Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Skin Pigmentation: चेहऱ्यावरील पिग्मेंटेशनमुळे त्रस्त आहात? ‘हे’ घरगुती उपाय करा ट्राय, त्वचा उजळेल

Home Remedies For Skin Pigmentation: चेहऱ्यावरील पिग्मेंटेशनमुळे त्रस्त आहात मग काही घरगुती उपाय करुन त्वचेची चमक पुन्हा मिळवा, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 06, 2026 | 08:18 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • पिग्मेंटेशनमुळे त्रस्त आहात?
  • ‘हे’ घरगुती उपाय करा ट्राय
  • त्वचा उजळेल
वाढते प्रदूषण, उन्हाचा वाढता प्रभाव, ताणतणाव आणि बदलती जीवनशैलीमुळे अनेकांच्या चेहऱ्यावर पिग्मेंटेशनची समस्या होते. त्वचेवर काळे डाग, अन-इव्हन टोन आणि निस्तेजपणा यामुळे सौंदर्यावर परिणाम होतो. अनेकजण महागड्या ब्युटी ट्रीटमेंट्सचा आधार घेतात, मात्र काही सोपे घरगुती उपायही त्वचेसाठी प्रभावी ठरू शकतात. नैसर्गिक घटकांचा योग्य वापर केल्यास त्वचा निरोगी, स्वच्छ आणि चमकदार दिसण्यास मदत मिळू शकते.

Digital Detox : 30 दिवस मोबाईलला द्या ब्रेक! स्मार्टफोन डिटॉक्समुळे शरीरात दिसतील ‘हे’ मोठे बदल

पिगमेंटेशनची कारणे कोणती?

  • सूर्याची हानिकारक किरणे
  • हार्मोनल बदल
  • त्वचेची जळजळ किंवा इजा
  • एजिंग
  • औषधे आणि आजार

बटाट्याचा रस ठरू शकतो फायदेशीर

बटाट्यामध्ये नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म आढळतात. बटाट्याचा रस चेहऱ्यावर लावल्याने त्वचेवरील काळे डाग कमी होण्यास मदत मिळू शकते. दररोज काही मिनिटे हा रस चेहऱ्यावर ठेवून स्वच्छ पाण्याने धुतल्यास त्वचा अधिक तजेलदार दिसू लागते.

कोरफड जेल त्वचेला देते थंडावा

कोरफड म्हणजेच अ‍ॅलोवेरा त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. त्यातील अँटीऑक्सिडंट्स आणि हायड्रेटिंग गुणधर्म त्वचेची दुरुस्ती करण्यास मदत करतात. नियमित अ‍ॅलोवेरा जेल लावल्याने त्वचेचा रंग सुधारण्यास मदत मिळू शकते.

हळद आणि दहीचा फेसपॅक

हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, तर दही त्वचेला मॉइश्चर देण्याचे काम करते. हळद आणि दही एकत्र करून तयार केलेला फेसपॅक चेहऱ्यावर लावल्यास पिग्मेंटेशन कमी होण्यास मदत मिळू शकते. तसेच त्वचा मऊ आणि चमकदार दिसू लागते.

टोमॅटो आणि मधाचा नैसर्गिक उपाय

टोमॅटोमध्ये असलेले व्हिटॅमिन ‘सी’ आणि मधातील मॉइश्चरायझिंग गुणधर्म त्वचेसाठी उपयुक्त ठरतात. टोमॅटोचा रस आणि मध एकत्र करून चेहऱ्यावर लावल्याने त्वचेवरील टॅनिंग कमी होण्यास मदत मिळते.

सूर्यप्रकाशापासून संरक्षण आवश्यक

तज्ज्ञांच्या मते, पिग्मेंटेशन टाळण्यासाठी घरगुती उपायांसोबतच सनस्क्रीनचा वापर करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. जास्त वेळ उन्हात राहणे टाळावे आणि त्वचेची नियमित काळजी घ्यावी. पुरेसे पाणी पिणे आणि संतुलित आहार घेणेही त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक मानले जाते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Healthy Drink: फॅटी लिव्हरपासून आराम मिळवण्यासाठी ‘हे’ ड्रिंक्स ठरतील वरदान; वाचा आरोग्यदायी फायदे

Web Title: Home remedies for pigmentation natural ways to get glowing skin

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 08:18 PM

Topics:  

  • home remedies
  • how to get glowing skin
  • skin care tips

संबंधित बातम्या

खवळलेले पित्त होईल क्षणार्धात शांत! रक्तात पित्ताची पातळी वाढल्यानंतर दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, त्वरित करा घरगुती उपाय
1

खवळलेले पित्त होईल क्षणार्धात शांत! रक्तात पित्ताची पातळी वाढल्यानंतर दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, त्वरित करा घरगुती उपाय

चेहऱ्यावर नियमित बर्फ लावल्यास ग्लो येतो का? जाणून घ्या चेहऱ्यावर बर्फ लावण्याची योग्य पद्धत आणि त्वचेला होणारे फायदे
2

चेहऱ्यावर नियमित बर्फ लावल्यास ग्लो येतो का? जाणून घ्या चेहऱ्यावर बर्फ लावण्याची योग्य पद्धत आणि त्वचेला होणारे फायदे

सकाळी पोट नीट साफ होतं नाही? मग स्वयंपाकघरातील या सोप्या उपायांची मदत घ्या, आतड्यांमध्ये अडकलेली सर्व घाण निघेल बाहेर
3

सकाळी पोट नीट साफ होतं नाही? मग स्वयंपाकघरातील या सोप्या उपायांची मदत घ्या, आतड्यांमध्ये अडकलेली सर्व घाण निघेल बाहेर

Skin Care Tips: चेहऱ्यावर सतत पिंपल्स येतात? फक्त तेलकट त्वचा नव्हे, ‘या’ सवयीही ठरू शकतात कारणीभूत
4

Skin Care Tips: चेहऱ्यावर सतत पिंपल्स येतात? फक्त तेलकट त्वचा नव्हे, ‘या’ सवयीही ठरू शकतात कारणीभूत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.