• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Home Remedies For Dry Hair Loss Of Shine Use Ripe Bananas In This Way

केसांची शाईन कमी झाली आहे? पिकलेल्या केळीचा ‘या’ पद्धतीने करा वापर, केस होतील मुलायम

केसांच्या वाढीसाठी आणि केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी घरगुती उपाय करावे.घरगुती उपाय केल्यामुळे केसांवरील नैसर्गिक चमक कायम टिकून राहते. जाणून घ्या केळी हेअर मास्क बनवण्याची कृती.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 06, 2025 | 09:42 AM
केसांची शाईन कमी झाली आहे? पिकलेल्या केळीचा 'या' पद्धतीने करा वापर

केसांची शाईन कमी झाली आहे? पिकलेल्या केळीचा 'या' पद्धतीने करा वापर

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • केसांच्या मुळांना पोषण देण्यासाठी केळी हेअर मास्क बनवण्याची कृती?
  • केस कोरडे आणि निस्तेज होण्याची कारणे?
  • केसांच्या वाढीसाठी घरगुती उपाय.
केसांची योग्य प्रकारे काळजी न घेतल्यामुळे केस अतिशय कोरडे आणि निस्तेज होऊन जातात. बऱ्याचदा डाएट आणि वजन कमी करताना आहारात केलेल्या बदलांचे केसांवर गंभीर परिणाम दिसून येतात. केसांना योग्य पोषण न मिळाल्यामुळे केसांची वाढ होत नाही. तसेच केस अतिशय रुक्ष आणि कोरडे होऊन जातात. केसांची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी अनेक वेगवेगळे शॅम्पू किंवा हेअर केअर प्रॉडक्टचा वापर केला जातो. हेअर केअर प्रॉडक्ट काहीकाळ केस सुंदर आणि मऊ करतात. मात्र पुन्हा एकदा केस खराब होऊन जातात. केसांच्या वाढीसाठी किंवा केस सुंदर करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शँम्पूमध्ये मोठ्या प्रमाणावर केमिकल आढळून येते.(फोटो सौजन्य – istock)

रोज झडणाऱ्या केसांना हलक्यात घेऊ नका, असू शकतो ‘हा’ गंभीर आजार जो डॉक्टरांनाही टाकेल बुचकळ्यात

बदलेले वातावरण, धूळ, प्रदूषण इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यासह केसांवर सुद्धा लगेच दिसून येतो. त्यामुळे केस कोरडे पडणे, केसांमध्ये कोंडा होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला केस मऊ आणि मुलायम करण्यासाठी पिकलेल्या केळ्याचा कशा पद्धतीने वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. केळीमध्ये असलेले पोटॅशियम केसांमध्ये वाढलेला कोरडेपणा कमी करण्यासाठी मदत करते. याशिवाय केसांच्या निरोगी वाढीसाठी कायमच घरगुती उपाय करावे. यामुळे केसांवर नैसर्गिक चमक टिकून राहते.

केसांची होईल दुप्पट वाढ! ‘या’ औषधी फुलांचा वापर करून घरीच बनवा हेअर स्प्रे, महिनाभरात होतील घनदाट केस

केळीचा हेअर मास्क बनवण्याची कृती:

हेअर मास्क बनवण्यासाठी सर्वप्रथम, मध्यम आकाराचे पिकलेलं केळ घेऊन त्याची साल काढून बारीक बारीक तुकडे करून घ्या. चमच्याने केळी व्यवस्थित मॅश करा. त्यानंतर त्यात कोरफड जेल आणि मध मिक्स करून व्यवस्थित मिक्स करून घ्या. सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकांपर्यंत सगळीकडे लावा. यामुळे केस मऊ आणि मुलायम होण्यासमदत होईल. हेअर मास्क एक तासांपेक्षा जास्त वेळ ठेवल्यानंतर शँम्पूच्या सहाय्याने केस स्वच्छ धुवून घ्या. यामुळे केसांची शाईन वाढेल आणि केस सुंदर चमकदार दिसू लागतील.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Home remedies for dry hair loss of shine use ripe bananas in this way

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2025 | 09:42 AM

Topics:  

  • banana benefits
  • hair care tips
  • hair fall reason

संबंधित बातम्या

केसांच्या बऱ्याच समस्या होतील कायमच्या दूर! ‘या’ पद्धतीने करा मेथी दाण्यांचा वापर, केसांमधील कोंडा होईल कमी
1

केसांच्या बऱ्याच समस्या होतील कायमच्या दूर! ‘या’ पद्धतीने करा मेथी दाण्यांचा वापर, केसांमधील कोंडा होईल कमी

आजीबाईच्या बटव्यातील गुणकारी उपाय! पांढरे केस काळे करण्यासाठी मेहेंदीमध्ये मिक्स करा ‘हे’ पदार्थ, केसांना मिळेल लाल- बर्गंडी रंग
2

आजीबाईच्या बटव्यातील गुणकारी उपाय! पांढरे केस काळे करण्यासाठी मेहेंदीमध्ये मिक्स करा ‘हे’ पदार्थ, केसांना मिळेल लाल- बर्गंडी रंग

केमिकल ट्रीटमेंटमुळे केस खराब झाले आहेत? मग आठवड्यातून एकदा केसांवर लावा नॅचरल हेअरमास्क, केस होतील मऊ
3

केमिकल ट्रीटमेंटमुळे केस खराब झाले आहेत? मग आठवड्यातून एकदा केसांवर लावा नॅचरल हेअरमास्क, केस होतील मऊ

टक्कल पडलेल्या टाळूवर पुन्हा केस उगवायचा आहेत? मग नारळाच्या तेलात या 2 गोष्टी मिसळून मसाज करा आणि कमाल पहा
4

टक्कल पडलेल्या टाळूवर पुन्हा केस उगवायचा आहेत? मग नारळाच्या तेलात या 2 गोष्टी मिसळून मसाज करा आणि कमाल पहा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
SATARA : ध्वजारोहणाने साहित्य संमेलनाची दिमाखात सुरुवात! पोलिस बँड पथकाच्या निनादात साहित्यनगरी दुमदुमली 

SATARA : ध्वजारोहणाने साहित्य संमेलनाची दिमाखात सुरुवात! पोलिस बँड पथकाच्या निनादात साहित्यनगरी दुमदुमली 

Jan 01, 2026 | 09:17 PM
ग्राहकांनी Maruti Suzuki ‘या’ कारला अक्षरशः रडवलं! मागील 5 महिन्यांपासून 1 देखील युनिट विकले गेले नाही

ग्राहकांनी Maruti Suzuki ‘या’ कारला अक्षरशः रडवलं! मागील 5 महिन्यांपासून 1 देखील युनिट विकले गेले नाही

Jan 01, 2026 | 09:17 PM
New Year Scam: नवीन वर्षाच्या शुभेच्छा पडू शकतात महाग! ‘या’ मेसेजपासून राहा सावध; नाहीतर एका क्लिकवर बँक खाते होईल रिकामी

New Year Scam: नवीन वर्षाच्या शुभेच्छा पडू शकतात महाग! ‘या’ मेसेजपासून राहा सावध; नाहीतर एका क्लिकवर बँक खाते होईल रिकामी

Jan 01, 2026 | 09:12 PM
राजस्थान सरकारचा निर्णय! आता कागदपत्रांवर QR… काय आहे फायदा?

राजस्थान सरकारचा निर्णय! आता कागदपत्रांवर QR… काय आहे फायदा?

Jan 01, 2026 | 09:02 PM
रोहित-विराट जोडीच्या निवृत्तीमुळे ODI क्रिकेटचा शेवट? माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनचे ​​धक्कादायक विधान चर्चेत 

रोहित-विराट जोडीच्या निवृत्तीमुळे ODI क्रिकेटचा शेवट? माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनचे ​​धक्कादायक विधान चर्चेत 

Jan 01, 2026 | 08:54 PM
भाविकांना शिस्तबद्ध दर्शन मिळण्यासाठी शासनाचे प्रयत्न! करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या सुरक्षिततेवर लक्ष्य

भाविकांना शिस्तबद्ध दर्शन मिळण्यासाठी शासनाचे प्रयत्न! करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या सुरक्षिततेवर लक्ष्य

Jan 01, 2026 | 08:50 PM
आजपासून ‘या’ 7 कंपन्यांच्या कार झाल्या महाग, लिस्टमध्ये स्वस्त कारचा देखील समावेश

आजपासून ‘या’ 7 कंपन्यांच्या कार झाल्या महाग, लिस्टमध्ये स्वस्त कारचा देखील समावेश

Jan 01, 2026 | 08:34 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Akkalkot :  स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Akkalkot : स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Jan 01, 2026 | 08:16 PM
Maval :  कार्ला एकविरा देवीच्या दर्शनासाठी नववर्षांनिमित्त कार्ला गड भाविकांनी फुलला

Maval : कार्ला एकविरा देवीच्या दर्शनासाठी नववर्षांनिमित्त कार्ला गड भाविकांनी फुलला

Jan 01, 2026 | 08:09 PM
Bhiwandi News  : भिवंडीतील भाजप उमेदवार सुमित पाटील बिनविरोध

Bhiwandi News : भिवंडीतील भाजप उमेदवार सुमित पाटील बिनविरोध

Jan 01, 2026 | 08:05 PM
Jalna : भावी डॉक्टरचा अपघाती मृत्यू , कुटुंबीयांनी जे केले ते पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान

Jalna : भावी डॉक्टरचा अपघाती मृत्यू , कुटुंबीयांनी जे केले ते पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान

Jan 01, 2026 | 08:00 PM
Mumbai : “स्थानिकांना डावलणाऱ्या रावणाचे दहन करणार” मनसेची मीरा भाईंदरमध्ये बॅनरबाजी

Mumbai : “स्थानिकांना डावलणाऱ्या रावणाचे दहन करणार” मनसेची मीरा भाईंदरमध्ये बॅनरबाजी

Jan 01, 2026 | 07:43 PM
Pune Corporation Elections : ” पालिकेवर घडी फडकणार ” अमोल बालवडकरांचा दावा

Pune Corporation Elections : ” पालिकेवर घडी फडकणार ” अमोल बालवडकरांचा दावा

Jan 01, 2026 | 07:39 PM
NAGPUR : निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे बंड होईल – नाना पटोले

NAGPUR : निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे बंड होईल – नाना पटोले

Jan 01, 2026 | 03:35 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.