• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Rishi Panchami Bhaji How To Make Rishinchi Bhaji At Home Easy Food Recipe

कोणत्याही तिखट मसाल्यांचा वापर न करता घरी बनवा ऋषीची भाजी, नोट करून घ्या पारंपरिक रेसिपी

ऋषिपंचमीच्या दिवशी घरात वेगवेगळ्या पालेभाज्या आणि मक्याच्या कणीसचा वापर करून ऋषीची भाजी बनवली जाते. ही भाजी बनवताना कोणत्याही मसाल्याचा वापर केला जात नाही. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 28, 2025 | 10:59 AM
कोणत्याही तिखट मसाल्यांचा वापर न करता घरी बनवा ऋषीची भाजी

कोणत्याही तिखट मसाल्यांचा वापर न करता घरी बनवा ऋषीची भाजी

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

गणपती बाप्पाचे ढोल ताशाच्या गजरात मोठ्या आनंदाने स्वागत झाले आहे. पुढील १० दिवस सगळीकडे एक वेगळेच उत्साह असतो. बाप्पाच्या आगमनानंतर दुसऱ्या दिवशी ऋषिपंचमी साजरा साजरा केली जाते. यादिवशी अनेक महिला आणि मुली उपवास करतात. याशिवाय घरात ऋषींची भाजी बनवली जाते. ऋषीच्या भाजीसोबत वरची भाकरी, लाल तांदुळाचा भात, दही इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. भाद्रपद महिन्यातील ऋषी पंचमीला विशेष महत्व आहे. ही भाजी केवळ चवीसाठीच नाहीतर तिच्या पारंपरिक वैशिष्ट्यासाठी सुद्धा ओळखली जाते. आज आम्ही तुम्हाला कोणत्याही तिखट मसाल्यांचा वापर न करता ऋषीची भाजी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. ही भाजी बनवताना वेगवेगळ्या रानभाज्या आणि पालेभाज्यांचा वापर केला जातो. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)

Ganesh Chaturthi 2025 : गणपतीच्या नैवेद्याची शान वाढवेल कुरकुरीत कोथिंबीर वडी; नोट करा पारंपरिक रेसिपी

साहित्य:

  • जिरं
  • तूप
  • अळूची पाने
  • लाल भोपळा
  • भेंडी
  • दुधी भोपळा
  • चवळीची पाने
  • मक्याचे कणीस
  • शेवग्याच्या शेंगा
  • हिरवी मिरची
  • शेंगदाणे

गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी कोकणातील पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा वाटपाची डाळ, नोट करा रेसिपी

कृती:

  • ऋषीची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम, कुकरमध्ये स्वच्छ धुवून घेतलेल्या भाज्या पाण्याने धुवून घ्या आणि त्यानंतर कुकरमध्ये शिजण्यासाठी ठेवून ४ ते ५ शिट्ट्या काढा.
  • शेंगदाणे, पडवळ,लाल भोपळा दुधी भोपळा, घोसाळं, मक्याचे कणीस, शेवग्याची शेंग इत्यादी भाज्या शिजण्यासाठी ठेवा.
  • मोठ्या टोपात तूप गरम करून त्यात जिरं, हिंग, मिरचीचे वाटण आणि शेंगदाणे घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • त्यानंतर त्यात वाफवलेली पडवळ, दुधी भोपळा, घोसाळं, भेंडी, अळूची पाने, चवळीची पाने, आंबट चुकाची पाने घालून त्यात थोडस पाणी घालून वाफेवर भाजी शिजवून घ्या. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घाला.
  • भाज्या शिजल्यानंतर त्यात मक्याचे कणीस घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली ऋषीची भाजी.
  • ही भाजी बनवताना अनेक भागांमध्ये चिंच किंवा इतर आंबट पदार्थांचा वापर केला जात नाही.

Web Title: Rishi panchami bhaji how to make rishinchi bhaji at home easy food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2025 | 10:59 AM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • Ganesh Chaturthi 2025

संबंधित बातम्या

सलमान खानने संपूर्ण कुटुंबासोबत साजरा केला गणेश उत्सव, शेअर केला व्हिडिओ
1

सलमान खानने संपूर्ण कुटुंबासोबत साजरा केला गणेश उत्सव, शेअर केला व्हिडिओ

Photo : या क्रिकेट खेळाडूंनी केले गणरायाचे स्वागत! पहा प्लेयर्सच्या घरातील बाप्पांचे फोटो
2

Photo : या क्रिकेट खेळाडूंनी केले गणरायाचे स्वागत! पहा प्लेयर्सच्या घरातील बाप्पांचे फोटो

Richest Ganesh Mandal : ‘हे’ आहे भारतातील सर्वात श्रीमंत गणपती मंडळ; 474 कोटींच्या विमा पॉलिसीने बनवला विक्रम
3

Richest Ganesh Mandal : ‘हे’ आहे भारतातील सर्वात श्रीमंत गणपती मंडळ; 474 कोटींच्या विमा पॉलिसीने बनवला विक्रम

चायनीज खायला खूप आवडत? मग सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा टेस्टी चिली गार्लिक नूडल्स,नोट करा रेसिपी
4

चायनीज खायला खूप आवडत? मग सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा टेस्टी चिली गार्लिक नूडल्स,नोट करा रेसिपी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
कोणत्याही तिखट मसाल्यांचा वापर न करता घरी बनवा ऋषीची भाजी, नोट करून घ्या पारंपरिक रेसिपी

कोणत्याही तिखट मसाल्यांचा वापर न करता घरी बनवा ऋषीची भाजी, नोट करून घ्या पारंपरिक रेसिपी

बनगरवाडी लेखक व्यंकटेश दिगंबर माडगूळकर यांनी घेतला जगाचा निरोप; जाणून घ्या 28 ऑगस्ट इतिहास

बनगरवाडी लेखक व्यंकटेश दिगंबर माडगूळकर यांनी घेतला जगाचा निरोप; जाणून घ्या 28 ऑगस्ट इतिहास

Uttar Pradesh: 4 वर्षांच्या लेकराला आधी विष दिला, नंतर पती-पत्नीने घेतला गळफास; कारण काय?

Uttar Pradesh: 4 वर्षांच्या लेकराला आधी विष दिला, नंतर पती-पत्नीने घेतला गळफास; कारण काय?

Russia Ukraine War : युक्रेनच्या राजधानीवर रशियाचा ड्रोन अन् क्षेपणास्त्रांचा मारा; निवासी इमारतींना लक्ष्य, ३ जणांचा मृत्यू

Russia Ukraine War : युक्रेनच्या राजधानीवर रशियाचा ड्रोन अन् क्षेपणास्त्रांचा मारा; निवासी इमारतींना लक्ष्य, ३ जणांचा मृत्यू

Pakistan Air Strike: पाकिस्तानने आता कोणाविरुद्ध सुरू केले युद्ध? हवाई हल्ल्यांमुळे युद्धजन्य स्थिती, भारतावरही आरोप

Pakistan Air Strike: पाकिस्तानने आता कोणाविरुद्ध सुरू केले युद्ध? हवाई हल्ल्यांमुळे युद्धजन्य स्थिती, भारतावरही आरोप

यकृतामध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी नियमित करा आलं पुदिन्याच्या पाण्याचे सेवन, शरीराला होतील फायदे

यकृतामध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी नियमित करा आलं पुदिन्याच्या पाण्याचे सेवन, शरीराला होतील फायदे

चेंगराचेगरी प्रकरणाच्या तीन महिन्यानंतर RCB च्या सोशल मिडियावर पहिली पोस्ट! IPL च्या ट्राॅफीची परतफेड पडली महागात

चेंगराचेगरी प्रकरणाच्या तीन महिन्यानंतर RCB च्या सोशल मिडियावर पहिली पोस्ट! IPL च्या ट्राॅफीची परतफेड पडली महागात

व्हिडिओ

पुढे बघा
Solapur : नवसाला पावणारा असा गणपती; हेमाडपंथी शैलीतील प्राचीन गणेश मंदिर

Sambhajinagar : ठाकरे बंधूच्या एकत्रिकरणाचा महायुतीवर परिणाम होणार? काय म्हणाले भागवत कराड ?

Sambhajinagar : ठाकरे बंधूच्या एकत्रिकरणाचा महायुतीवर परिणाम होणार? काय म्हणाले भागवत कराड ?

Sindhudurg : निलेश राणे आमदार व्हावेत, म्हणून कार्यकर्त्यांनी केला नवस

Sindhudurg : निलेश राणे आमदार व्हावेत, म्हणून कार्यकर्त्यांनी केला नवस

Navi Mumbai : वाशीमध्ये नवसाला पावणाऱ्या महाराजाचे भव्य आगमन

Navi Mumbai : वाशीमध्ये नवसाला पावणाऱ्या महाराजाचे भव्य आगमन

Pratap Sarnaik : ठाणेकरांना डिसेंबरपासून मेट्रोची भेट मिळण्याची शक्यता

Pratap Sarnaik : ठाणेकरांना डिसेंबरपासून मेट्रोची भेट मिळण्याची शक्यता

Eknath Shinde on Manoj Jarange : गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता, सगळी विघ्नं तोच दूर करेल

Eknath Shinde on Manoj Jarange : गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता, सगळी विघ्नं तोच दूर करेल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.