Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा कुरकुरीत केळीची भजी, कधीच विसरणार नाहीत पदार्थाची चव

नेहमीच कांदाभजी खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते, अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये केळीची भजी बनवू शकता. हा पदार्थ सगळ्यांच खूप जास्त आवडेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 29, 2025 | 08:00 AM
सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा कुरकुरीत केळीची भजी

सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा कुरकुरीत केळीची भजी

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात प्रत्येकाला कायमच हेल्दी आणि टेस्टी पदार्थ खाण्याची इच्छा होते. नाश्त्यात कांदापोहे, उपमा, शिरा किंवा इडली, डोसा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये केळीची भजी बनवू शकता.पावसाळ्याच्या थंडगार वातावरणात घरामध्ये कायमच कांदाभजी किंवा बटाटाभजी बनवली जाते. पण नेहमीच तीच भजी खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही झटपट केळीची भजी बनवू शकता. सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता केल्यास दुपारी लवकर भूक लागत नाही. सकाळी नाश्ता केल्यामुळे दिवसाची सुरुवात आनंददायी आणि उत्साहाने होते. चला तर जाणून घेऊया केळीची भजी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

चायनीज खायला खूप आवडत? मग सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा टेस्टी चिली गार्लिक नूडल्स,नोट करा रेसिपी

साहित्य:

  • कच्ची केळी
  • बेसन
  • तांदळाचे पीठ
  • हळद
  • लाल तिखट
  • गरम मसाला
  • कोथिंबीर
  • मीठ
  • तेल
कोणत्याही तिखट मसाल्यांचा वापर न करता घरी बनवा ऋषीची भाजी, नोट करून घ्या पारंपरिक रेसिपी

कृती:

  • केळीची भजी बनवण्यासाठी सर्वप्रथम, कच्ची केळी स्वच्छ धुवून त्यांची साल काढून घ्या. त्यानंतर उभ्या पातळ चकत्या कापून घ्या.
  • वाटीमध्ये बेसन, तांदळाचे पीठ, हळद, लाल मिरची, गरम मसाला, मीठ आणि कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार केलेल्या पिठात आवश्यकतेनुसार पाणी घालून जाडसर मिश्रण तयार करा.
  • तयार केलेल्या मिश्रणात कापून घेतलेली केळी घोळवून घ्या. कढईमधील गरम तेलात केळीची काप तळण्यासाठी सोडा.
  • दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून झाल्यानंतर काढून घ्या. हा पदार्थ तुम्ही सॉस किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत खाऊ शकता.

Web Title: How to make banana bhaji at home simple breakfast recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
1

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
2

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
3

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
4

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.