Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Weight Loss Tips: जिमशिवायही होईल वजन कमी! दररोजच्या ‘या’ हेल्दी सवयी ठरतील गेमचेंजर

Simple Habits For Weight Loss Tips: जर तुम्हालाही झटपट वजन कमी करायचे असेल, तर दररोजच्या जीवनात व्यायाम आणि डाएटसह या हेल्दी सवयी नक्की फॉलो करा.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 20, 2026 | 07:09 PM
Weight Loss Tips: जिमशिवायही होईल वजन कमी! दररोजच्या ‘या’ हेल्दी सवयी ठरतील गेमचेंजर
Follow Us
Follow Us:
  • जिमशिवायही होईल वजन कमी
  • ‘या’ हेल्दी सवयी ठरतील गेमचेंजर
  • फॉलो करा या टिप्स
आजकाल वजन कमी करणे हे कोणत्याही आव्हानापेक्षा कमी नाही. अनेक लोक जिममध्ये घाम गाळतात तसेच डाएटमध्ये हेल्दी पदार्थांचा समावेश करतात. परंतु, कधीकधी, त्यांना अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे लाइफस्टाइल. वजन कमी करणे हे दररोजच्या छोट्या सवयींशी देखील संबधित आहे. जर तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत काही सोप्या आणि छोट्या हेल्दी सवयींचा समावेश केला, तर वजन कमी करणे सोपे होईल. जर तुम्हालाही जिम किंवा डाएटशिवाय वजन कमी करायचे असेल तर या हेल्दी सवयींबद्दल जाणून घ्या.

Mango: आंबा खाण्याआधी पाण्यात का भिजवावे? जाणून घ्या यामागचे कारण

प्रोटीनने दिवसाची सुरुवात करा

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात कॉफी किंवा चहाने नव्हे, तर प्रोटीनने केली पाहिजे. यासाठी, तुमच्या नाश्त्यामध्ये अंडी, दही, दूध, चीज किंवा डाळी यांसारख्या प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करा. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटते.

जेवण्यापूर्वी पाणी प्या

जेवणापूर्वी १५-२० मिनिटे एक ग्लास पाणी पिणे फायदेशीर ठरते. यामुळे शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होते आणि अति खाणे कमी होऊ शकते. तसेच पचनासाठी देखील हे फायदेशीर ठरते.

शरीर अॅक्टिव्ह ठेवा

वजन कमी करण्यासाठी दिवसभर पायऱ्या चढणे, थोडं चालणं किंवा अधूनमधून स्ट्रेचिंग करणे यांसारख्या छोट्या-छोट्या हालचालींनी शरीर अॅक्टिव्ह ठेवणे देखील महत्त्वाचे आहे. एकाच ठिकाणी जास्त वेळ बसून राहिल्यास शरीरात चरबीचे प्रमाण वाढते.

स्नॅक्स खाण्यापूर्वी थोडा वेळ थांबा

काही लोक गरजेपेक्षा जास्त प्रमाणात स्नॅक्स खातात, ज्यामुळे त्यांचे वजन झपाट्याने वाढू शकते. काहीही खाण्यापूर्वी एक मिनिट विचार करा की खरंच तुम्हाला भूक लागली आहे किंवा फक्त क्रेव्हिंग झाली आहे. यामुळे शरीराला आवश्यकता नसतानाही अतिप्रमाणात खाणं कंट्रोल केले जाऊ शकते.

हेल्दी पदार्थ खा

वजन कमी करण्यासाठी हेल्दी पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे दररोजच्या आहारात फळे, ड्रायफ्रुट्स किंवा पौष्टिक पदार्थ खा. तसेच हे पदार्थ तुम्हाला सहज दिसतील अशा ठिकाणी ठेवा. यामुळे अनहेल्दी पदार्थ खाण्याऐवजी हेल्दी पदार्थ खाण्याची सवय लागेल.

जेवण हळूहळू खा

काही लोकांना खूप घाईने जेवण्याची सवय असते, जी एक अनहेल्दी सवय मानली जाते. वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, सावकाश जेवणे आणि अन्न नीट चावून खाणे. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि पोट लवकर भरण्यास मदत होते.

जेवणानंतर १० मिनिटे चाला

जेवणानंतर १० मिनिटे वॉक करणे शरीरासाठी फायदेशीर मानले जाते. त्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीर अॅक्टिव्ह राहते.

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Skin Care Tips: चाळीशीनंतरही चेहऱ्यावर नॅचरल ग्लो हवाय? डाएटमध्ये करा ‘या’ पदार्थांचा समावेश

Web Title: Healthy habits for weight loss without gym diet fitness tips marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 07:09 PM

Topics:  

  • Healthy life
  • weight loss remedies
  • weight loss tips

संबंधित बातम्या

व्यायाम करुन वजन कमी होत नाहीये? मग सकाळच्या नाश्त्यात प्या झिरो ऑइल पारंपरिक पद्दतीने बनवलेले गरमागरम शेवगा-दुधीचे सूप
1

व्यायाम करुन वजन कमी होत नाहीये? मग सकाळच्या नाश्त्यात प्या झिरो ऑइल पारंपरिक पद्दतीने बनवलेले गरमागरम शेवगा-दुधीचे सूप

Black Raisins: काळ्या मनुका खाल्यामुळे खरचं वजन कमी होत का? जाणून घ्या मनुका खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ
2

Black Raisins: काळ्या मनुका खाल्यामुळे खरचं वजन कमी होत का? जाणून घ्या मनुका खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ

Health Update:मध्यम शहरांतही पोहोचली वेटलॉसची क्रेझ! महिलांमध्ये मेडिकल वेट मॅनेजमेंटची वाढती मागणी
3

Health Update:मध्यम शहरांतही पोहोचली वेटलॉसची क्रेझ! महिलांमध्ये मेडिकल वेट मॅनेजमेंटची वाढती मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.