Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कायमच रव्याचे तिखट आप्पे खाऊन कंटाळा आला असेल तर झटपट बनवा केळीचे गोड आप्पे, नोट करून घ्या रेसिपी

बऱ्याचदा पिकलेली केळी फेकून दिली जातात. पण याच केळ्यांचा वापर करून तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये गोड आप्पे बनवू शकता. हा पदार्थ देवीच्या नैवेद्यासाठी सुद्धा अतिशय उत्तम आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 01, 2025 | 02:50 PM
कायमच रव्याचे तिखट आप्पे खाऊन कंटाळा आला असेल तर झटपट बनवा केळीचे गोड आप्पे

कायमच रव्याचे तिखट आप्पे खाऊन कंटाळा आला असेल तर झटपट बनवा केळीचे गोड आप्पे

Follow Us
Close
Follow Us:

सकाळी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यात साऊथ इंडियन पदार्थ बनवले जातात. त्यातील सगळ्यांचं आवडता पदार्थ आप्पे. रवा आणि वेगवेगळ्या डाळींचा वापर करून बनवले जाणारे आप्पे चवीसोबतच आरोग्यासाठी सुद्धा अतिशय पौष्टिक आहेत. खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा हिरव्या चटणीसोबत आप्पे खाल्ले जातात. पण कायमच तिखट चवीचे आप्पे खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन आणि टेस्टी पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही केळीचा वापर करून आप्पे बनवू शकता. बऱ्याचदा जास्त पिकलेली केळी फेकून दिली जातात. पण असे न करता पिकलेल्या केळीचा वापर करून तुम्ही पौष्टिक आप्पे बनवू शकता. संध्याकाळच्या नाश्त्यात किंवा भूक लागल्यानंतर बाहेरून विकतचे पदार्थ आणून खाल्ले जातात. पण विकतचे पदार्थ खाण्याऐवजी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये केळीचे आप्पे बनवू शकता. जाणून घ्या आप्पे बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

अन्ननलिकेमध्ये वाढलेल्या पित्तामुळे सतत अ‍ॅसिडीटी होते? मग आहारात करा ‘या’ फळांचा समावेश, पोटाच्या समस्या होतील गायब

साहित्य:

  • केळी
  • वेलची पावडर
  • गूळ
  • पाणी
  • गव्हाचं पीठ
  • रवा
  • तांदळाचे पीठ
  • ओल्या खोबऱ्याचा किस
  • तूप
  • बेकिंग सोडा
अजिबात कडवट होणार नाहीत मेथीचे लाडू! या सोप्या टिप्स फॉलो करून बनवा हेल्दी चविष्ट लाडू, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने

कृती:

  • केळीचे आप्पे बनवण्यासाठी सर्वप्रथम, केळीची साल काढून बारीक तुकडे करा. त्यानंतर चमच्याने केळी मॅश करून घ्या.
  • मॅश करून घेतलेल्या केळीमध्ये गव्हाचं पीठ, तांदळाचे पीठ, रवा, वेलची पावडर आणि किसलेला गूळ घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • गुळाची पावडर किंवा किसून घेतलेला गूळ तयार केलेल्या मिश्रणात व्यवस्थित मिक्स करा. यामुळे पदार्थाचा गोडवा वाढेल.
  • त्यानंतर त्यात किसून घेतलेला खोबऱ्याचा किस, बेकिंग सोडा आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • आप्पे बनवण्यासाठी आप्पे पात्र गरम करण्यासाठी ठेवा. त्यानंतर त्यात तूप घालून गरम करा. तयार केलेले मिश्रण आप्पे पात्रात घालून काहीवेळ झाकण मारून ठेवा.
  • आप्पे दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्या.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली केळीचे आप्पे. हा पदार्थ चहासोबत अतिशय सुंदर लागेल.

Web Title: How to make banana appe at home simple breakfast recipe banana recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2025 | 02:50 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

दिवसाची सुरुवात करा थंडगार पेयाने! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा गुलाबी मोहब्बत का शरबत, नोट करा रेसिपी
1

दिवसाची सुरुवात करा थंडगार पेयाने! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा गुलाबी मोहब्बत का शरबत, नोट करा रेसिपी

संध्याकाळच्या नाश्त्यात बनवा सफरचंद दही पॅनकेक्स, हेल्दी पदार्थाच्या सेवनामुळे पोट राहील दीर्घकाळ भरलेले
2

संध्याकाळच्या नाश्त्यात बनवा सफरचंद दही पॅनकेक्स, हेल्दी पदार्थाच्या सेवनामुळे पोट राहील दीर्घकाळ भरलेले

जेवणात तोंडी लावण्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा आंबट तिखट कैरी कांद्याची चटणी, पदार्थ पाहतच सुटेल तोंडाला पाणी
3

जेवणात तोंडी लावण्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा आंबट तिखट कैरी कांद्याची चटणी, पदार्थ पाहतच सुटेल तोंडाला पाणी

शिळ्या चपातीपासून घरी बनवा टेस्टी ‘Veg Taco’, लहानच काय तर मोठेही होतील खुश, झटपट रेसिपी नोट करा
4

शिळ्या चपातीपासून घरी बनवा टेस्टी ‘Veg Taco’, लहानच काय तर मोठेही होतील खुश, झटपट रेसिपी नोट करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.