Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जेवणात तोंडी लावण्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा आंबट तिखट कैरी कांद्याची चटणी, पदार्थ पाहतच सुटेल तोंडाला पाणी

जेवणात तोंडी लावण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही कैरी कांद्याची चटणी बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. चटकदार कैरीची चटणी भाकरी किंवा इतर कोणत्याही पदार्थासोबत खाऊ शकता.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 07, 2026 | 10:29 AM
जेवणात तोंडी लावण्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा आंबट तिखट कैरी कांद्याची चटणी, पदार्थ पाहतच सुटेल तोंडाला पाणी

जेवणात तोंडी लावण्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा आंबट तिखट कैरी कांद्याची चटणी, पदार्थ पाहतच सुटेल तोंडाला पाणी

Follow Us
Follow Us:

होळी झाल्यानंतर उन्हाळा ऋतूला सुरुवात होते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर कच्चे आंबे आणि कैऱ्या उपलब्ध असतात. आंबट गोड चवीची कैरी पाहिल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर दुपारच्या वेळी अतिशय कडक ऊन पडते. कडक उन्हात कुठेही बाहेर जाण्याची अजिबात इच्छा होत नाही. वातावरणात उष्णता वाढल्यामुळे कायमच थंड पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. तसेच जेवणात सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन केले जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये आंबट तिखट कैरी कांद्याची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ जेवणात तोंडी लावण्यासाठी बनवला जातो. जेवणाच्या जर तुमच्या आवडीची भाजी नसेल तर तुम्ही कैरी कांद्याची चटणी १० मिनिटांमध्ये बनवू शकता. आंबटगोड चवीच्या कैरीपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. लहान मुलं कैरी पाहून खूप जास्त खुश होतात. चला तर जाणून घेऊया कैरी कांद्याची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

घरच्या घरी पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा चविष्ट आलेपाक, सर्दी- खोकल्यावर ठरेल रामबाण उपाय

साहित्य:

  • कांदा
  • लाल तिखट
  • कैरी
  • हळद
  • लसूण
  • डाळीव
  • तेल
  • मोहरी
  • हिंग
  • हिरवी मिरची
  • कोथिंबीर
मऊ, रसाळ… तोंडात टाकताच विरघळणारे गुलाबजाम बनवा घरच्या घरी, रेसिपी आहे फार सोपी

कृती:

  • कैरी कांद्याची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम, कैरी स्वच्छ धुवून बारीक तुकडे करून घ्या. त्याप्रमाणे कांदा सुद्धा बारीक चिरा.
  • खलबत्यामध्ये कैरीचे बारीक तुकडे, तिखट, मीठ आणि हळद घालून बारीक कुटून घ्या.
  • त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या घालून बारीक कुटून घ्या. चटणी जाडसर ठेवल्यास चव अतिशय सुंदर लागेल.
  • तयार केलेली चटणी वाटीमध्ये काढून घ्या. त्यानंतर फोडणीच्या वाटीमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा.
  • गरम तेलात मोहरी, हिंग आणि थोडीशी साखर घालून फोडणी भाजा आणि तयार केलेल्या चटणीमध्ये टाकून व्यवस्थत मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली कैरी कांद्याची चटणी.

Web Title: Make sour and spicy kairi onion chutney in 10 minutes to add to your meal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 10:29 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • raw mango

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट
1

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी
2

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी

Ganeshotsav 2026: साखरेचा अजिबात वापर न करता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा Homemade Khajur Peda, नोट करा रेसिपी
3

Ganeshotsav 2026: साखरेचा अजिबात वापर न करता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा Homemade Khajur Peda, नोट करा रेसिपी

Food Recipe: संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यास काय बनवावं सुचत नाही? १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत मसाला मॅगी
4

Food Recipe: संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यास काय बनवावं सुचत नाही? १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत मसाला मॅगी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.