Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजी बनवायचा कंटाळा आला आहे? १० मिनिटांमध्ये झटपट बनवा बेबी पोटॅटो मसाला, पावसाळ्यात करा गरमागरम बेत

भाजी बनवण्याचा कंटाळा आल्यानंतर काय बनवावं बऱ्याचदा सुचत नाही. अशावेळी तुम्ही झटपट बेबी पोटॅटो मसाला बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 30, 2026 | 08:00 AM
भाजी बनवायचा कंटाळा आला आहे? १० मिनिटांमध्ये झटपट बनवा बेबी पोटॅटो मसाला, पावसाळ्यात करा गरमागरम बेत

भाजी बनवायचा कंटाळा आला आहे? १० मिनिटांमध्ये झटपट बनवा बेबी पोटॅटो मसाला, पावसाळ्यात करा गरमागरम बेत

Follow Us
Follow Us:

रात्रीच्या जेवणात किंवा डब्यासाठी नेमकी काय भाजी बनवावी, बऱ्याचदा सुचत नाही. जेवणात सगळ्यांचं चमचमीत पदार्थ खाण्यास हवे असतात. कढधान्य किंवा पालेभाज्या खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याचा लहान मुलं हट्ट करतात. मुलांना बटाटा, कोबी इत्यादी ठराविक भाज्या खायला खूप जास्त आवडतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये बेबी पोटॅटो मसाला बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. गरमागरम भाकरी किंवा चपातीसोबत खाण्यासाठी हा पदार्थ उत्तम आहे. बेबी पोटॅटो योग्य पद्धतीमध्ये बनवल्यास चव अतिशय सुंदर लागते आणि शरीराला सुद्धा फायदे होतात. लहान आकाराचे बटाटे कायमच टोपात शिजवावे. कुकरमध्ये शिजवल्यास ते पूर्णपणे मऊ होऊन पदार्थ व्यवस्थित तयार होत नाही. बेबी पोटॅटो भाजून किंवा उकडवून खाल्ला जातो. चला तर जाणून घेऊया बेबी पोटॅटो मसाला बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

५ मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यात बनवा कॅफे-स्टाईल Banana Milk Toast, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने

साहित्य:

  • बटाटा
  • लाल तिखट
  • चाट मसाला
  • हळद
  • मीठ
  • गरम मसाला
  • तांदळाचे पीठ
  • आलं लसूण मिरची पेस्ट
  • कोथिंबीर
  • कांदा
  • मोहरी
  • हिंग
गुरुपौर्णिमेच्या नैवेद्यासाठी बनवा मूगडाळ तांदळाची बर्फी, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खातील आवडीने

कृती:

  • बेबी पोटॅटो मसाला बनवण्यासाठी सर्वप्रथम, पाण्यात बटाटे काहीवेळ भिजत ठेवा. यामुळे बटाट्यांवरील धूळ, माती स्वच्छ होईल.
  • टोपात पाणी गरम करून त्यात स्वच्छ धुवून घेतलेले बटाटे, आलं आणि चवीनुसार मीठ घालून उकळी काढा. बटाटे कुकरमध्ये जास्त शिजवू नये.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात हिंग, मोहरी, कांदा घालून व्यवस्थित शिजवून घ्या. त्यानंतर त्यात आलं लसूण पेस्ट घाला आणि कच्चा वास जाईपर्यंत भाजा.
  • त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, लाल तिखट, हळद, गरम मसाला, चाट मसाला, धणे जिरं पावडर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • मसाले व्यवस्थित भाजून झाल्यानंतर त्यात चमचाभर तांदळाचे पीठ घालून मिक्स करा. त्यानंतर साल काढून घेतलेले बटाटे मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करा.
  • बटाटे हलकेशे शिजल्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला बेबी पोटॅटो मसाला.

Web Title: How to make baby potato masala at home simple food recipe baby potato masala recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत
1

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत

Ganeshotsav 2026: गणेशोत्सव स्पेशल! बाप्पासाठी रोज बनवा वेगळा आणि स्वादिष्ट गोड नैवेद्य, पदार्थांनी ताट दिसेल सजलेले
2

Ganeshotsav 2026: गणेशोत्सव स्पेशल! बाप्पासाठी रोज बनवा वेगळा आणि स्वादिष्ट गोड नैवेद्य, पदार्थांनी ताट दिसेल सजलेले

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा शाही केशर हलवा, नैवेद्याच्या ताटाची वाढेल शोभा
3

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा शाही केशर हलवा, नैवेद्याच्या ताटाची वाढेल शोभा

Maharashtrian Cuisine: पोळीला चपाती का म्हंटले जाते? पोळी आणि चपातीमध्ये नेमका फरक काय, जाणून घेऊया सविस्तर
4

Maharashtrian Cuisine: पोळीला चपाती का म्हंटले जाते? पोळी आणि चपातीमध्ये नेमका फरक काय, जाणून घेऊया सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.