Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केसांच्या वाढीसाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी तयार करा आयुर्वेदिक तेल! झपाट्याने होईल केसांची वाढ, केस दिसतील सुंदर

केसांच्या वाढीसाठी महिला सतत काहींना काही उपाय करत असतात. मात्र कोणत्याही चुकीच्या प्रॉडक्टचा वापर केसांसाठी केल्यास केस खराब होण्याची जास्त शक्यता असते.जाणून घ्या घरगुती हेअर ऑइल बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: May 04, 2025 | 09:58 AM
केसांच्या वाढीसाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी तयार करा आयुर्वेदिक तेल

केसांच्या वाढीसाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी तयार करा आयुर्वेदिक तेल

Follow Us
Close
Follow Us:

सर्वच महिलांना सुंदर, लांबलचक आणि घनदाट केस हवे असतात. केसांच्या वाढीसाठी महिला सतत काहींना काही करत असतात. केसांना कधी हेअरमास्क लावणे तर कधी केसांना केसांच्या वाढीसाठी वेगवेगळ्या ट्रीटमेंट करून घेतल्या जातात.मात्र बऱ्याचदा केसांमधील पोषण कमी झाल्यानंतर केसांच्या वाढीवर त्याचे गंभीर परिणाम दिसून येतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये केसांची गुणवत्ता काहीशी खराब होऊन जाते. सतत केस गळणे, केसांमध्ये कोंडा होणे, केस मुळांपासून तुटणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. केस रुक्ष आणि कोरडे झाल्यानंतर ते सुधारण्यासाठी सतत काहींना काही उपाय करत असतात. बदलेल्या जीवनशैलीमुळे आरोग्यासंबंधित समस्या वाढू लागल्या आहेत. या समस्या वाढू लागल्यानंतर बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते. मात्र असे न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य औषध उपचार केले जातात.(फोटो सौजन्य – iStock)

ना राहणार पिंपल्स, ना राहतील डाग; उन्हाळ्यात झोपण्याच्या अगोदर चेहऱ्यावर लावा ‘हा’ तेल

केस गळतीची समस्या उद्भवू लागल्यानंतर अनेक महिला बाजारातील महागडे प्रॉडक्ट लावतात. मात्र केसांना वरून पोषण देण्यापेक्षा आतून पोषण देणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. केसांच्या वाढीसाठी आवळा आणि कढीपत्त्याची पाने अतिशय प्रभावी ठरतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला घरगुती आणि आयुर्वेदिक पदार्थांचा वापर करून घरगुती तेल बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या तेलाचा वापर नियमित केसांसाठी केल्यास केसांची वाढ घनदाट होईल आणि केस सुंदर दिसू लागतील.

आयुर्वेदिक तेल बनवण्याची सोपी कृती:

साहित्य:

  • मेथी दाणे
  • आलं
  • कांद्याची साल
  • एरंडेल तेल
  • खोबरेल तेल
  • विटामिन ई कॅप्सूल

कृती:

  • आयुर्वेदिक तेल बनवण्यासाठी, मिक्सरच्या भांड्यात मेथीचे दाणे, आल्याचा तुकडा, कांद्याच्या साली घेऊन बारीक वाटून घ्या.
  • पेस्ट तयार करताना त्यात पाणी किंवा कोणत्याही तेलाचा वापर करू नये.
  • तयार करून घेतलेले मिश्रण काचेच्या बरणीमध्ये काढून घ्या. त्यानंतर त्यात एरंडेल तेल आणि खोबऱ्याचे तेल टाकून मिक्स करा.
  • बाटली भरल्यानंतर सगळ्यात शेवटी त्यामध्ये विटामिन ई कॅप्सूल टाकून मिक्स करून घ्या.
  • तयार करून घेतलेली काचेच्या बरणीला घट्ट झाकण लावून कडक उन्हामध्ये ठेवून घ्या. ३ ते ४ दिवस बाटली उन्हामध्ये तशीच ठेवा.

नाजूक डोळ्यांखाली चुकूनही लावू नका ‘हे’ ब्युटी प्रॉडक्ट, डोळ्यांचे होईल कायमचे गंभीर नुकसान

केसांना आयुर्वेदिक तेल लावण्याचे फायदे:

केसांच्या वाढीसाठी बाजारात उपलब्ध असलेले कोणतेही तेल लावण्यापेक्षा घरगुती पदार्थांपासून बनवलेल्या तेलाचा वापर करावा. आल्याचा तुकडा, कांद्याच्या साली, मेथीचे दाणे इत्यादी पदार्थ केसांच्या वाढीसाठी आवश्यक आहेत. या पदार्थांच्या वापरामुळे केसांना पोषण मिळते. केसांची मूळ मजबूत राहतात आणि केस घनदाट सुंदर दिसतात. केसांमधील नैसर्गिक ओलावा टिकून ठेवण्यासाठी कोणत्याही प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती पदार्थानी बनवलेल्या तेलाचा वापर करावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: How to make ayurvedic oil for hair growth at home in a simple way long hair tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2025 | 09:58 AM

Topics:  

  • hair care tips
  • home remedies
  • Long Hair

संबंधित बातम्या

कमी वयातच त्वचेवर म्हतारपण दिसू लागलं आहे? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, वाढत्यासुद्धा रहाल कायमच तरुण
1

कमी वयातच त्वचेवर म्हतारपण दिसू लागलं आहे? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, वाढत्यासुद्धा रहाल कायमच तरुण

चेहऱ्यावर हवा आहे इंस्टेंट ग्लो? मग कोरफडीच्या रसात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, त्वचेला होतील भरमसाट फायदे
2

चेहऱ्यावर हवा आहे इंस्टेंट ग्लो? मग कोरफडीच्या रसात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, त्वचेला होतील भरमसाट फायदे

वारंवार होणाऱ्या डोकेदुखीमुळे त्रस्त आहात? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा आराम, डोकेदुखी होईल कायमची गायब
3

वारंवार होणाऱ्या डोकेदुखीमुळे त्रस्त आहात? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा आराम, डोकेदुखी होईल कायमची गायब

शरीरात कँसरला जन्म देतात हे 6 पदार्थ, WHO ने केलं सावध; आवडीने खाणाऱ्या ‘या’ पदार्थांना आजपासून आहारातून करा निष्कासित
4

शरीरात कँसरला जन्म देतात हे 6 पदार्थ, WHO ने केलं सावध; आवडीने खाणाऱ्या ‘या’ पदार्थांना आजपासून आहारातून करा निष्कासित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.