Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लहान मुलांच्या डब्यासाठी परफेक्ट पदार्थ! ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा चॉको-बनाना सँडविच, नोट करून घ्या रेसिपी

लहान मुलांना चॉकलेट खायला खूप जास्त आवडते. त्यामुळे मुलांच्या डब्यासाठी झटपट चॉको-बनाना सँडविच बनवू शकता. हा पदार्थ बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. चला तर जाणून घेऊया चॉको-बनाना सँडविच बनवण्याची रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 04, 2026 | 08:00 AM
लहान मुलांच्या डब्यासाठी परफेक्ट पदार्थ! ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा चॉको-बनाना सँडविच

लहान मुलांच्या डब्यासाठी परफेक्ट पदार्थ! ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा चॉको-बनाना सँडविच

Follow Us
Follow Us:

लहान मुलांना डब्यात कायमच चमचमीत पदार्थ हवे असतात. डब्यात चपाती भाजी दिल्यानंतर मुलं अर्धवट डब्बा संपवतात. सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्त्यात किंवा जेवणाच्या डब्यात चमचमीत पदार्थ बनवण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. अशावेळी मुलांना विकतचा नाश्ता किंवा इतर पदार्थ आणून खायला दिले जातात. पण सतत तिखट किंवा तेलकट पदार्थ खाणे शरीरासाठी अजिबात चांगले नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये चॉको-बनाना सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ ५ ते १० मिनिटांमध्ये लगेच तयार होतो. चॉकलेट आणि केळीचा वापर करून बनवलेला चविष्ट पदार्थ लहान मुलांसह मोठेसुद्धा अतिशय आवडीने खातील. चॉको-बनाना सँडविच तुम्ही केवळ मुलांच्या डब्यासाठीच नाहीतर घरी पाहुणे आल्यानंतर स्वीट डिश म्हणून खाण्यास देऊ शकता. चॉकलेट आणि केळीचे मिश्रण अतिशय सुंदर लागते. चला तर जाणून घेऊया चॉको-बनाना सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Recipe : भाजी नाही यावेळी फणसाचे कबाब बनवून खा, चव इतकी अप्रतिम की एकदा चाखाल तर पुन्हा बनवाल; नोट करा रेसिपी

साहित्य:

  • केळी
  • ब्रेड
  • चॉकलेट स्प्रेड
  • चॉकलेट सिरप
  • बटर
उपसावाच्या दिवशी शरीरात टिकून राहील ऊर्जा! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा Fasting Energy Smoothie, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • चॉको-बनाना सँडविच बनवण्यासाठी सर्वप्रथम, केळीची साल काढून त्याचे गोलाकार पातळ तुकडे करून घ्या.
  • ब्रेडच्या कडा कापून चोकोनी तुकडे कापून घ्या. त्यानंतर ब्रेडच्या स्लाइसवर चॉकलेट स्प्रेड भरभरून लावा. यामुळे लहान मुलं पूर्ण डब्बा संपवतील.
  • त्यानंतर त्यावर बारीक केलेले केळीचे काप ठेवून तुमच्या आवडीनुसार चॉकलेट सिरप टाका आणि पुन्हा एकदा ब्रेड स्लाइसवर थोडस चॉकलेट स्प्रेड लावून सँडविच तयार करा.
  • तवा गरम करण्यासाठी ठेवा. गरम तव्यावर तयार केलेले सँडविच ठेवून बाजूने बटर टाका आणि दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत मंद आचेवर भाजून घ्या.
  • तयार केलेल्या सँडविचचे मध्यभागी दोन तुकडे करून त्यावर चॉकलेट सिरप टाका आणि खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले चॉको-बनाना सँडविच.

Web Title: How to make banana choco sandwich at home simple food recipe banana choco sandwich

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी आणि टेस्टी पर्याय; घरच्या घरी बनवा पौष्टिक व्हेजिटेबल उपमा, वाचा सोपी रेसिपी
1

Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी आणि टेस्टी पर्याय; घरच्या घरी बनवा पौष्टिक व्हेजिटेबल उपमा, वाचा सोपी रेसिपी

Crispy Bhendi Recipe : भेंडीची भाजी खायला आवडत नाही, मग या पद्धतीमध्ये घरी बनवा क्रिस्पी भेंडी, लहानांसह मोठेही आवडीने खातील
2

Crispy Bhendi Recipe : भेंडीची भाजी खायला आवडत नाही, मग या पद्धतीमध्ये घरी बनवा क्रिस्पी भेंडी, लहानांसह मोठेही आवडीने खातील

Food Recipe: संध्याकाळच्या स्नॅक्सला द्या रेस्टॉरंट स्टाईल ट्विस्ट! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा टेस्टी पनीर सीख कबाब
3

Food Recipe: संध्याकाळच्या स्नॅक्सला द्या रेस्टॉरंट स्टाईल ट्विस्ट! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा टेस्टी पनीर सीख कबाब

Recipe : भाजी नाही यावेळी फणसाचे कबाब बनवून खा, चव इतकी अप्रतिम की एकदा चाखाल तर पुन्हा बनवाल; नोट करा रेसिपी
4

Recipe : भाजी नाही यावेळी फणसाचे कबाब बनवून खा, चव इतकी अप्रतिम की एकदा चाखाल तर पुन्हा बनवाल; नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.