Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 17 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चाळीशीनंतरही चेहरा दिसेल टवटवीत? अँटी-एजिंग क्रीमची गरज नाही! घरच्या घरी बनवा नैसर्गिक कोलाजन क्रीम

Skin Care Tips For Natural Collagen : अळशीपासून तयार केलेले नैसर्गिक कोलेजन जेल आणि क्रीम त्वचेला मॉइश्चराइज ठेवण्यास, पोषण देण्यास आणि नैसर्गिक तजेला मिळण्यास मदत करू शकते. घरच्या घरी सोप्या पद्धतीने ही क्रीम कशी तयार करायची आणि तिचा वापर कसा करायचा, ते जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 17, 2026 | 07:31 PM
photo - yandex

photo - yandex

Follow Us
Follow Us:
  • महागडे स्किनकेअर प्रॉडक्ट्स विसरा
  • घरीच तयार करा नैसर्गिक कोलेजन क्रीम
  • त्वचा राहील टवटवीत
वय वाढत असताना चेहऱ्यावर सुरकुत्या आणि निस्तेजपणा दिसू लागतो. त्यामुळे अनेकजण महागड्या अँटी-एजिंग क्रीमवर हजारो रुपये खर्च करतात. मात्र, तुमच्या स्वयंपाकघरातील अळशी हा साधा पदार्थही त्वचेसाठी प्रभावी ठरू शकतो. योग्य पद्धतीने तयार केलेले अळशीचे (Flaxseeds) नैसर्गिक कोलेजन जेल त्वचेला पोषण देण्यास, मॉइश्चराइज्ड करण्यास आणि नैसर्गिक चमक वाढविण्यास मदत करू शकते. तुम्ही अळशीचे जेल आणि त्यापासून बनलेली नैसर्गिक कोलाजन क्रीम ( Collagen Cream) घरच्या घरी तयार करु शकता, जाणून घ्या.

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? नो डाएटिंग, नो जिम; फक्त रोज करा ‘ही’ ६ कामे

त्वचेसाठी अळशी का फायदेशीर?

अळशीमध्ये त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त अनेक पोषक घटक असतात. त्यातील अँटिऑक्सिडंट्स त्वचेला फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण देण्यास मदत करतात, तर ओमेगा-3 फॅटी अॅसिड त्वचेला मॉइश्चराइज्ड करण्यास मदत करतात. त्यामुळे त्वचा कोरडी पडणे, निस्तेजपणा आणि बारीक सुरकुत्या कमी होण्यास मदत मिळू शकते. त्यामुळे अळशी केसांबरोबरच त्वचेसाठी देखील फायदेशीर मानले जाते.

अँटी-एजिंग क्रीम तयार करण्यासाठी लागणारे साहित्य

  • 2 चमचे अळशी
  • 1 कप पाणी
  • 1 चमचा कोरफडीचे जेल
  • 1 व्हिटॅमिन-ई कॅप्सूल
  • 1 चमचा बदाम तेल किंवा खोबरेल तेल

घरच्या घरी क्रीम तयार करण्याची पद्धत

सर्वप्रथम अळशी पाण्यात उकळा. मिश्रण घट्ट झाल्यावर गाळून त्याचे जेल वेगळे काढा आणि पूर्णपणे थंड होऊ द्या. त्यानंतर या जेलमध्ये कोरफडीचे जेल, व्हिटॅमिन-ई कॅप्सूलमधील तेल आणि बदाम किंवा खोबरेल तेल घालून चांगले मिसळा. तयार झालेले मिश्रण स्वच्छ, हवाबंद डब्यात भरून फ्रिजमध्ये साठवून ठेवा.

क्रीम वापरण्याची योग्य पद्धत

रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून कोरडा करा. त्यानंतर तयार केलेली क्रीम चेहरा आणि मानेवर हलक्या हाताने मसाज करत लावा. नियमित वापर केल्यास अनइव्हन स्कीन टोन सुधारण्यास आणि नैसर्गिक चमक टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते.

वापरताना घ्या ही काळजी

  • कोणतेही घरगुती प्रोडक्ट वापरण्यापूर्वी हाताच्या त्वचेवर पॅच टेस्ट करा.
  • त्वचेवर जळजळ, खाज किंवा लालसरपणा जाणवल्यास वापर त्वरित थांबवा.
  • क्रीम नेहमी स्वच्छ डब्यात ठेवून फ्रिजमध्येच साठवा आणि काही दिवसांत वापरून संपवा.
  • त्वचेच्या गंभीर समस्यांमध्ये त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

वारंवार गोष्टी विसरताय? सावध व्हा; मेंदू देतोय इशारा, अशी घ्या काळजी

Web Title: Homemade collagen cream flaxseed gel benefits for glowing skin anti aging skin care

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 07:31 PM

Topics:  

  • how to get glowing skin
  • skin care tips
  • skin problem

संबंधित बातम्या

Skin Care Tips: काचेसारख्या पारदर्शक त्वचेसाठी तांदळाच्या पिठात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, पिंपल्सचे डाग कायमचे होतील गायब
1

Skin Care Tips: काचेसारख्या पारदर्शक त्वचेसाठी तांदळाच्या पिठात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, पिंपल्सचे डाग कायमचे होतील गायब

चुकीच्या स्किन केअरमुळे नाहीतर शरीरात होणाऱ्या ‘या’ बदलांमुळे चेहऱ्यावर येतात मोठे पिंपल्स आणि मुरूम, त्वचा होईल निस्तेज
2

चुकीच्या स्किन केअरमुळे नाहीतर शरीरात होणाऱ्या ‘या’ बदलांमुळे चेहऱ्यावर येतात मोठे पिंपल्स आणि मुरूम, त्वचा होईल निस्तेज

वॅक्सिंग करायला भीती वाटते? मग तुरटीचा वापर करून घरीच बनवा नॅचरल हेअर रिमूव्हर, केस होतील गायब
3

वॅक्सिंग करायला भीती वाटते? मग तुरटीचा वापर करून घरीच बनवा नॅचरल हेअर रिमूव्हर, केस होतील गायब

एक रुपयाही खर्च न करता घरच्या घरी मिळवा पार्लरसारखा ग्लो; हळदीचे ‘हे’ फेस पॅक नक्की करा ट्राय
4

एक रुपयाही खर्च न करता घरच्या घरी मिळवा पार्लरसारखा ग्लो; हळदीचे ‘हे’ फेस पॅक नक्की करा ट्राय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.