Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चटपटीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा ‘आचारी आलू टिक्का’, पुन्हा पुन्हा मागून खातील पदार्थ

कायमच चिकन टिक्का किंवा पनीरपासून बनवलेले पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये आचारी आलू टिक्का बनवू शकता. हा पदार्थ हिरव्या चटणीसोबत अतिशय सुंदर लागेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 09, 2026 | 03:05 PM
चटपटीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा 'आचरी आलू टिक्का'

चटपटीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा 'आचरी आलू टिक्का'

Follow Us
Follow Us:

संध्याकाळच्या चहावेळी किंवा भूक लागल्यानंतर प्रत्येकाला चटपटीत पदार्थ खाण्याची इच्छा होते. चटपटीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यानंतर सगळ्यांच्या डोळ्यांसमोर येणारा पहिला पदार्थ म्हणजे पाणीपुरी. पण सतत पाणीपुरी खाऊन कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही चटपटीत आचारी आलू टिक्का बनवू शकता. यापूर्वी तुम्ही पनीर टिक्का, चिकन टिक्का किंवा इतर वेगवेगळ्या भाज्यांपासून बनवलेला टिक्का खाल्ला असेल. पण आचारी आलू टिक्का सुद्धा चवीला अप्रतिम लागतो. घरी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी किंवा कोणत्याही पार्टीमध्ये तुम्ही आलू टिक्का हा पदार्थ बनवू शकता. टिक्का हा पदार्थ हिरव्या चटणीसोबत खाल्ला जातो.शाहाकारी लोकांना कायमच पनीरपासून बनवलेले पदार्थ खावेत लागतात. पण त्याऐवजी तुम्ही बटाट्याचा वापर करून बनवलेला टिक्का सुद्धा खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया आचारी आलू टिक्का बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

फ्लॉवरची भाजी खायचा कंटाळा आला असेल तर १० मिनिटांमध्ये बनवा कुरकुरीत वडा, लहान मुलं खातील आवडीने

साहित्य:

  • बटाटा
  • लोणचं मसाला
  • दही
  • बेसन
  • आलं लसूण पेस्ट
  • लाल तिखट
  • हळद
  • गरम मसाला
  • मोहरीचे तेल
  • धणे पावडर
  • मीठ
  • कसुरी मेथी
  • लिंबाचा रस
प्रोटीनने समृद्ध, मऊ-खमंग तुपात भाजलेला ‘पनीर कुलचा’ वाढवेल जेवणाची चव; नोट करा रेसिपी

कृती:

  • आचारी आलू टिक्का बनवण्यासाठी सर्वप्रथम, बटाटे गरम पाण्यात उकळवून घ्या. त्यानंतर थंड करा. थंड झालेल्या बटाट्याची साल काढा.
  • मोठ्या वाटीमध्ये दही घेऊन त्यात भाजलेले बेसन, आले-लसूण पेस्ट, लोणचे मसाला, मोहरीचे तेल, कसुरी मेथी, लिंबाचा रस आणि लाल तिखट, चवीनुसार मीठ, हळद, मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार केलेल्या मसाल्यात कापून घेतलेले बटाटे टाकून व्यवस्थित मसाला लावून घ्या. त्यानंतर त्यात १५ ते २० मिनिटं मसाले लावून बटाटे झाकून ठेवा.
  • पॅन गरम करण्यासाठी ठेवा. त्यानंतर त्यावर बटर किंवा तेल टाकून बटाटे मंद आचेवर कुरकुरीत फ्राय करून घ्या.
  • फ्राय करून झालेल्या बटाट्यांच्या तुकड्यांवर चाट मसाला टाकून खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला आचारी आलू टिक्का.

Web Title: How to make achari aloo tikka at home simple potato recipe food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Kabab: चटपटीत, कुरकुरीत अन् स्वादिष्ट! संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट हरा-भरा कबाब; रेसिपी नोट करा
1

Kabab: चटपटीत, कुरकुरीत अन् स्वादिष्ट! संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट हरा-भरा कबाब; रेसिपी नोट करा

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील नैवेद्याच्या पानात आवर्जून ठेवा ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या पदार्थांची यादी
2

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील नैवेद्याच्या पानात आवर्जून ठेवा ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या पदार्थांची यादी

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
3

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
4

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.