Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

High Cholesterol वर नियंत्रण ठेवायचंय? रोजच्या आहारात ‘ही’ 5 पेये ठरू शकतात उपयोगी

High Cholesterol: कोलेस्ट्रॉल वाढल्यास आहार आणि जीवनशैलीकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरते. ग्रीन टी, बीट, जास्वंदाचा चहा आणि ओट्ससारख्या पदार्थांचा संतुलित आहारात समावेश करता येतो.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 18, 2026 | 01:30 PM
High Cholesterol वर नियंत्रण ठेवायचंय? (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

High Cholesterol वर नियंत्रण ठेवायचंय? (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ओट्स फायदेशीर
  • हेल्दी ड्रिंक्सचा समावेश
  • ड्रिंक्स हा उपचार नाही
आजकाल कोलेस्ट्रॉल वाढणं ही एकदम कॉमन गोष्ट झाली आहे. खाणं-पिणं बदललं, व्यायाम नाही, त्यामुळे शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स वाढतं. सगळ्यात मोठी अडचण म्हणजे हे वाढलं तरी लगेच कळत पण नाही. काही लक्षणच दिसत नाही. पण जर हे खूप दिवस वाढलेलं राहिलं तर मात्र हार्ट अटॅक, स्ट्रोक येण्याचा धोका खूप वाढतो. रक्ताच्या नसा ब्लॉक होऊ शकतात. म्हणून डॉक्टरची औषधं, रोज थोडा व्यायाम आणि चांगलं खाणं हे तर करायलाच पाहिजे.पण त्यासोबतच काही साधी ड्रिंक्स आहेत जी तुम्ही घरी बनवू शकता, त्याने पण कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये राहायला मदत होते. चला बघूया ती कोणती. High Cholesterol

1. ग्रीन टी –

सगळ्यात सोपा उपाय ग्रीन टी बद्दल तर सगळ्यांनी ऐकलं असेल. यात अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. हे काय करतं? तर तुमच्या शरीरातलं वाईट कोलेस्ट्रॉल कमी करायला मदत करतं आणि शरीरातली सूज पण कमी करतं.रोज सकाळ-संध्याकाळ 1 किंवा 2 कप ग्रीन टी प्यायला तर हृदय एकदम निरोगी राहतं. चहा-कॉफी ऐवजी ग्रीन टी पिणं खूप फायदेशीर आहे.

2. सकाळी उठल्यावर लिंबू पाणी

लिंबामध्ये व्हिटॅमिन C खूप जास्त असतं. हे शरीरातली चरबी पचवायला मदत करतं. आपलं लिव्हर हे कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्याचं काम करतं, आणि लिंबू पाणी लिव्हरला चांगलं काम करायला मदत करतं.म्हणून रोज सकाळी कोमट पाण्यात लिंबू पिळून प्यायची सवय लावा. याने पोट पण साफ राहतं आणि कोलेस्ट्रॉल पण कंट्रोलमध्ये येतं. काहीच खर्च नाही, अगदी घरगुती उपाय.

3. बीटचा ज्यूस –

रक्ताच्या नसा मोकळ्या करतोबीट म्हणजे बीट रूट. यात नायट्रेट्स नावाचा घटक असतो. हा घटक काय करतो तर आपल्या रक्ताच्या नसा सैल ठेवतो आणि रक्तप्रवाह चांगला करतो.बीटचा ज्यूस प्यायल्याने ट्रायग्लिसराइड्स आणि बॅड कोलेस्ट्रॉल दोन्ही कमी व्हायला मदत होते. चव थोडी वेगळी लागेल पण आठवड्यातून 3-4 वेळा प्यायला तर खूप फायदा होतो. हृदयासाठी एक नंबर ड्रिंक आहे.

Health Tips: Brown Rice की Quinoa, फायबरसाठी काय आहे उत्तम?

4. जास्वंदाच्या फुलांचा चहा

हे ऐकून नवल वाटेल पण जास्वंदाच्या फुलांपासून बनवलेला चहा हृदयासाठी खूप चांगला असतो. या फुलांमध्ये असे काही घटक आहेत जे आपल्या रक्तवाहिन्या निरोगी ठेवतात.याशिवाय ज्यांचा BP जास्त असतो, त्यांचा रक्तदाब कंट्रोलमध्ये ठेवायला पण हा चहा मदत करतो. जास्वंदाची फुलं सहज मिळतात, त्यांना वाळवून त्याचा चहा बनवता येतो.

5. ओट्सचं पाणी किंवा ओट्स ड्रिंक

ओट्समध्ये बीटा-ग्लुकन नावाचं फायबर असतं. हे फायबर पोटात गेल्यावर कोलेस्ट्रॉलला चिकटून बसतं आणि त्याला शरीरात जाऊ देत नाही. त्यामुळे कोलेस्ट्रॉल आपोआप कमी होतं.तुम्ही ओट्स पाण्यात भिजवून त्याचं पाणी पिऊ शकता किंवा ओट्सचं स्मूदी बनवून पिऊ शकता. रोज नाश्त्यात ओट्स घेतलात तरी पण कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स कमी होण्यास मदत मिळते.

Jeera Water: वजन कमी करण्यासाठी जिऱ्याचं पाणी खरंच उपयोगी? रोज पिण्याआधी जाणून घ्या फायदे-तोटे

लक्षात ठेवाही ड्रिंक्स फायदेशीर आहेत पण याचा अर्थ औषधं बंद करायची असा नाही. डॉक्टरांनी दिलेली औषधं चालू ठेवा, सोबत हे उपाय करा, रोज 30 मिनिटं चाला आणि तेलकट खाणं कमी करा. म्हणजे तुमचं कोलेस्ट्रॉल नक्कीच कंट्रोलमध्ये राहील आणि हृदय पण सुरक्षित राहील.

Web Title: High cholesterol 5 healthy drinks for cholesterol management

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2026 | 01:30 PM

Topics:  

  • Bad Cholesterol
  • Cholesterol control news
  • Cholesterol home Remedy
  • lifesytle news

संबंधित बातम्या

Lifestyle News: काळीकुट्ट पडलेली पितळेची भांडी २ मिनिटात करा चकचकीत, सोप्या टिप्स जाणून घ्या…
1

Lifestyle News: काळीकुट्ट पडलेली पितळेची भांडी २ मिनिटात करा चकचकीत, सोप्या टिप्स जाणून घ्या…

Poha Jaggery Modak Recipe: बाप्पांसाठी झटपट मोदक! पोहे आणि गुळापासून १० मिनिटांत बनवा स्वादिष्ट मोदक
2

Poha Jaggery Modak Recipe: बाप्पांसाठी झटपट मोदक! पोहे आणि गुळापासून १० मिनिटांत बनवा स्वादिष्ट मोदक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.