Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आई शपथ! 24 कॅरेट सोन्याचा साबण, किंमत वाचून म्हणाल आंघोळ करायची की नाही? डोकंच चक्रावेल

साधारणत: पाहायचं झालंच तर साबण छोट्यातला छोट्या हा दहा रुपयांना मिळतोच मिळतो. पण य़ा जगात असा देखील एक साबण आहे ज्याची किंमत हजार नाही तर चक्क लाखांच्या घरात आहे. असं या साबणात नक्की आहे तरी काय ते जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 11, 2026 | 04:44 PM
आई शपथ! 24 कॅरेट सोन्याचा साबण, किंमत वाचून म्हणाल आंघोळ करायची की नाही? डोकंच चक्रावेल
Follow Us
Follow Us:
  • 24 कॅरेट सोन्याचा साबण
  • किंमत वाचून म्हणाल आंघोळ करायची की नाही?
अंघोळीसाठी साबण हा हवाच. एवढंच कशाला हात धुण्यासाठी देखील सॅनिटायझरचा पर्याय असला तरी देखील साबणानेच खरी हातांची स्वच्छता होते, असा अनेकांचा समज आहे. साधारणत: पाहायचं झालंच तर साबण छोट्यातला छोट्या हा दहा रुपयांना मिळतोच मिळतो. पण य़ा जगात असा देखील एक साबण आहे ज्याची किंमत हजार नाही तर चक्क लाखांच्या घरात आहे. असं या साबणात नक्की आहे तरी काय ते जाणून घेऊयात.

श्रीमंतांचा थाट हा वेगळाच असतो. याला साबण देखील अपवाद नाही. 24 कॅरेट सोन्याचा हा साबण अगदी राजेशाही लुकमध्ये दिसतो. या साबणाचीदेखील गोष्ट आहे. हा साबण दुबईत तयार केला जातो. 24 कॅरेट सोनं आणि इतर दुर्मिळ अशा नैसर्गिक साधनांनी हा तयार केला जातो. अशा आयुर्वेदिक वनस्पती ज्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहेत अशांचा समावेश यात आहे. पुर्णत: नैसर्गिक असलेला हा साबण त्वचा कोमल आणि तजेलदार ठेवण्यासाठी मदत करतं असं म्हटलं जातं. सोनं हे त्वचा उजळवतं आणि दुर्मिळ साधनांचा वापर यात असल्याने याला सुगंध देखील तितकास खास येतो.

तुमचं मूलही झोपेत ओरडत उठतंय? तज्ज्ञांनी सांगितला ‘Sleep Terrors’ चा धोका, म्हणजे नक्की काय

कुठे बनतो हा साबण ?

लेबनान येथील त्रिपोली शहरात सोन्याच्या साबणाची फॅक्टरी आहे. बदर हसन अँड सन्स ही कंपनी सोन्याचा साबण बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. सुगंधित तेल आणि सामग्रींचा यात समावेश असून अस्सल सोन्याचा लेप असल्याने या साबणाला राजेशाही थाट मिळतो. हा साबण संयुक्त अरब अमिराती (यूएई) मधील निवडक दुकानांमध्ये विकला जातो, त्यामुळे फक्त खास व्यक्तींना आणि जवळच्या पाहुण्यांना जगभरातील अनेक श्रीमंत माणसं हा साबण भेट म्हणून देतात. हा साबण सामान्य बाजारात सहज मिळत नाही. यूएईमधील काही खास दुकानांमध्ये तो विकला जातो, तर सर्वात महाग प्रकार फक्त खास व्यक्तींसाठी राखीव आहे.त्यामुळे याची किंमत लाखाच्या घरात आहे. बीसीच्या अहवालानुसार, सोन्याची पावडर यात असल्याने साबणाची पृष्ठभाग खडबडीत वाटतो, पण तो त्वचेला कोणत्याही प्रकारची ईजा करत नाही.

उपाशी पोटी कॉफी पिणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या कॉफीमध्ये असलेल्या कॅफिनचा पोट आणि पचनावर कसा परिणाम होतो

 

Web Title: How much does 24 carat gold soap cost

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 04:44 PM

Topics:  

  • lifestyle news
  • Marathi News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Hair Care: शॅम्पू करूनही स्कॅल्प तेलकट? मग केस धुताना ‘या’ चुका आजच टाळा; जाणून घ्या योग्य पद्धत
1

Hair Care: शॅम्पू करूनही स्कॅल्प तेलकट? मग केस धुताना ‘या’ चुका आजच टाळा; जाणून घ्या योग्य पद्धत

Fridge Water Leakage: फ्रीजमधून सतत पाणी गळतंय? मेकॅनिकला बोलावण्यापूर्वी ‘हे’ सोपे उपाय करा
2

Fridge Water Leakage: फ्रीजमधून सतत पाणी गळतंय? मेकॅनिकला बोलावण्यापूर्वी ‘हे’ सोपे उपाय करा

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर
3

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा
4

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.