत असतो. तज्ज्ञांच्या मते, शरीर आतून निरोगी असेल तर त्याचा सकारात्मक परिणाम त्वचेवरही दिसून येतो. नॅचरल ग्लोइंग त्वचेसाठी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, जाणून घ्या.

याशिवाय तणाव, प्रदूषण, अपुरी झोप आणि चुकीची जीवनशैली यांचाही त्वचेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे त्वचेची काळजी घेताना केवळ बाह्य सौंदर्यावर नव्हे, तर संपूर्ण आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक मानले जाते. रोजच्या छोट्या चांगल्या सवयींमुळे त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते.

Weight Loss Tips:  Belly Fat कमी करायचंय? डाएटची गरज नाही! ‘या’ सोप्या टिप्सने वजन करा कमी

आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करा

ताजी फळे, हिरव्या भाज्या आणि ड्रायफ्रूट्स यांसारखे पौष्टिक पदार्थ त्वचेसाठी फायदेशीर मानले जातात. व्हिटॅमिन-C आणि अँटीऑक्सिडंटयुक्त पदार्थ त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यास मदत करतात. तसेच जंक फूड, प्रोसेस्ड पदार्थ आणि जास्त तेलकट अन्न कमी खाण्याचा सल्ला दिला जातो.

पुरेशी झोप घेणे महत्त्वाचे

अपुऱ्या झोपेमुळे चेहरा थकलेला आणि निस्तेज दिसू शकतो. तज्ज्ञांच्या मते, दररोज ७ ते ८ तास शांत झोप घेतल्यास त्वचा फ्रेश आणि हेल्दी राहण्यास मदत होते. याशिवाय रात्री उशिरापर्यंत मोबाईलचा वापर टाळणेही आवश्यक मानले जाते.

नियमित व्यायाम आणि योगा करा

नियमित व्यायामामुळे रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे त्वचेला नैसर्गिक ग्लो मिळण्यास मदत होते. व्यायामादरम्यान घामाद्वारे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. तसेच योगा आणि ध्यान तणाव कमी करून त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

साधी स्कीन केअर रुटीन पाळा

चेहऱ्यावर वारंवार केमिकलयुक्त प्रोडक्ट्स वापरण्याआधी साधी स्कीन केअर रुटीन फॉलो करा. दिवसातून दोन वेळा चेहरा स्वच्छ धुणे त्वचेसाठी आवश्यक मानले जाते. बाहेर जाताना सनस्क्रीन वापरल्यास सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे संरक्षण होऊ शकते. तसेच स्कीन टाइप ओळखूनच स्कीन केअर प्रो़डक्टस् वापरा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Heart Health: निरोगी हृदयासाठी दररोज करा ‘हे’ व्यायाम ; या गोष्टींचीही घ्या काळजी

Web Title: Glowing skin tips natural skincare habits healthy skin without expensive products

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 08:01 PM

Topics:  

  • healthy food
  • lifestyle news in marathi
  • Skin Care
  • skin care tips

संबंधित बातम्या

Skin Care Tips: कडक उन्हामुळे त्वचेवर टॅन वाढला आहे? मग दह्यात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, त्वचा राहील फ्रेश आणि थंड
1

Skin Care Tips: कडक उन्हामुळे त्वचेवर टॅन वाढला आहे? मग दह्यात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, त्वचा राहील फ्रेश आणि थंड

Dark Circles: डार्क सर्कल्समुळे हैराण झाला आहात? जाणून घ्या डोळ्याखाली काळी वर्तुळे येण्यामागील कारणे आणि त्यावरील घरगुती उपाय
2

Dark Circles: डार्क सर्कल्समुळे हैराण झाला आहात? जाणून घ्या डोळ्याखाली काळी वर्तुळे येण्यामागील कारणे आणि त्यावरील घरगुती उपाय

Facecare Routine: त्वचेच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी फक्त १० मिनिटे फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स, त्वचा होईल स्वच्छ
3

Facecare Routine: त्वचेच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी फक्त १० मिनिटे फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स, त्वचा होईल स्वच्छ

Glass Skin: काचेसारखी पांढरी शुभ्र चकचकीत त्वचा मिळवण्यासाठी ‘हे’ उपाय ठरतील अतिशय प्रभावी, चारचौघात दिसेल सुंदर त्वचा
4

Glass Skin: काचेसारखी पांढरी शुभ्र चकचकीत त्वचा मिळवण्यासाठी ‘हे’ उपाय ठरतील अतिशय प्रभावी, चारचौघात दिसेल सुंदर त्वचा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.