Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हेल्दी आणि टेस्टी पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये बनवा Banana Coconut Smoothie, लहान मुलांना नक्की आवडेल

संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यानंतर तुम्ही बनाना कोकोनट स्मूदी बनवून पिऊ शकता. हा पदार्थ घरातील लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 07, 2025 | 02:30 PM
हेल्दी आणि टेस्टी पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये बनवा Banana Coconut Smoothie

हेल्दी आणि टेस्टी पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये बनवा Banana Coconut Smoothie

Follow Us
Follow Us:

भूक लागल्यानंतर बऱ्याचदा नाश्त्यात किंवा जेवणात काय खावं समजत नाही. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत अनेकांना कायमच बाहेरील जंक फूड खायला खूप जास्त आवडते. जंक फूडचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. पण सतत तिखट किंवा मसालेदार पदार्थ खाल्यामुळे आरोग्याला हानी पोहचते. शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढू लागतात. त्यामुळे भूक लागल्यानंतर तिखट पदार्थांचे सेवन करण्याऐवजी बनाना कोकोनट स्मूदीचे सेवन करावे. स्मूदी प्यायल्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. लवकर भूक लागत नाही. याशिवाय आरोग्याला सुद्धा अनेक फायदे होतात. सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर भूक लागल्यानंतर बनाना स्मूदीचे सेवन करू शकता. चला तर जाणून घेऊया बनाना कोकोनट स्मूदी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

गिलक्याची भाजी खायला आवडत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा झणझणीत गिलके फ्राय, नोट करा रेसिपी

साहित्य:

  • केळी
  • नारळाचे दूध
  • सुका मेवा
  • दही
  • मध
  • बर्फाचे तुकडे
  • खजूर
कांदा लसूणचा वापर न करता बाप्पाच्या नैवैद्यासाठी झटपट बनवा पनीर मसाला, चव लागेल हॉटेलसारखी

कृती:

  • बनाना कोकोनट स्मूदी बनवण्यासाठी सर्वप्रथम, खोबऱ्याचे बारीक केलेले तुकडे मिक्सरच्या भांड्यात टाकून त्यात
  • आवश्यकतेनुसार पाणी घालून बारीक वाटून घ्या. त्यानंतर कॉटनच्या कपड्यावर तयार केलेले मिश्रण ओतून दूध काढून घ्या.
  • मिक्सरच्या भांड्यात केळीची बारीक केलेले तुकडे, खजूर, नारळाचे दूध, दही आणि मध टाकून बारीक वाटून घ्या.
  • त्यानंतर त्यात बर्फाचे तुकडे आणि तुमच्या आवडीनुसार सुका मेवा टाकून पुन्हा एकदा बारीक वाटून घ्या.
  • तयार केलेली स्मूदी काचेच्या ग्लासमध्ये ओतून वरून सुका मेवा टाकून सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली बनाना कोकोनट स्मूदी.

Web Title: How to make banana coconut smoothie at home simple food recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2025 | 02:30 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • smoothie

संबंधित बातम्या

घरी आलेल्या पाहुण्याच्या स्वगतासाठी बनवा मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम, नोट करुन घ्या रेसिपी
1

घरी आलेल्या पाहुण्याच्या स्वगतासाठी बनवा मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम, नोट करुन घ्या रेसिपी

१० मिनिटांमध्ये बनवा महागड्या हॉटेलमध्ये मिळणारे Lemon Coriander Soup, थंड वातावरणात घ्या पौष्टिक पदार्थ खाण्याचा आनंद
2

१० मिनिटांमध्ये बनवा महागड्या हॉटेलमध्ये मिळणारे Lemon Coriander Soup, थंड वातावरणात घ्या पौष्टिक पदार्थ खाण्याचा आनंद

गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने
3

गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी
4

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.