Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाजारात विकत मिळणारी आवळा कँडी आता सोप्या पद्धतीमध्ये घरीच बनवा, वाचा सोपी रेसिपी

आवळा खाल्यामुळे त्वचा आणि केसांना अनेक फायदे होतात. पण चवीला तुरट असलेले आवळा अनेकांना आवडत नाही. अशावेळी तुम्ही आवळ्यापासून कँडी बनवू शकता. तुम्ही बनवलेला हा पदार्थ घरातील सगळ्यांना नक्की आवडेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 17, 2024 | 12:50 PM
सोप्या पद्धतीमध्ये बनवा आवळा कँडी

सोप्या पद्धतीमध्ये बनवा आवळा कँडी

Follow Us
Follow Us:

हिवाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर आवळा मिळतो. आवळ्यामध्ये विटामिन सी आणि इतर घटक मुबलक प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे रोजच्या आहारातसुद्धा आवळ्याचे सेवन करू शकता. आवळा खाल्यामुळे त्वचा आणि केसांना अनेक फायदे होतात. पण चवीला तुरट असलेले आवळा अनेकांना आवडत नाही. अशावेळी तुम्ही आवळ्यापासून मुरंबा, आवळ्याचं लोणचं, आवळा कँडी इत्यादी अनेक पदार्थ बनवू शकता. आवळा खाल्यामुळे पचनक्रिया सुधारते शिवाय शरीरात विषारी पदार्थ बाहेर पडून जातात. नियमित एक आवळा खाल्यास केस गळतीची समस्या दूर होईल. आवळ्याचे सेवन केल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात.(फोटो सौजन्य-istock)

नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

उन्हाळ्यामध्ये किंवा इतर शरीरसंबंधित अनेक समस्या उद्भवतात. त्यामध्ये लघवी साफ न होणे, पचनाची समस्या, पोट दुखी किंवा इतर अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्यांवर आराम मिळवण्यासाठी तुम्ही आवळ्याचे सेवन करू शकता. आवळा खाल्यामुळे शरीरसंबंधित अनेक आजार दूर होतात. आज आम्ही तुम्हाला बाजारातून विकत आणलेली आवळा कँडी खाण्यापेक्षा आवळा कँडी घरी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ झटपट तयार होतो. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

साहित्य:

  • आवळा
  • पाणी
  • साखर
  • पिठीसाखर
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

कृती:

  • आवळा कँडी बनवण्यासाठी सर्वप्रथम विकत आणलेले आवळे स्वच्छ धुवून घ्या.
  • त्यानंतर पाण्यात आवळे टाकून १५ ते २० मिनिटं व्यवस्थित उकळवून थंड करा.
  • शिजवून घेतलेल्या आवळ्यांच्या बारीक फोडी करून घ्या.
  • बारीक कापून घेतलेल्या आवळ्याच्या फोडी काचेच्या बरणीमध्ये ठेवून त्यात साखर टाकून मिक्स करा.
  • काचेची बरणी तशीच एक दिवस ठेवून झाल्यानंतर त्यात साखरेचा पाक तयार होईल.
  • साखरेच्या पाकातील आवळे गाळणीच्या साहाय्याने गाळून घ्या.
  • त्यानंतर पिठीसारखेमध्ये टाकून घोळवा. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आवळा कँडी.

Web Title: How to make amla candy at home benefits of eating amla

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2024 | 12:50 PM

Topics:  

  • amla benefits
  • food recipe

संबंधित बातम्या

Poha Cutlet: पावसाचा आनंद होईल दुप्पट! बनवा कुरकुरीत पोहा कटलेट, जाणून घ्या सोपी रेसिपी
1

Poha Cutlet: पावसाचा आनंद होईल दुप्पट! बनवा कुरकुरीत पोहा कटलेट, जाणून घ्या सोपी रेसिपी

जेवणात तोंडी लावण्यासाठी अस्सल गावरान पद्धतीने बनवा झणझणीत गवारचा ठेचा, गवार न आवडणारेसुद्धा खातील आवडीने
2

जेवणात तोंडी लावण्यासाठी अस्सल गावरान पद्धतीने बनवा झणझणीत गवारचा ठेचा, गवार न आवडणारेसुद्धा खातील आवडीने

पावसाळ्यात चहासोबत खाण्यासाठी बनवा कुरकुरीत मसाला कॉर्न चीज कटलेट, नोट करून घ्या सोपी रेसिपी
3

पावसाळ्यात चहासोबत खाण्यासाठी बनवा कुरकुरीत मसाला कॉर्न चीज कटलेट, नोट करून घ्या सोपी रेसिपी

नेहमीच्या डोशाला द्या हटके ट्विस्ट! लहान मुलांच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा चॉकलेट डोसा, नोट करून घ्या रेसिपी
4

नेहमीच्या डोशाला द्या हटके ट्विस्ट! लहान मुलांच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा चॉकलेट डोसा, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.