Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

थंडीमध्ये हाडं आणि स्नायूंच्या मजबूत आरोग्यासाठी घरी बनवा खजूरचे पौष्टिक लाडू, वाचा सोपी रेसिपी

लहान मुलांसह मोठ्यांच्या आरोग्यासाठी खजूर अतिशय पौष्टिक आहेत. नियमित एक खजूर खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला हिवाळ्यात खजूर लाडू बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 11, 2024 | 08:00 AM
घरी बनवा खजूरचे पौष्टिक लाडू

घरी बनवा खजूरचे पौष्टिक लाडू

Follow Us
Follow Us:

थंडीच्या दिवसांमध्ये शरीराला ऊर्जेची आवशक्यता असते. कारण या दिवसांमध्ये वातावरणात गारवा असतो. तसेच सगळीकडे थंड आणि दमदाट असे वातावरण असते. या वातावरणाचा परिणाम आरोग्यावर दिसू लागल्यानंतर अनेक शारीरिक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये प्रामुख्याने खजूरचे सेवन केले जाते. खजूर खाल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. यामध्ये असलेले पौष्टिक घटक बिघडलेले आरोग्य सुधारण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे हिवाळ्यात सकाळी उठल्यानंतर 1  किंवा 2 खजुराचे सेवन करावे.(फोटो सौजन्य-istock)

खजूरमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम यांसारखे अनेक गुणकारी घटक आढळून येतात, ज्यामुळे हाडांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. उच्च रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी आहारात खजूरचे सेवन करावे. ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहील. खजूरमध्ये विटामिन ए आणि बटा-कॅरोटिन आढळून येते. आज आम्ही तुम्हाला हिवाळ्याच्या दिवसांमध्ये हाडांच्या मजबूत आरोग्यासाठी खजुराचे लाडू कसे बनवावे, याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

हे देखील वाचा: कोथिंबीर नाही तर कोबीची खमंग वडी बनवून पहा

साहित्य:

  • खजूर
  • गव्हाचं पीठ
  • तूप
  • काजू बदाम तुकडे
  • किसलेलं खोबरं
  • वेलची पावडर
  • जायफळ पावडर
  • पिस्ता
  • खारीक
  • सुठ पावडर
हे देखील वाचा: लहान मुलांसाठी घरीच तयार करा क्रिस्पी मिनी सामोसा, नोट करा सिंपल रेसिपी

कृती:

  • खजुराचे लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम खजूरमधील बिया वेगळ्या काढून घ्या.
  • कढईमध्ये तूप गरम करण्यासाठी ठेवा. गरम तुपात गव्हाचे पीठ लालसर होईपर्यंत भाजा. त्यानंतर त्यात खोबरं, बदाम, पिस्ता, वेलची पावडर मिक्स करून घ्या.
  • नंतर त्यात सूंठ पावडर आणि बारीक करून घेतलेले खजुराचे तुकडे टाकून मिक्स करा.
  • तयार केलेल्या पिठात तूप टाकून तुम्हाला हव्या त्या आकाराचे लाडू बनवून घ्या. हे लाडू शरीरासाठी अतिशय पौष्टिक आहेत.

Web Title: Homemade nutritious date ladoo for strong bone and muscle health in winters

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2024 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • winter health tips

संबंधित बातम्या

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
1

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
2

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
3

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
4

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.