Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इस्ट्रोजनच्या असंतुलनामुळे मासिक पाळीच्या चक्रात बदल झाला आहे? मग ‘या’ घरगुती पदार्थांचे सेवन करून मिळवा आराम, चिडचिडेपणा होईल कमी

शरीरात निर्माण झालेली इस्ट्रोजनची कमतरता महिलांच्या आरोग्यासाठी अतिशय घातक ठरते. त्यामुळे इस्ट्रोजन वाढवण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पौष्टीक पदार्थांचे सेवन करावे, ज्यामुळे मासिक पाळी नियमित होण्यास मदत होईल.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 19, 2025 | 12:40 PM
इस्ट्रोजनच्या असंतुलनामुळे मासिक पाळीच्या चक्रात बदल झाला आहे? मग 'या' घरगुती पदार्थांचे सेवन करून मिळवा आराम

इस्ट्रोजनच्या असंतुलनामुळे मासिक पाळीच्या चक्रात बदल झाला आहे? मग 'या' घरगुती पदार्थांचे सेवन करून मिळवा आराम

Follow Us
Close
Follow Us:

मासिक पाळीच्या चक्रात बदल होण्याची कारणे?
कोणत्या हार्मोनची पातळी असंतुलित झाल्यानंतर शरीराला हानी पोहचते?
इस्ट्रोजन वाढवण्यासाठी कोणते पदार्थ खावेत?

वय वाढल्यानंतर महिलांच्या शरीरात अनेक गंभीर बदल दिसून येतात. पण कामाच्या धावपळीमध्ये आणि नातेसंबंधांमुळे महिला स्वतःच्या आरोग्याकडे आणि आवडीनिवडींकडे जास्त वेळ देत नाही. कायमच दुर्लक्ष करतात. पण असे केल्यामुळे गंभीर आजार वाढून शरीराचे नुकसान होते. पूर्वीच्या काळी वयाच्या ५० व्या वर्षानंतर शरीरात बदल दिसून यायचे. मात्र हल्ली बदललेल्या जीवनशैलीमुळे तरुण वयातच महिलांना अनेक वेगवेगळ्या गंभीर आजारांची लागण होते. महिलांच्या शरीरासाठी इस्ट्रोजन हे हार्मोन अतिशय महत्वाचे आहे. पण शरीरात याच हार्मोन्सची कमतरता निर्माण झाल्यानंतर अनेक बदल दिसून येतात.

चेहऱ्याच्या मसल्स होतील मोकळ्या! पांढऱ्याशुभ्र चौकोनी बर्फाच्या तुकड्याचे शरीराला होतील भरमसाट फायदे, त्वचा होईल सुंदर

इस्ट्रोजनची पातळी शरीरात संतुलित असेल तर मासिक पाळी नियमित येते, त्वचेची चमक, हाडांची मजबुती, भावनिक स्थैर्य, झोप, केसांचे आरोग्य इत्यादी अनेक महत्वाच्या गोष्टींसाठी निरोगी राहतात. पण हीच पातळी कमी झाल्यानंतर मासिक पाळीच्या चक्रात अनेक बदल होण्याची शक्यता असते. मासिक पाळीच्या चक्रात झालेले बदल महिलांच्या आरोग्यासाठी अतिशय घातक ठरतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला इस्ट्रोजन म्हणजे काय? इस्ट्रोजनची पातळी संतुलित ठेवण्यासाठी काय खावे? इत्यादी बदल सविस्तर माहिती सांगणार आहोत.

इस्ट्रोजन म्हणजे काय?

महिलांच्या शरीरात असंख्य हार्मोन्स असतात. त्यातील अतिशय महत्वाचे हार्मोन्स म्हणजे इस्ट्रोजन. महिलांच्या गर्भाशयात इस्ट्रोजन तयार होते. यामुळे शरीर गर्भधारणेसाठी तयार ठेवणे, रक्तप्रवाह संतुलित ठेवणे आणि मनःस्थिती नियंत्रित ठेवणे इत्यादी इस्ट्रोजनची महत्वपूर्ण कामे आहेत. तसेच स्त्रियांच्या शरीराचा सर्वच हार्मोनसोबत थेट संबंध असतो. त्यामुळे इस्ट्रोजनची पातळी कमी झाल्यानंतर शरीरात अनेक गंभीर बदल दिसून येतात. या बदलांकडे दुर्लक्ष न करता आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

हिवाळ्यात का वाढतो किडनी स्टोनचा त्रास? लघवीमध्ये दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, वेळीच घ्या काळजी

इस्ट्रोजनची पातळी वाढवण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे:

शरीरात निर्माण झालेली इस्ट्रोजनची कमतरता नैसर्गिकरित्या भरून काढण्यासाठी आहारात पौष्टीक आणि सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. सोयाबीन, टोफू, अळशी, तीळ, हरभरा, राजमा, हिरव्या भाज्या, सफरचंद, डाळिंब, गाजर, बीट, रताळे आणि ओट्स इत्यादी पदार्थ नियमित खाल्ल्यास शरीरात निर्माण झालेली इस्ट्रोजनची कमतरता भरून निघेल आणि शरीराला अनेक फायदे होतील. ओट्स आणि रताळी नियमित खाल्ल्यास शरीराला नैसर्गिक फाइटो-इस्ट्रोजन्स मिळतात. हा आहार केवळ इस्ट्रोजनची वाढवण्यासाठीच नाहीतर संपूर्ण शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे. तसेच सकाळी उठल्यानंतर नियमित चालणे, योग, स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा पिलाटेस इत्यादी व्यायाम प्रकार केल्यास शरीराला तात्काळ ऊर्जा मिळेल आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: इस्ट्रोजेन म्हणजे काय?

    Ans: इस्ट्रोजेन हे दोन मुख्य लैंगिक हार्मोन्सपैकी एक आहे, जो महिलांमध्ये सामान्य असतो. पुरुष आणि स्त्रिया दोघेही इस्ट्रोजेन तयार करतात.

  • Que: इस्ट्रोजेनची मुख्य कार्ये?

    Ans: इस्ट्रोजेन मासिक पाळी, गर्भधारणा आणि रजोनिवृत्तीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते.

  • Que: इस्ट्रोजेनच्या पातळीतील बदलांची लक्षणे?

    Ans: गरम चमक आणि रात्री घाम येणे, स्तनांमध्ये कोमलता

Web Title: Health tips menstrual cycle changes due to estrogen imbalance get relief with these home remedies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2025 | 12:40 PM

Topics:  

  • Menstrual health
  • Periods
  • women health

संबंधित बातम्या

22 वर्षाच्या मुलीची मासिक पाळी झाली बंद, Pregnancy शक्य आहे का? कमी वयात MC न येण्याची कारणं; तज्ज्ञांचे मत
1

22 वर्षाच्या मुलीची मासिक पाळी झाली बंद, Pregnancy शक्य आहे का? कमी वयात MC न येण्याची कारणं; तज्ज्ञांचे मत

Women Health: मासिक पाळीत रक्ताच्या गाठी का पडतात? जाणून घ्या Blood Clots पडणे योग्य की अयोग्य
2

Women Health: मासिक पाळीत रक्ताच्या गाठी का पडतात? जाणून घ्या Blood Clots पडणे योग्य की अयोग्य

Educational News: बंद शौचालये, अस्वच्छता, पाणी नाही…; देशातील शाळांचे धक्कादायक वास्तव  
3

Educational News: बंद शौचालये, अस्वच्छता, पाणी नाही…; देशातील शाळांचे धक्कादायक वास्तव  

मासिक पाळी किती दिवस उशिरा येणे सामान्य समजावे? Periods नियमित येण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स
4

मासिक पाळी किती दिवस उशिरा येणे सामान्य समजावे? Periods नियमित येण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.