Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराची Immunity Boost करण्यासाठी घरी बनवा मिक्स भाज्यांचे गरमागरम सूप

शरीराची कमी झालेली ऊर्जा वाढवण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात तुम्ही मिक्स भाज्यांचे सूप बनवू शकता. भाज्या खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. चला तर जाणून घेऊया मिक्स भाज्यांचे सूप बनवण्याची रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 12, 2025 | 08:00 AM
शरीराची Immunity Boost करण्यासाठी घरी बनवा मिक्स भाज्यांचे गरमागरम सूप

शरीराची Immunity Boost करण्यासाठी घरी बनवा मिक्स भाज्यांचे गरमागरम सूप

Follow Us
Follow Us:

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणात सतत काहींना काही बदल होत असतात. सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. याशिवाय या दिवसांमध्ये साथीचे आजार मोठ्या प्रमाणावर वाढू लागतात. साथीचे आजार वाढल्यानंतर सर्दी, खोकला,ताप येणे किंवा आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. साथीचे आजार झाल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. यामुळे शरीरात सतत थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. शरीरात वाढलेला थकवा कमी करण्यासाठी आहारात पौष्टिक भाज्यांचे सेवन करावे. पण लहान मुलं आणि घरातील इतर सदस्य भाज्या खाण्यास नकार देतात. अशावेळी तुम्ही मुलांना भाज्यांचे सूप बनवून खाण्यास देऊ शकता. आज आम्ही तुम्हाला मिक्स भाज्यांचे सूप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

पालेभाज्या खायला आवडत नाहीत? मग बाजरीचे पीठ टाकून झटपट बनवा मेथीचे चमचमीत पिठलं, नोट करा रेसिपी

साहित्य:

  • गाजर
  • बीन्स
  • कांदा
  • काळीमिरी पावडर
  • मटार
  • मक्याचे दाणे
  • लसूण
  • आलं
  • व्हेजिटेबल स्टॉक
  • तेल
  • मीठ
  • पालक
  • ब्रोकोली
दुपारच्या जेवणात तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा कोबीची कोशिंबीर, सॅलडपेक्षाही लागेल सुंदर

कृती:

  • मिक्स भाज्यांचे सूप बनवण्यासाठी सर्वप्रथम, सर्व भाज्या स्वच्छ साफ करून पाण्याने तीन वेळा धुवून घ्या.
  • कढईमध्ये तेल गरम त्यात बारीक चिरलेला लसूण, आले आणि कांदा घालून हलकासा लाल करून घ्या.
  • नंतर त्यात बारीक चिरून घेतलेला मक्याचे दाणे, गाजर, बीन्स, वाटाणे आणि इतर सर्व चिरलेल्या भाज्या घालून मंद आचेवर शिजवून घ्या.
  • एक वाफ आल्यानंतर त्यात पाणी घालून शिजवून घ्या. भाज्या शिजल्यानंतर हळूहळू पाण्याचा रंग बदलू लागेल.
  • सूपला व्यवस्थित उकळी आल्यानंतर चवीनुसार मीठ आणि काळीमिरी पावडर घालून मिक्स करून घ्या.
  • सूपला उकळी आल्यानंतर त्यात तुमच्या आवडीनुसार कोथिंबीर घालून मिक्स करून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले मिक्स भाज्यांचे गरमागरम सूप.

Web Title: Homemade hot mixed vegetable soup to boost body immunity during rainy days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Healthy Salad Recipe: डाएट करणाऱ्यांसाठी स्पेशल रेसिपी! पेरूपासून झटपट बनवा टेस्टी हेल्दी सॅलड, सगळेच खातील आवडीने
1

Healthy Salad Recipe: डाएट करणाऱ्यांसाठी स्पेशल रेसिपी! पेरूपासून झटपट बनवा टेस्टी हेल्दी सॅलड, सगळेच खातील आवडीने

Pitru Paksha: पितृपक्षातील जेवण होईल खास! पारंपरिक पद्धतीने बनवा विदर्भ स्पेशल कढी, नोट करा रेसिपी
2

Pitru Paksha: पितृपक्षातील जेवण होईल खास! पारंपरिक पद्धतीने बनवा विदर्भ स्पेशल कढी, नोट करा रेसिपी

Food Recipe: भाजी- आमटी बनवण्याचा कंटाळा आला आहे? मग ५ मिनिटांमध्ये बनवा चविष्ट दही तडका, नोट करा रेसिपी
3

Food Recipe: भाजी- आमटी बनवण्याचा कंटाळा आला आहे? मग ५ मिनिटांमध्ये बनवा चविष्ट दही तडका, नोट करा रेसिपी

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट! १५ मिनिटांत घरच्या घरी बनवा Corn Chilli Cheese Toast; रेसिपी एकदा वाचाच
4

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट! १५ मिनिटांत घरच्या घरी बनवा Corn Chilli Cheese Toast; रेसिपी एकदा वाचाच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.