
photo- yandex
Stress Eating: मूड खराब होताच भूक लागते? ‘स्ट्रेस ईटिंग’ची ही लक्षणे अजिबात दुर्लक्षित करू नका
मधामध्ये नैसर्गिक साखर, काही प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स आणि सूक्ष्म पोषक घटक असतात. कोमट पाण्यासोबत त्याचे सेवन केल्याने शरीराला ताजेतवाने वाटू शकते आणि काही लोकांना दिवसाची सुरुवात करण्यासाठी हा चांगला पर्याय वाटतो. मात्र, यामुळे थेट शरीरातील चरबी वितळते किंवा वजन झपाट्याने कमी होते, असे ठोस वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत.
मध हा नैसर्गिक असला तरी त्यामध्ये कॅलरी असतात. त्यामुळे त्याचेही अतिसेवन टाळावे. मधुमेह असलेल्या व्यक्तींनी किंवा इतर आरोग्यविषयक समस्या असलेल्या लोकांनी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच मधाचा आहारात समावेश करावा.
Refined Oil: रिफाइंड तेलात बनवलेले अन्न खरंच आरोग्यासाठी घातक? जाणून घ्या सत्य